MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#Yojana
#HRD
* मध्यान आहार योजना (Mid Day Meal Scheme):
- पहिली ते आठविपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
- स्थानिक संस्थांच्या शाळा, शासन अनुदानित शाळा, विशेष प्रशिक्षण केंद्र, सर्व शिक्षण अभियानंतर्गत सहायित मदरसा यामधील विद्यार्थी यासाठी पात्र आहेत.
- जगातील सर्वांत मोठा शालेय पोषण कार्यक्रम
- देशातील ११.५० लाख संस्थांमधील १०.०३ कोटी विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

जॉइन @MPSCmantra
#HRD
#StateServiceMain
* कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये (KGBV):
- जिथे महिला साक्षरता प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे आशा शैक्षणिक मागास विभागात ही विद्यालये स्थापन करण्यात आली आहेत.
- मुलींसाठी निवासी उच्च प्राथमिक शाळा.
- सध्या देशात ३५९९ KGBV कार्यरत
- त्यामध्ये ३.६४ लाख मुली शिक्षण घेत आहेत.
- KGBV हा सर्व शिक्षण अभियानातील एक घटक

जॉइन » @MPSCmantra
#HRD
#StateServiceMain
* राष्ट्रीय आविष्कार अभियान
- जुलै २०१५ मध्ये सुरुवात
- ६-१८ वयोगटातील बालकांसाठी योजना
- उद्देश - विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान विषयात मुलांना प्रोत्साहन देणे

जॉइन » @MPSCmantra
#HRD
#StateServiceMain
* पढे भारत बढे भारत :
- २०१४ मध्ये सुरुवात
- सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत उप कार्यक्रम
- उद्देश - प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा दर्जा उंचविणे (पहिली आणि दुसरी)

जॉइन » @MPSCmantra
ग की थी।

2 दिसंबर 1948 को जयपाल सिंह ने संविधान से ‘आदिवासी’ शब्द हटाए जाने पर पूछा था, ‘प्रस्ताव नंबर 491, जिसमें आदिवासी शब्द को अनुसूचित जनजाति से विस्थापित किए जाने की बात की गई है। मुङो अफसोस होता है कि सदन में बिना ट्राइबल सब कमिटियों की रिपोर्ट और अनुशंसाएं आए ही आदिवासियों के संबंध में फैसले लिए जा रहे हैं। ..डॉ. अंबेडकर से मैं जानना चाहूंगा कि जो आदिवासी दोनों शेड्यूल्ड क्षेत्रों से बाहर हैं, नए संविधान में इनका स्टेटस क्या होगा?’ डा. अंबेडकर का जवाब था, ‘अनुसूचित शब्द का चयन मैंने ‘एबरोजिनिल’ के विकल्प में किया है। ..‘आदिवासी’ शब्द एक सामान्य पद है और कोई विधि सम्मत अर्थ नहीं रखता। आदिवासी कौन हैं? यह सवाल नि:संदेह प्रासंगिक है पर इसे परिभाषित करने की जरूरत होगी।’ पांचवीं और छठी अनुसूची से बाहर रहने वाले आदिवासियों का स्टेटस क्या होगा, इस पर उनकी टिप्पणी थी, ‘मैं इस सवाल का जवाब देने में असमर्थ हूं। ..फिलहाल दोनों क्षेत्रों से बाहर रह रहे अनुसूचित जनजातियों की संवैधानिक स्थिति को बहाल रख पाना व्यावहारिक रूप से असंभव है।’(DJ)
(लेखक संस्कृतिकर्मी हैं)

#HRD
२२,००० सदस्य, धन्यवाद मित्र आणि मैत्रीणिंनो...
तुम्ही आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल टिम @MPSCmantra आभारी आहे. आम्ही नेहमीच परीक्षाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही असाच प्रयत्न चालू राहील. चॅनल वर आपण यापूर्वी भरपूर महत्त्वाच्या पोस्ट, PDFs, infographics टाकल्या आहेत. तुम्ही सर्च बॉक्स मध्ये एकाद्या विषयाचे नाव टाकून सर्च करू शकता किंवा चॅनलच्या Shared Media या ऑप्शनचा वापर करू शकता... अलीकडे आम्ही प्रत्येक पोस्ट टाकत असताना # टॅगचा वापर करतो # टॅगवर क्लिक केल्यास तुम्हाला संबंधित विषयाच्याच पोस्ट दिसतात. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल ही अपेक्षा. उदा. #Eco #Economics #NewBook #Current #QuestionPapers #TestSeries #Geo #Geography #Polity #HRD #Science #CurrentAffairsPDF #History

तुमचा कोणताही प्रश्न असेल किंवा काही सल्ला/कौतूक/ तक्रार असेल तर आम्हाला कोणताही पूर्वग्रह न बाळगता विचारा:
Balaji Surne » @balajisurne
Divya Mahale » @ErDivya
Saurabh Nimbharte » @esaurabh

@MPSCmantra कडून तुम्हाला आगामी सर्व परीक्षांसाठी शुभेच्छा!!

In life what u really want;
will never come easy.

so never give up and keep studdying...!!

Join » @MPSCmantra

आम्हाला येथेही फॉलो करू शकता 👇👇👇
#HRD
प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्रे :-
__________________
» महिला सक्षमीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
» नीती आयोग, लोकसहभाग तसेच तरुण आणि ३ लाख विद्यार्थ्यांच्या सहभागाने ही मोहीम राबविताना त्यावर डिजिटल देखरेख ठेवली जाईल.
» बेटी बचाव, बेटी पढाओ कार्यक्रम ६४० जिल्ह्यांमध्ये आणि १५ मागास जिल्ह्यांमध्ये विस्तारणार असून सहा कोटी ग्रामीण लोकांना डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात येईल.
» देशभरात १९ हजार नोकरदार महिलांसाठी १९० होस्टेल बांधण्यात येणार आहेत.
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra

Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)

#CDPO #HRD #GS3

स्वाधार योजना
» स्वाधार योजनेमध्ये निराधार, निराश्रित स्त्रिया, कैदी स्त्रिया नैसर्गिक आपत्तीमुळे निराधार झालेल्या स्त्रिया, अनैतिक व्यापारातून मुक्त केलेल्या, लैंगिक अत्याचार झालेल्या, हुंडाग्रस्त, एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह स्त्रियांना स्वेच्छेने प्रवेश दिला जातो.
» अन्न, वस्त्र, निवाऱ्याखेरीज योजनेमध्ये आरोग्य सेवा, हेल्पलाइन, व्यवसाय प्रशिक्षण, मानसोपचार, समुपदेशनासारखे लाभ दिले जातात.
» या सर्व सहकार्यातून त्या स्त्रियांचे पुन्हा उत्तमरीत्या पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्न केला जातो.
» योजनेत स्वयंसेवी संस्थांची इमारत भाडय़ाची असल्यास पहिल्या वर्षी १०० टक्के आणि दुसऱ्या वर्षांपासून ७५ टक्के अनुदान दिले जाते.
» इमारतीचे बांधकाम करायचे असल्यास १०० स्त्रियांच्या निवासस्थानासाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
» राज्यामध्ये अशा ४८ संस्था मंजूर असून त्याची लाभार्थी क्षमता २५०० इतकी आहे.

जॉइन करा » @MpscMantra
#CDPO #HRD #GS3

स्टेप : महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रम –
____________________________________
» आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील स्त्रियांमधील कौशल्ये वाढवून त्यांची व्यावसायिकदृष्टय़ा सक्षमता वाढवणे हा योजनेचा उद्देश आहे.
» या योजनेत स्त्रियांना पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, हस्तकला, खादी ग्रामोद्योग, रेशीम किडय़ांचे पालन या प्रकारच्या विषयातील प्रशिक्षण देण्यात येते.
» योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येते.
» योजनेत केंद्र शासनाकडून एकूण खर्चाच्या ९० टक्के रक्कम अनुदान म्हणून मिळते.
» उर्वरित १० टक्क्यांची रक्कम संबंधित स्वयंसेवी संस्थांना उभारायची असते.
» योजनेसाठी कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त १ हजार स्त्रिया असणे आवश्यक आहे.
» संस्थेला दोन हप्त्यांत अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत १६ संस्था राज्यात कार्यरत आहेत.

जॉइन करा » @MpscMantra
Kothari Commission.pdf
121.4 KB
#GS3 #HRD

कोठारी शिक्षण आयोग

Join @MpscMantra
#HRD #CurrentAffairs
» माता मृत्यू प्रमाण २०१६-१८

Join » @MpscMantra
#currentaffairs #HRD
सखी सावित्री समिती...
#HRD
संपादकीय नोट्स