MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#Geo #Geography #GS1
भूकंप लहरींचे प्रकार :-
■ प्राथमिक लहरी (P waves) :
» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो.
» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात.
» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात.
» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.

■ दुय्यम लहरी (S waves) :
» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते.
» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत.
» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.

■ भूपृष्ठ लहरी (L waves) :
» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात.
» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात.
» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही.
» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात.
» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.
_________________________
■ रिश्टर स्केल (Richter Scale) :
» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.

जॉइन करा » @MpscMantra
#Geo #Geography #GS1

■ भूकंपाचे जागतिक वितरण
■पॅसिफिक महासागराचा पट्टा :
» जगातील ६५% भूकंप प्रदेश पॅसिफिक महासागराच्या सभोवतालच्या पट्टय़ात आढळतो.
» याला प्रशांत महासागरातील पट्टा किंवा अग्निकंकण (Rings of Fire) असे म्हणतात.
» यात इंडोनेशिया, फिलिपाइन्स, जपानची बेटे, कामचटका द्वीपकल्प व पूर्व सबेरियातील काही भाग येतो.
» भूकंपाचा हा पट्टा उत्तर अमेरिकेत आल्प्सपासून रॉकीज पर्वत दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून पुढे अंटाक्र्टिका खंडापर्यंत गेलेला आहे.
» या भागातच असलेल्या जपानच्या हांशू बेटांवर जगातील सर्वात जास्त विद्धंसक भूकंप होतात.

■ मध्य अटलांटिक पट्टा :
» या पट्टय़ात अटलांटिक महासागरातील मध्य अटलांटिक रिझ आणि रिझजवळील काही बेटांचा समावेश होतो.
» येथे सर्वसाधारणपणे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली आहे.

■ भूमध्य सागरीय पट्टा :
» या पट्टय़ाचा विस्तार अटलांटिक महासागरातील जलमग्न पर्वतरांगेपासून होऊन भूमध्य समुद्राभोवती पसरलेला आहे.

जॉइन करा » @MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Geo #Geography #GS1
महाराष्ट्रचा भूगोल: पठारी प्रदेश
#Geo #geography पृथ्वीचे अंतरंग
#Geo #Geography पृथ्वीच्या अंतरंगातील मूलद्रव्यांचे प्रमाण
#Geo #Geography प्रावरणातील मूलद्रव्यांचे प्रमाण
#Geo #Geography प्रावरणातील संयुगांचे प्रमाण
#Geo #geography नद्या व प्राचीन नावे
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History



» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra
#Geo #Geography
महाराष्ट्रातील धबधबे आणि जिल्हा
» ठोसेघर - सातारा
» सौंताडा - बीड
» मारलेश्वर - रत्नागिरी
» रंधा - अहमदनगर
» मुक्तागिरी - अमरावती
» सहस्त्रकुंड - नांदेड

जॉइन » @MpscMantra
#Geo #Geography
म्हैस प्रकार व राज्य
» मुरा - हरियाणा
» भादवरी - उत्तर प्रदेश
» महेसाना - गुजरात
» नीलीरवी - पंजाब

जॉइन » @MpscMantra
#Geo #Geography
सिंचन स्त्रोत (उतरता क्रम) (महाराष्ट्र)
1) विहिरी
2) सरकारी कालवे
3) तलाव
4) खाजगी कालवे

जॉइन » @MpscMantra
#Geography #Geo #GS1
गवताळ प्रदेश :-
उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश :-
» सॅव्हाना - पूर्व आफ्रिका
» कॅम्पोस - ब्राझील
» ल्लानोस - व्हेनेझुएला

समशीतोष्ण गवताळ प्रदेश :-
» पंपास - आर्जेन्टिना
» प्रेअरी - उत्तर अमेरिका
» व्हेल्ड - दक्षिण आफ्रिका
» स्टेपी - मध्य आशिया
» डाऊन्स - ऑस्ट्रेलिया

जॉईन करा » @MpscMantra
#Geo औरंगाबाद विभाग
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Geo #Geography #GS1
महाराष्ट्रचा भूगोल: पठारी प्रदेश
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Geography #Geo #GS1
गवताळ प्रदेश :-
उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश :-
» सॅव्हाना - पूर्व आफ्रिका
» कॅम्पोस - ब्राझील
» ल्लानोस - व्हेनेझुएला

समशीतोष्ण गवताळ प्रदेश :-
» पंपास - आर्जेन्टिना
» प्रेअरी - उत्तर अमेरिका
» व्हेल्ड - दक्षिण आफ्रिका
» स्टेपी - मध्य आशिया
» डाऊन्स - ऑस्ट्रेलिया

जॉईन करा » @MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Geo #Geography
महाराष्ट्रातील धबधबे आणि जिल्हा
» ठोसेघर - सातारा
» सौंताडा - बीड
» मारलेश्वर - रत्नागिरी
» रंधा - अहमदनगर
» मुक्तागिरी - अमरावती
» सहस्त्रकुंड - नांदेड

जॉइन » @MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Geo #Geography
म्हैस प्रकार व राज्य
» मुरा - हरियाणा
» भादवरी - उत्तर प्रदेश
» महेसाना - गुजरात
» नीलीरवी - पंजाब

जॉइन » @MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Geo #Geography
सिंचन स्त्रोत (उतरता क्रम) (महाराष्ट्र)
1) विहिरी
2) सरकारी कालवे
3) तलाव
4) खाजगी कालवे

जॉइन » @MpscMantra