MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Computer
What is ERNET?
भारतात एज्युकेशन (e) आणि रिसर्च (r) यासाठी इरनेट १९८८ पासून कार्य करीत आहे. भारतातील सर्व आय.आय.टी., संशोधन संस्था व विज्ञान संस्था या इरनेटने एकमेकांशी जोडल्या गेल्या असून हे नेटवर्क अमेरिकेतील युयुनेटला जोडण्यात आले आहे.
JOIN>> @mpscmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Computer
baud rate??
मॉडेमची क्षमता बॉड रेटमध्ये (बिट्स पर सेकंद) म्हणजे एका सेकंदात माहितीचे कण वहन करण्याची क्षमता यात दर्शविली जाते. जास्त बॉडचे उपकरण घेणे भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.

Jion >> @mpscmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Computer
TELNET??

टेलनेट नावाचा प्रोग्रॅम वापरून आपल्याला दुसऱ्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविता येतो. म्हणजे टेलनेट वापरल्यावर दुसरे नेटवर्क आपल्या नेटवर्कसारखे सहजसाध्य होते.

JOIN >> @mpscmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Computer
USENET??

सर्वांसाठी खुली असणारी माहिती उदाहरणार्थ जाहिराती वा बातम्या दाखविण्यासाठी बुलेटीन बोर्ड वापरतात. या बुलेटीन बोर्डवरील माहिती वाचण्यासाठी युजनेट हा प्रोग्रॅम वापरतात.
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Computer
Gopher??

गोफर या नावाच्या प्रोग्रॅम मध्ये आपल्याला विविध पर्यायातून निवड करावी लागते. (मेनू कार्ड) व अशाप्रकारे नवनवीन तक्यामधून योग्य पर्याय निवडत इच्छित स्थळी जाता येते.
#Computer
* व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी (आभासी सत्य):
प्रत्यक्ष असावे तसे संगणकाच्या मदतीने तयार केलेले आणि वस्तुत: कृत्रिम असलेले सभोवतालचे वातावरण म्हणजेच आभासी सत्य. संगणकीय खेळांमध्ये याचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो. वैद्यक क्षेत्रातील संशोधनासाठी तसेच शिक्षण क्षेत्रातही याचा प्रभावी उपयोग केला जातो. जाहिरात क्षेत्रात ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी याचा प्रभावीपणे उपयोग केला जातो.
#Computer
* टेलिमेडिसिन :
संपर्क तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जैव-वैद्यक अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून टेलिमेडिसिन विकसित झाले आहे. साधारणत: या तंत्रानुसार रुग्णाचा वैद्यकीय अहवाल तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवला जातो. तज्ज्ञ डॉक्टर हा अहवाल अभ्यासून स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने रुग्णावर योग्य उपचार करतात. ग्रामीण आणि शहरी भागातील वैद्यकीय सुविधांमध्ये असलेली तफावत दूर करण्यासाठी टेलिमेडिसिन हा एक प्रभावी मार्ग आहे.
#Computer
* इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन :
IPTV ही परस्पर संपर्काची सुविधा असलेली डिजिटल टेलिव्हिजन सेवा असून यामध्ये केवळ टेलिव्हिजन या पारंपरिक प्रसारणाखेरीज इंटरनेटद्वारेही प्रक्षेपण करण्यात येते. या सेवेमुळे ग्राहकांना मागणीनुसार चित्रफीत ही सुविधादेखील उपलब्ध होते.
#Computer
* नेटवर्किंग –
दोन किंवा दोनपेक्षा अधिक संगणक एकत्र जोडणाऱ्या संदेशवहन प्रणालीला संगणक नेटवर्क असे म्हणतात. नेटवर्किंगमुळे हवी ती माहिती कोणत्याही संगणकावर मिळू शकते. यामुळे व्यवस्थापनाचा खर्च कमी होतो. एखाद्या संस्थेसाठी किंवा विभागासाठी केलेल्या नेटवर्किंगला इंट्रानेट असे म्हणतात. याउलट जगातील संगणक परस्परांना ज्या नेटवर्कने जोडलेले असतात, त्यास इंटरनेट असे म्हणतात.
#Computer
नेटवर्कचे प्रकार
अ) लोकल एरिया नेटवर्क (LAN) – एका इमारतीच्या कार्यालयातील किंवा मर्यादित अशा भौगोलिक क्षेत्रातील नेटवर्क ‘लॅन’ या नावाने ओळखले जाते. लॅनला मर्यादित भौगोलिक क्षेत्रामुळे टेलिकॉम सेवेची गरज नसते. गेटवे नेटवर्कद्वारे लॅन मोठय़ा नेटवर्कला जोडता येते. लॅनची मालकी खासगी असते. अनेक व्यक्ती एकाच वेळेस माहितीवर प्रक्रिया करू शकतात. व्यक्तिगत संगणकाचा पर्याप्त वापर तसेच मध्यवर्ती केंद्रीय संगणकाची अनावश्यकता ही लॅनची वैशिष्टय़े सांगता येतील.

ब) मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क (MAN) – संपूर्ण शहर व्यापून टाकणारे असे हे नेटवर्क असते. यामध्ये लॅन तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो.

क) वाइड एरिया नेटवर्क (WAN) : जेव्हा भौगोलिकदृष्टय़ा विविध ठिकाणी असलेले संगणक नेटवर्कमध्ये जोडले जातात, तेव्हा त्यास ‘वाइड एरिया नेटवर्क’ असे म्हणतात. यासाठी टेलिफोन लाइन, दूरसंचार उपग्रह व मायक्रोवेव्ह िलक्सचा उपयोग केला जातो.
#Computer
* क्लाऊड कॉम्प्युटिंग :
क्लाऊड कॉम्प्युटिंग ही लॅन व वॅन यांच्या पुढची पायरी आहे. जेव्हा मोठा समूह माहितीची प्रचंड प्रमाणात देवाणघेवाण करतो, तेव्हा नेटवर्कचा समतोल बिघडण्याची शक्यता असते. या समस्येवर मात करण्यासाठीच क्लाऊड कॉम्प्युटिंगचा उदय झाला. यामध्ये वेगवेगळ्या प्रणालींना एकाच वेळी कामाला लावले जाते. एक माहितीची साठवणूक करतो, दुसरा या माहितीच्या साठय़ावर प्रक्रिया करतो, तिसरा या प्रक्रियायुक्त माहितीचा परिणामकारक वापर करण्यासाठी नेटवर्क तयार करतो अणि चौथा या नेटवर्कची सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देतो.
#Computer
लोकप्रिय अशा सोशल नेटवर्किंग साइट्स :

१) फेसबुक
– सुरुवात: ४ फेब्रुवारी २००४.
- संस्थापक- मार्क झुकरबर्ग,
- मुख्यालय- कॅलिफॉíनया, अमेरिका.

२) िलकेडिन
– सुरुवात ५ मे, २००३.
- संस्थापक- रिड हॉफमन,
- मुख्यालय- कॅलिफॉíनया, अमेरिका.

३) ट्विटर
– सुरुवात १५ जुल २००६.
- संस्थापक- जॅक डॉरसी, नोह ग्लास, इव्हॉन विल्यम, बिझ स्टोन,
- मुख्यालय- सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका.

४) ऑर्कुट
– सुरुवात २४ जानेवारी २००४.
- संस्थापक- आर्कुट बुयुकोकतेन,
- मुख्यालय- कॅलिफॉíनया, अमेरिका.

जॉइन » @MPSCmantra
Computer _MLA and Govt initiatives @MPSCmantra.pdf
3.7 MB
#Computer
» मीडिया लॅब एशिया आणि इतर शासकीय उपक्रम
» आगामी STI मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त
जॉइन करा » @MPSCmantra
#Computer
» नवीन अॅप्स व पोर्टल्सची यादी... संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाची तयारी करताना उपयोगी पडेल...

जॉइन करा » @MPSCmantra
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra

★ मीडिया लॅब एशिया आणि शासकीय उपक्रम
★ आगामी PSI-STI-ASO मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त
★ Handwritten Notes

जॉइन » @MpscMantra