MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#TargetMain
#HRD
#GS3

🔹केंद्रीय वैद्यकीय परिषद :
▪️भारतीय वैद्यकीय परिषद कायदा, १९३३ नुसार इंडियन मेडिकल कौन्सिलची(MCI) स्थापना १९३४ साली करण्यात आली.
▪️१९५६ मध्ये मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियाला वैधानिक दर्जा देण्यात आला.
▪️याचे प्रमुख कार्य म्हणजे मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रतेच्या डॉक्टरांच्या तात्पुरत्या व नियमित नोंदणीला मान्यता देणे, बाहेरील देशांबरोबर वैद्यकीय निकषांच्या मान्यतेबाबत समन्वय प्रस्थापित करणे.

@mpscmantra
#HRD
#GS3
#TargetMain
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद :
या संस्थेची स्थापना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ द्वारे झाली. या परिषदेचे काम लोकशाही तत्त्वाने चालते. आधुनिक वैद्यकशास्त्रातील पदवीधरांची नावनोंदणी करणे परिषदेचे प्रमुख काम आहे.
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra

Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)

#CDPO #HRD #GS3

स्वाधार योजना
» स्वाधार योजनेमध्ये निराधार, निराश्रित स्त्रिया, कैदी स्त्रिया नैसर्गिक आपत्तीमुळे निराधार झालेल्या स्त्रिया, अनैतिक व्यापारातून मुक्त केलेल्या, लैंगिक अत्याचार झालेल्या, हुंडाग्रस्त, एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह स्त्रियांना स्वेच्छेने प्रवेश दिला जातो.
» अन्न, वस्त्र, निवाऱ्याखेरीज योजनेमध्ये आरोग्य सेवा, हेल्पलाइन, व्यवसाय प्रशिक्षण, मानसोपचार, समुपदेशनासारखे लाभ दिले जातात.
» या सर्व सहकार्यातून त्या स्त्रियांचे पुन्हा उत्तमरीत्या पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्न केला जातो.
» योजनेत स्वयंसेवी संस्थांची इमारत भाडय़ाची असल्यास पहिल्या वर्षी १०० टक्के आणि दुसऱ्या वर्षांपासून ७५ टक्के अनुदान दिले जाते.
» इमारतीचे बांधकाम करायचे असल्यास १०० स्त्रियांच्या निवासस्थानासाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
» राज्यामध्ये अशा ४८ संस्था मंजूर असून त्याची लाभार्थी क्षमता २५०० इतकी आहे.

जॉइन करा » @MpscMantra
#CDPO #HRD #GS3

स्टेप : महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रम –
____________________________________
» आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील स्त्रियांमधील कौशल्ये वाढवून त्यांची व्यावसायिकदृष्टय़ा सक्षमता वाढवणे हा योजनेचा उद्देश आहे.
» या योजनेत स्त्रियांना पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, हस्तकला, खादी ग्रामोद्योग, रेशीम किडय़ांचे पालन या प्रकारच्या विषयातील प्रशिक्षण देण्यात येते.
» योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येते.
» योजनेत केंद्र शासनाकडून एकूण खर्चाच्या ९० टक्के रक्कम अनुदान म्हणून मिळते.
» उर्वरित १० टक्क्यांची रक्कम संबंधित स्वयंसेवी संस्थांना उभारायची असते.
» योजनेसाठी कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त १ हजार स्त्रिया असणे आवश्यक आहे.
» संस्थेला दोन हप्त्यांत अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत १६ संस्था राज्यात कार्यरत आहेत.

जॉइन करा » @MpscMantra
Kothari Commission.pdf
121.4 KB
#GS3 #HRD

कोठारी शिक्षण आयोग

Join @MpscMantra
#Cencus 2011 #GS3

✔️ महाराष्ट्र घनता 365 आहे व भारत 382
✔️ भारताच्या व महाराष्ट्राच्या घनतेपेक्षा जास्त घनता असणारे राज्य=16
✔️100 पेक्षा कमी घनता असणारे राज्य= 4
✔️ 1000 पेक्षा जास्त घनताअसणारे राज्य=7

✔️ 2001 ची घनता भारत 325 + 57= 382, महाराष्ट्र 315 + 50 = 365
✔️ घनतेनुसार क्रम दिल्ली(11320)-चंदीगड(9528)-पडूचेरी(2547)-दमन दिव(2191)-लक्षद्वीप(2149)
✔️ राज्य- बिहार(1102),प बंगाल(1027)केरळ(860),उ प्रदेश(829)
✔️ कमी घनता - अरु प्र (17) अंद निको (46) मिझो(52) सिक्की (86)

✔️ सारखी घनता गुजरात व आंध्र 308
✔️ 7 सिस्टर्स पैकी केवळ आसाम व त्रिपुरा यांची घनता 350 पेक्षा जास्त आहे व बाकी 5 राज्य 150 पेक्षा कमी
✔️ 7 केंद्रशासित प्रदेश पैकी अंदमान व निकोबार (46) व दादरा नगर(700) ही दोन राज्य वगळता बाकी केंद्र प्रदेश हे 2000 पेक्षा जास्त घनता असनारे आहेत

p.kumbhar. @MpscMantra
#GS3
» 'सुपर 50' उपक्रम
» आदिवासी विकास विभागातर्फे
» आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांसाठी
» NEET व JEE तयारीसाठी निवासी प्रशिक्षण
» खाजगी संस्था संलग्नतेने उपक्रम
……………………………………………
» WHO ने जाहीर केलेली जागतिक आरोग्य आणीबाणी

» 2009 स्वाइन फ्लूमुळे
» 2014 पोलिओ साठी
» 2016झिका विषाणू साठी
» 2014 व 2019 इबोला विषाणूच्या प्रसारासाठी
» 2020 कोरोनो विषाणू साठी

#Gs3 #Health