MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
Industrial Dev. in India.pdf
12.1 MB
#eco #economics #GS4

भारतातील औद्योगिक विकास

handwritten Notes

जॉइन » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Industrial Dev. in India.pdf
12.1 MB
#eco #economics #GS4

भारतातील औद्योगिक विकास

handwritten Notes

जॉइन » @MPSCmantra
#Economics #GS4
▪️* पारंपरिक अर्थसंकल्प (Traditional Budget) :-
» पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो.
#Economics #GS4
▪️* निष्पादन अर्थसंकल्प (Performance Budget) :-
निष्पादन अर्थसंकल्पाचा मुख्य भर वित्तीय संसाधनांची विभागणी अधिक कार्यक्षम व परिणामकारकरीत्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित (Output – oriented) अर्थसंकल्प निर्मिती करणे हे अंतर्भूत आहे. निष्पादन अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग यूएसएमध्ये झाला.
#Economics #GS4
▪️* शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget):-
» शून्याधारित अर्थसंकल्प याचा अर्थ दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्च अंदाज करणे तसेच खर्चाची योजना तयार करताना प्रत्येक बाबीवरील खर्च आणि त्यापासून सामाजिक लाभ यांचा हिशोब मांडणे आणि खर्चासाठी प्राधान्यक्रम ठरवून खर्चाला मंजुरी देणे असा आहे.
» पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते.
» भारतात महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल १९८६ रोजी शून्याधारित अर्थसंकल्प साजरा केला.
» त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते.
» २००१मध्ये आंध्र प्रदेशात शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. (हा शेवटचा प्रयोग होता.)
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra

Economic Survey 2017-18.pdf
2.6 MB
#Economics #GS4
» भारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2017-18
» शॉर्ट नोट्स
» जॉइन करा » @MpscMantra

INDIAN ECONOMY-RAMESH SINGH
19.5 MB
#eBooks #Economics #GS4

INDIAN ECONOMY-RAMESH SINGH
Forwarded from MPSC Mantra (MPSC Mantra)
INDIAN ECONOMY-RAMESH SINGH
19.5 MB
#eBooks #Economics #GS4

INDIAN ECONOMY-RAMESH SINGH
@MpscMantra
#Rajyaseva #GS4

अन्‍न सुरक्षा कायद्याची वैशिष्‍टये :-

1) अन्‍नाचा अधिकार : दोन तृतीयांश लोकसंख्‍येला अत्‍यंत सवलतीच्‍या दरात अन्‍नधान्‍य मिळण्‍याचा कायदेशीर हक्‍क
2) प्रत्‍येक पात्र व्‍यक्‍तीला दर महिन्‍याला 5 किलो धान्‍य (तांदूळ 3 रुपये, गहू 2 रुपये किंवा प्रमुख तृणधान्‍य 1 रुपया)
3) गरिबातल्‍या गरीब व्‍यक्‍तीसाठी करण्‍यात आलेली 35 किलो धान्‍याची तरतूद कायम राहणार. प्रत्‍येक कुटुंबाला अंत्‍योदय अन्‍न योजनेअंतर्गत दर महिन्‍याला 35 किलो धान्‍याची तरतूद
4) गर्भवती महिला आणि 14 वर्षांखालील मुलामुलींना पोषक आहार, कुपोषित मुलामुलींसाठी उच्‍च पोषणमूल्‍य असलेला आहार.
5) गर्भवती महिला आणि स्‍तनदा मातांना 6000 रुपये प्रसूतीलाभ
6) उपक्रमावर देखरेख आणि सामाजिक लेखा तपासणीत पंचायती राज आणि महिला स्‍वयंसहायता गटांची महत्‍त्‍वाची भूमिका.
7) कॉल सेंटर आणि हेल्‍पलाईन्‍सचा समावेश असलेली अंतर्गत तक्रारनिवारण यंत्रणा
8) जलद व प्रभावी तक्रार निवारणासाठी जिल्‍हा तक्रार निवारण अधिकारी आणि राज्‍य अन्‍न आयोगाची तरतूद.

@MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Economics #GS4
▪️* शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget):-
» शून्याधारित अर्थसंकल्प याचा अर्थ दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्च अंदाज करणे तसेच खर्चाची योजना तयार करताना प्रत्येक बाबीवरील खर्च आणि त्यापासून सामाजिक लाभ यांचा हिशोब मांडणे आणि खर्चासाठी प्राधान्यक्रम ठरवून खर्चाला मंजुरी देणे असा आहे.
» पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते.
» भारतात महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल १९८६ रोजी शून्याधारित अर्थसंकल्प साजरा केला.
» त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते.
» २००१मध्ये आंध्र प्रदेशात शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. (हा शेवटचा प्रयोग होता.)
Forwarded from VISION RAHI (Mpsc_Rajyaseva) (K_ prakash.)
#GS4 #Food and Nutrition

» सर्वाधिक रास्त भाव दुकाने उत्तरप्रदेशमध्ये आहेत.
» महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे
» महाराष्ट्रात 51 हजार 922 अशी दुकाने कार्यरत आहेत.
» सार्वजनिक वितरण व्यवस्थेला सक्षम करण्यामध्ये रास्त भाव दुकानांचा मोठा हातभार
@Rajyaseva_mains
--------------------------------------------------
#GS4

» तरूणांनी केवळ रोजगार न मागता रोजगार निर्मिती करावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू
» या योजनेंतर्गत मदत मिळेल. यावर्षी या योजनेला पाचशे कोटीची तरतूद केली आहे.
» योजनेला मिळणारा प्रतिसाद बघता पुढच्या वर्षी एक हजार कोटी किंवा दोन हजार कोटी देण्याची तयारी आहे,
» कारण यातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील आणि रोजगाराला चालना मिळेल

जॉईन @MpscMantra
……………………………………………………