MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#Current
#PIN
* लालकृष्ण आडवाणी
- लोकसभेतील दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण आडवाणी यांना जीवन गौरव सन्मान देण्यात आला आहे.

*शरद यादव
- शरद यादव यांना राज्यसभेत दिलेल्या योगदानाबद्दल जीवन गौरव सन्मान देण्यात आला.

लोकमत मीडिया ग्रुपद्वारे आयोजित समारंभात उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
#Current
#PIN
▪️इस्रोचे माजी अध्यक्ष यू आर राव यांचे निधन
@MPSCmantra
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अंतराळ वैज्ञानिक, इस्रोचे माजी अध्यक्ष उडप्पी रामचंद्र राव यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी २४ जुलै २०१७ रोजी बंगळुरु येथे निधन झाले.

▪️यू आर राव यांचा अल्पपरिचय
- १० मार्च १९३२ रोजी आदमरू, कर्नाटक येथे जन्म
- शिक्षण : बीएससी (मद्रास विद्यापीठ,१९५२), एमएससी (मद्रास हिंदू विद्यापीठ,१९५४) आणि पीएचडी (गुजरात विद्यापीठ,१९६०)
- १९८४-९४ या काळात इस्रोचे अध्यक्ष
- त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट यासह २० पेक्षा जास्त उपग्रह विकसित करण्यात आले.
- त्यांच्या नेतृत्वाखाली भूस्थिर प्रक्षेपक यान जीएसएलव्ही आणि क्रयोजेनिक तंत्रज्ञान विकासाला सुरुवात झाली.
- एमआयटी, अमेरिका मध्ये अध्यापक वर्गाचे सदस्य
- टेक्सास विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य
- अंतरीक्ष (Antrix) कार्पोरेशनचे ते पहिले अध्यक्ष होते
- ते इंडियन इंस्टीट्यूट फॉर स्पेस सायन्स अँड टेक्नॉलजीचे कुलपती होते
- फिजिकल रिसर्च लॅबरोटरी (अहमदाबाद) आणि नेहरू प्लॅनेटरियम (बंगळुरु) च्या प्रशासकीय परिषदेचे ते अध्यक्ष होते
- पुरस्कार : पद्मभूषण (१९७६), पद्मविभूषण (२०१७), शांति स्वरूप भटनागर पुरस्कार (१९७५),
- २०१३ मध्ये वॉशिंग्टन डी.सी येथील ‘सॅटेलाईट हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश. हा सन्मान मिळवणारे पहिले भारतील अंतराळ वैज्ञानिक
- २०१६ मध्ये ‘इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉटिक्स फेडरेशन (आयएएफ) हॉल ऑफ फेम’ (पहिले भारतीय)
- कर्नाटक विद्यपीठकडून डी.लिट
- जवळपास १९ विद्यापीठांकडून डीएससी पदवी
@MPSCmantra
#PIN
शुभांगी स्वरूप
» उत्तर प्रदेशातील शुभांगी स्वरूप या तरुणीने नुकताच नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरण्याचा मान मिळवला. आता हैदराबाद येथील एअर फोर्स अॅकॅडमीमध्ये शुभांगी हिचे पुढील व्यावसायिक प्रशिक्षण पार पडेल.
» तर दिल्लीची आस्था सहगल, पुद्दुचेरीची रूपा ए. आणि केरळची शक्ती माया एस. या तिघी नौदलाच्या नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टरेट विभागातील पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.
» केरळमधील एडिमला नेव्हल अॅकॅडमीमधून या चारही तरुण अधिकारी ‘नेव्हल ओरिएंटेशन कोर्स’ यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या.
» आतापर्यंत नौदलाच्या एव्हिएशन विभागात महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता, मात्र त्यांची भूमिका एअर ट्रॅफिक कंट्रोलर किंवा विमानातील निरीक्षक एवढीच मर्यादित होती.
» शुभांगी स्वरूप हिचे वडील नौदलात कमांडर आहेत.
#PIN
* इवांका ट्रम्प :-
» हैदराबादमध्ये होणाऱ्या ग्लोबल इकॉनॉमिक परिषदेसाठी २८ नोव्हेबंरला डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प पहिल्यांदाच भारतात येत आहेत.
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra

Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)

@mpscmantra
#PIN

📌पंकज सरन: डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA)

🔹पंकज सरन यांची डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पदावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी आहे.

🔹1982 सालचे भारतीय विदेश सेवा अधिकारी पंकज सरन वर्तमानात रशियामधील भारतीय राजदूत आहेत.

🔹राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेबाबत भारताच्या पंतप्रधानांचे प्राथमिक सल्लागार आहेत.
@mpscmantra
#PIN

📌न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल: NCDRCचे पुढील अध्यक्ष

🔹सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. के. अग्रवाल यांची राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयोग (NCDRC) यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

🔶राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयोग (NCDRC) :-

🔹हा ग्राहक संरक्षण कायदा-1986 अंतर्गत 1988 साली स्थापित एक अर्ध-न्यायिक आयोग आहे, जे ग्राहकांचे अधिकार आणि तक्रार निवारण संबंधात कार्य करते.

🔹याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
@mpscmantra
#PIN

📌अॅलिसिया पुचेता: पराग्वेच्या प्रथम महिला राष्ट्रपती

🔹पराग्वेच्या उपराष्ट्रपती अॅलिसिया पुचेता (68 वर्षीय) यांच्याकडे पराग्वेच्या राष्ट्रपती पदाची जबाबदारी तात्पुरती सोपविण्यात येणार आहे. वर्तमान होरॅसियो कार्टेस यांच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पुचेता पद सांभाळणार आहेत.

🔹या नियुक्तीसोबतच, पराग्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.

🔹पराग्वे हा अर्जेंटिना, ब्राझील आणि बोलिव्हिया या देशांच्या सीमा लाभलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये हा देश आहे.
#PIN
स्मृती मानधना :-
» भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज
» ब्रिटनमधील किया सुपर टी-२० लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरणार आहे.
» ही स्पर्धा २२ जुलैपासून सुरू होणार
» वेस्टन स्टॉर्म या संघाने स्मृतीला करारबद्ध केले
» स्मृती मूळची सांगलीची असून, ती भारतीय संघात सलामीवीर आहे.
» स्मृतीने आतापर्यंत ४० आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामन्यांत ८२६ धावा फटकावल्या असून, ७६ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे.
» स्मृती ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश लीगमध्येही ब्रिस्बेन हीट संघाकडून खेळली आहे.

जॉइन » @CurrentDiary
#PIN
मेघना शानबाग :-
» भारतीय हवाई दलातील सहावी महिला फायटर पायलट
» दक्षिण भारतातील पहिली महिला फायटर पायलट
» कर्नाटकमधील पहिली महिला फायटर पायलट

अन्य महिला फायटर पायलट :-
* अवनी चतुर्वेदी - मध्य प्रदेश
* भावना कांत - बिहार
* मोहना सिंग - राजस्थान

जॉइन » @CurrentDiary
#PIN
सुनीता परमार :-
» पाकिस्तानात प्रांतीय विधानसभा निवडणूक लढविणार्‍या त्या अल्पसंख्यांक समुदायातील पहिल्या व्यक्ति ठरल्या आहेत.
» त्या पाकिस्तानातील सिंध प्रांतातील मेघावार समुदायाच्या हिंदू महिला आहेत.

जॉइन » @CurrentDiary
#PIN

टी.बी. राधाकृष्णन :-
» हैद्राबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
» यापूर्वी त्यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषविले आहे.
» ते केरळ उच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीशही होते.
#PIN
आदर्श कुमार गोयल :-
» त्यांची राष्ट्रीय हरित लवादाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.
» ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत.
» त्यांना पाच वर्षांचा कार्यकाल लाभेल
» त्यांनी न्या. जावेद रहीम यांची जगगा घेतली.

राष्ट्रीय हरीत लवाद:-
» स्थापना - 18 ऑक्टोबर 2010
» मुख्यालय - नवी दिल्ली
» प्रादेशिक पिठे - भोपाळ, पुणे. कोलकता, चेन्नई
» फिरती पिठे - सिमला, शिलोंग, जोधपूर, कोची

जॉइन » @CurrentDiary
#PIN
रजनीकांत मिश्रा :-
» सीमा सुरक्षा बलाच्या (BSF) महासंचालक पदी नेमणूक
» 31 ऑगस्ट 2019 पर्यन्त या पदावर ते राहतील
» त्यांनी के के शर्मा यांची जागा घेतली
» ते 1984 च्या बॅचचे उत्तर प्रदेश केडरचे IPS अधिकारी आहेत.
» यापूर्वी ते सौराष्ट्र सीमा बलाचे (SSB) महासंचालक होते

जॉइन » @CurrentDiary
#PIN
गाफुर राखीमोव :-
» उझबेक व्यवसायी आणि क्रीडा प्रशासक
» इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या (AIBA) अध्यक्षपदी निवड
» AIBA :-
- स्थापना :- 1946
- मुख्यालय :- लुसाने, स्वित्झर्लंड.

जॉइन » @MpscMantra
#CurrentAffairs #PIN
» महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन

Join » @MpscMantra
#CurrentAffairs #PIN
» वेद मारवाह यांचे निधन
» संकलन : बालाजी सुरणे

जॉईन करा » @MpscMantra