MPSC Mantra
29.5K subscribers
14K photos
28 videos
3.72K files
2.33K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo
* महाराष्ट्रचा भूगोल
@MPSCmantra

# जिल्हे व पुळणी

# ठाणे » उड्डाण

# मुंबई शहर » दादर, गिरगाव, जुहू

# रायगड » अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, कीहीम, मांडवा

# रत्नागिरी » गणपतीपुळे, हर्णे, गुहाघर, वेळनेश्वर

# सिंधुदुर्ग » तारकर्ली, वेंगुर्ला, मोचेमाळ, उभादांडा, शिरोडा, दाभोली

आधिक माहितीसाठी जॉइन करा » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo
@MPSCmantra
* महाराष्ट्राचा भूगोल
» जलदुर्ग (सागरी किल्ले) «

* रायगड » खांदेरी-उंदेरी, कुलाबा, कोरलई, जंजिरा, पद्मदुर्ग

* रत्नागिरी » रत्नदुर्ग, जयगड, पूर्णगड, सुवर्णदुर्ग

*सिंधुदुर्ग » विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मगड

» सिंधुदुर्ग किल्ला मालवण बंदरात कुरटे बेटावर आहे.
» पद्मदुर्ग किल्ला कसा बेटावर आहे.
» सुवर्णदुर्ग किल्ला हार्णे बंदरात आहे.

अधिक माहितीसाठी जॉइन कारा » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo
महाराष्ट्राचा भूगोल
@MPSCmantra
* नदीप्रणाली

» महाराष्ट्रातील सर्वांत मोठी नदी - गोदावरी
» विदर्भातील सर्वांत लांब नदी - पैनगंगा
» महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दक्षिनवाहिणी नदी - वर्धा
» महाराष्ट्रातील सर्वांत मोठी पश्चिमवाहिणी नदी - तापी
» कोकणातील सर्वांत लांब नदी - उल्हास

आधिक माहितीसाठी जॉइन करा » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne) via @like
#MHgeo
# महाराष्ट्राचा भूगोल
@MPSCmantra
* नदीप्रणाली :
» महाराष्ट्रातील सर्वांत जास्त जिल्ह्यांतून वाहणारी नदी - गोदावरी
» गोदावरी नदीखोर्‍याने महाराष्ट्रचे ४९% क्षेत्र व्यापले आहे
» महाराष्ट्रातील पूर्ववाहिन्या नद्यांनी ७५% क्षेत्र व्यापले आहे.
» पाठरावरील नद्या पार्श्ववर्ती खनन जास्त करतात
» कोकणातील नद्या उभे खनन जास्त करतात
» वैनगंगा नादीने अनिश्चित जल प्रणाली विकसित केली आहे
» तापी नदीला खानदेश कन्या म्हणतात
» महाबळेश्वर येथे केन्द्रोत्सारी जल प्रणाली तयार झाली आहे.
» महाराष्ट्रात वृक्षकार जल प्रणालीचे क्षेत्र जास्त आहे
» उत्तर पूर्णा नदी खोर्‍यात इतर नद्यांच्या तुलनेत सर्वाधिक खोल गाळ आढळतो
» कृष्णा नदीखोर्‍यात बॉक्साइट आढळते
» वर्धा नदीखोर्‍यात दगडी कोळसा आढळते
» वैनगंगा खोर्‍यात मॅंगनिज आढळते
» महाराष्ट्रातील बारमाही नदी - इंद्रावती
अधिक माहितीसाठी जॉइन करा » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo
महाराष्ट्रचा भूगोल
विहिरी
» कृष्णा, भीमा, गोदावरी खोर्‍यात जास्त प्रमाण
» सर्वाधिक विहिरी - अहमदनगर » नाशिक
» विभागानुसार सर्वाधिक विहिरी - नाशिक विभागात
» सर्वांत कमी विहिरी - गडचिरोली

जॉइन » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo
महाराष्ट्रचा भूगोल
@MPSCmantra
खनिज साठयाच्या प्रमानानुसार विभागांचा क्रम
» नागपूर - ६०%
» कोकण - २०%
» अमरावती - १०%
» औरंगाबाद - ५%
» पुणे - ३%
» नाशिक - २%
(संदर्भ : mahadgm.gov.in)
जॉइन » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo
मुंबई हाय
» पहिली तेलविहीर 3 फेब्रुवारी 1974 रोजी खोदली गेली
» येथील तेल मयोसिन काळातील आहे.
» भारताच्या एकूण उत्पादनातील 63% खनिजतेल उत्पादन येथे होते
» भारताच्या एकूण उत्पादनातील 80% नैसर्गिक वायु उत्पादन येथे होते
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo
महाराष्ट्राचा भूगोल

आंतरराज्य प्रकल्प

पेंच » महाराष्ट्र + मध्य प्रदेश
दूधगंगा » महाराष्ट्र + कर्नाटक
कालीसार » महाराष्ट्र + मध्यप्रदेश
नर्मदा » महाराष्ट्र + गुजरात + मध्य प्रदेश + राजस्थान
भोपाळपट्टणम » महाराष्ट्र + छतीसगड
तिल्लारी » महाराष्ट्र + गोवा
बावथडी » महाराष्ट्र + मध्य प्रदेश

जॉइन » @MPSCmantra
#Geo #Geography #MHgeo

* औष्णिक विद्युत केंद्र:-
» महाराष्ट्रात प्रामुख्याने औष्णिक वीज निर्माण केली जाते, ही केंद्रे प्रामुख्याने कोळशाच्या खाणीजवळ किंवा रेल्वे मार्गाजवळ उभारली जातात. याचे कारण असे की, औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वेळेवर कोळशाचा पुरवठा व्हावा.

० कोकणातील औष्णिक विद्युत केंद्रे :–
» चोला ( ठाणे ), मध्य रेल्वेचे कल्याणजवळ उल्हास नदीच्या खाडीजवळ औष्णिक केंद्र आहे.
» यापासून मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण, पुणे, मुंबई – कल्याण, इगतपुरी याकरता विद्युत पुरवठा केला जातो.
» या केंद्रास झारखंडमधील कोळसा रेल्वे मार्गाने उपलब्ध होतो तर पाणी हे उल्हास नदीने मिळते.
» तुभ्रे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.

० पश्चिम महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र –
» एकलहरे (नाशिक) – नाशिकजवळील एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
» याचा फायदा नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी झाला आहे.

० खान्देशमधील औष्णिक विद्युत केंद्र –
» फेकरी (भुसावळ) जळगाव जिल्ह्य़ातील भुसावळजवळ फेकरी येथे हे औष्णिक विद्युत केंद्र आहे.

० मराठवाडय़ातील औष्णिक विद्युत केंद्र –
» परळी (बीड) मराठवाडय़ात बीड जिल्ह्य़ात परळी येथे हे औष्णिक केंद्र उभारले आहे.

० विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्र –
» विदर्भात पाच औष्णिक केंद्रे आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे औष्णिक विद्युत केंद्रास लागणारा कोळसा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतो.
1) पारस – अकोला जिल्ह्य़ात पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे.
2) कोराडी – महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कोराडी येथे आहे.
3) खापरखेडा – नागपूरच्या वायव्येस खापरखेडा हे औष्णिक केंद्र आहे.
4) दुर्गापूर – चंद्रपूर जिल्ह्य़ात दुर्गापूर औष्णिक केंद्र आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ात चंद्रपूरच्या दक्षिणेस बल्लारपूर येथेही औष्णिक विद्युत केंद्र आहे.

जॉइन करा » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo
#Geography
सर्वाधिक वनक्षेत्र असलेले पहिले चार जिल्हे
1) गडचिरोली
2) चंद्रपुर
3) अमरावती
4) नाशिक

जॉइन » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo #Geography
वनक्षेत्रानुसार विभागांचा उतरता क्रम

नागपूर » नाशिक » अमरावती » कोकण » पुणे » औरंगाबाद

जॉइन » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo #Geography
सर्वांत कमी वनक्षेत्र असलेले जिल्हे
1) लातूर
2) मुंबई शहर व उपनगर
3) उस्मानाबाद
4) रत्नागिरी
5) परभणी

जॉइन » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo
*महाराष्ट्रचा भूगोल*
# क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागाचा क्रम
औरंगाबाद » नाशिक » पुणे » नागपूर » अमरावती » कोकण
@MPSCmantra
# क्षेत्रफळानुसार प्रादेशिक विभागाचा क्रम
विदर्भ » पश्चिम महाराष्ट्र » मराठवाडा » कोकण » खानदेश
@MPSCmantra
# क्षेत्रफळानुसार पहिले पाच जिल्हे
अहमदनगर » पुणे » नाशिक » सोलापूर » गडचिरोली
@MPSCmantra
# क्षेत्रफळानुसार शेवटचे पाच जिल्हे
मुंबई शहर « मुंबई उपनगर « नंदुरबार « सिंधुदुर्ग
@MPSCmantra
# तालुक्यांच्या संख्येनुसार विभागाचा क्रम
औरंगाबाद » नागपूर » पुणे » अमरावती » नाशिक » कोकण
@MPSCmantra
# सर्वाधिक तालुके : नांदेड, यवतमाळ (प्रत्येकी १६)
# सर्वांत कमी तालुके : मुंबई शहर (०), मुंबई उपनगर (३), धुळे (४)

आधिक माहितीसाठी जॉइन करा » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#MHgeo

महाराष्ट्रातील धबधबे

जॉइन » @MPSCmantra
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra