MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#History

Q प्रांतिक स्तरावर प्रांतिक स्वायत्ता कधी पासून लागू झाली??
Anonymous Quiz
44%
A 1935
17%
B 1936
34%
C 1937
4%
D 1938
#History

Q इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता??
Anonymous Quiz
44%
A काँग्रेस
10%
B मुस्लिम लीग
43%
C स्वराज पार्टी
3%
D उदारमतवादी पक्ष
#History

Q 'फेरवादी' नेत्यांसन्धर्भात गटात न बसणारा पर्याय निवडा
Anonymous Quiz
14%
A सी. आर. दास
34%
B वल्लभाई पटेल
26%
C सुभाषचंद्र बोस
26%
D हुसेन सुहारवर्दी
#History डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता
#History
बेहरामजी मलबारी
#History
गदर पार्टी
#history
कर्तारसिंग सराभा
#History
रासबिहारी बोस
#History
शाहू महाराजांचे संस्थात्मक कार्य
#History
शिवप्रसाद गुप्ता
#History
इतिहासात आज
१ जुलै १८८१
रोजी कॅनडातील सेंट स्टीफन शहर आणि अमेरिकेतील मॅन शहरांदरम्यान पहिल्यांदा दूरध्वनीद्वारे आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात आला. २ जून १८७५ रोजी अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला होता.

जॉईन » @MpscMantra
#History
इतिहासात आज...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी शिमला करार झाला होता. यामध्ये पाकिस्तानने काश्मीरसह इतर वाद आंतरराष्ट्रीय मंचांवर न मांडता आपापसात शांततेने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पाकिस्तानने या कराराचे अनेकदा उल्लंघन केले आहे.
#History
दक्षायिनी वेलायुधन
#history
इतिहासात आज...
» आजच्या दिवशी ८ जुलै १४९७ मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाने भारताचा शोध घेण्यासाठी युरोप सोडला होता. वास्को द गामा २० मे १४९८ रोजी केरळच्या कालिकत किनाऱ्यावर पोहोचला.
#history
इतिहासात आज...
८ जुलै १९१८ रोजी मोटेग-चेम्सफोर्ड सुधारणा अहवाल प्रकाशित झाला. या अहवालाच्या शिफारशींच्या आधारे भारत सरकार कायदा १९१९ तयार करण्यात आला. याअंतर्गत प्रथमच प्रशासनातील भारतीयांचा सहभाग वाढवण्यासाठी पावले उचलण्यात आली.
#History
सय्यद इब्राहिम खान
» १६व्या शतकातील सुफी मुस्लिम कवी
» जन्म - उत्तर प्रदेशमध्ये
» टोपणनाव - रासखान
» सुरुवातीच्या काळात ते श्रीकृष्णाचे अनुयायी होते.
» गोस्वामी विठ्ठलनाथ यांच्याकडून त्यांनी धर्माची शिकवण घेतली.
» त्यांच्या कविता दहा, पडवळी आणि सावय्या या स्वरूपात आहेत.
» लेखन - सुजाण रासखाना, प्रेमवाटिका, दानलिला, अस्तयामा

जॉईन » @MpscMantra
#History
सरदार वल्लभभाई पटेल
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#History डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता