MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#Polity
राज्यघटना दुरीस्तींचा आढावा
#Combine 2023
#Polity
#concept
🔹राज्य🔹(State)

1)राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे.

2)राज्याचे स्वरूप शासनसंस्थेपेक्षा अधिक व्यापक स्वरूपाचे असते कारण त्यामध्ये सर्व सार्वजनिक संस्था तसेच समाजातील सर्वांचाच नागरिक म्हणून समावेश होतो.

3)राज्य हे कायमस्वरूपी असते.

4)राज्य हे व्यक्ती निरपेक्ष असते तसेच ते राजकीय दृष्ट्या तटस्थ असते.

4)राज्य हे सार्वभौम असते

संकलन - सागर करे सर
Join - @polity1994

🔹Don't copy forward Only🔹
🛑Polity PYQ Revision Series🛑

🟠टॉपिक - घटनेचा सरनामा🟠

🔶By Sagar Kare Sir (Pune)
भारतीय राज्यव्यवस्था आणि चालू घडामोडी

🔵5 मार्च सायंकाळी 9.00 वाजता🔵

🔹LINK:- https://www.youtube.com/live/cZiuSb1AKls?feature=share

➡️लिंक वर जाऊन सेट रीमाईंडर वर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ सुरू होण्याअगोदर NOTIFICATION मिळेल 👍
🛑Polity Revision Series🛑

🟠टॉपिक 🟠
1) घटनेची प्रास्ताविका
2)संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
3)घटना दुरुस्ती

🔶By Sagar Kare Sir (Pune)
भारतीय राज्यव्यवस्था

🔵17 मार्च सायंकाळी 9.00 वाजता🔵

🔹LINK:- https://www.youtube.com/live/ZSKwzWKnSS4?feature=share

➡️लिंक वर जाऊन सेट रीमाईंडर वर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ सुरू होण्याअगोदर NOTIFICATION मिळेल 👍
5_6199510169055923658.pdf
1.7 MB
#Polity
🛑राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद🛑


🛑Join us -@polity1994
https://youtu.be/OasWm5-usfU?si=pneOD9zHE4-fWol8

राज्यव्यवस्था : संयुक्त मुख्य परीक्षा 2023:

आज 22 सप्टेंबर, रात्री 10.,00वाजता

लिंक :-

https://youtu.be/OasWm5-usfU?si=pneOD9zHE4-fWol8

लिंक वर जाऊन सेट रीमाईंडर वर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ सुरू होण्यापूर्वी नोटिफिकेशन मिळेल...
Forwarded from POLITY BY SAGAR KARE
मुख्य परीक्षा - 1 प्रश्न Fix ❤️
1.25 or 1.50 Speed ने पाहून घ्या...
वेळ -11 मिनिट आहेत 2 टॉपिक पूर्ण होतील.

बाकी सगळे Update सुरू आहेत..

2 दिवसात Predication Series सुरू करतोय आपण🙏

https://youtu.be/Ej8Cm2LH7RY?si=-OSoH2X6wFzYZAck
https://youtu.be/Ej8Cm2LH7RY?si=-OSoH2X6wFzYZAck
https://www.youtube.com/live/-RQxHjrGFCo?si=j-AdlL8t1Fleq1NK

POLITY भाग -2

आज रात्री 9 वाजता केवळ लाईव्ह फॉरमॅट मधे उपलब्ध असेल...

Note - आजच्या लेक्चर मधे रज्याविधिमंडळ समित्या वर काही प्रश्न असतील.

Reminder On करून ठेवा....🙏🏻
संसदीय राजभाषा समिती

> स्थापना - १९७६

> भारत राजभाषा अधिनियम, 1963 च्या कलम (4) अंतर्गत स्थापन केलेली ही एक प्रमुख समिती आहे.

> ही समिती वेळोवेळी केंद्र सरकारच्या (किंवा सरकारद्वारे वित्तपुरवठा करणान्या सर्व संस्थाची तपासणी करते आणि आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करते.

> राष्ट्रपती हा अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहात मांडतात आणि राज्य सरकारांना पाठवतात. सदर समितीमध्ये लोकसभेचे २० आणि राज्यसभेचे १० सदस्य असतात, जे एकल हस्तांतरणीय प्रणालीद्वारे निवडले जातात.

> लोकसभा निवडणुकीनंतर अनेकदा या समितीची पुनर्रचना केली जाते. या समितीमध्ये प्रत्येकी 10 सदस्यांच्या 3 उपसमिती स्थापन करण्यात आल्या असून, प्रत्येक उपसमितीला एक समन्वयक आहे.

#MPSCmains
#combinemainsseries
#polity

Join @SahyariIAS