MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#Current
जागतिक स्तानपान सप्ताह
- कालावधी : 1-7 ऑगस्ट 2019
- संकल्पना : Empower Parents, Enable Breastfeeding
- यावर्षीचा भर : संरक्षण, प्रवर्तन आणि समर्थन.
- पहिल्यांदा 1992 मध्ये ‘स्तानपान कृतीसाठी जागतिक आघाडी’द्वारा (WABA) साजरा
- 2019 मध्ये 120 पेक्षाही जास्त देशात साजरा

Join » @MpscMantra
#Current
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद :-
» ठिकाण : शिलॉन्ग
» कालावधी : 8-9 ऑगस्ट 2019
» आवृत्ती : 22 वी
» 2019 ची थिम : डिजिटल इंडिया: यशस्वीतेपासून उत्कृष्टतेपर्यंत (Digital India: Success to Excellence)
» पहिल्यांदाच पूर्वोत्तर भारतात परिषदेचे आयोजन

©Balaji Surne
जॉइन » @MpscMantra
#Current
समझौता एक्सप्रेस रेल्वे सेवा :-
» 8 ऑगस्ट 2019 रोजी पाकिस्तानने ही सेवा बंद केली.
» सुरुवात : 22 जुलै 1976
» 1971 मध्ये करण्यात आलेल्या शिमला करारांतर्गत सुरुवात
» मैत्री एक्सप्रेस या नावानेही ओळखली जाते
» भारताच्या बाजूने दिल्ली ते अटारी दरम्यान धावते
» पाकिस्तानच्या बाजूने लाहोर ते वागाहा दरम्यान धावते

©Balaji Surne
जॉइन » @MpscMantra
#Current #Awards
के. सिवान यांना अब्दुल कलाम पुरस्कार :-
» इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांना तमिळनाडू सरकारने ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित केले.
» पुरस्कराची सुरुवात : 2015
» स्वरूप : 8 ग्रॅमचे सुवर्ण पदक, 5 लाख रुपये रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह
» दरवर्षी स्वातंत्र्य दिनी हा सन्मान दिला जातो.
» के. सिवान हे भारताचे *रॉकेट मॅन* म्हणून प्रसिद्ध आहेत.
#Current #Currentpdf
चर्चेतील पहिल्यावहिल्या घडामोडी
ऑगस्ट २०१९
संकलन : बालाजी सुरणे
जॉईन » @MpscMantra
सरस्वती सन्मान २०१८ #Current
स्वच्छ रेल स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ #Current
#Current जागतिक भूक निर्देशांक
२० वी पशु गणना २०१९.pdf
581.3 KB
#current #currentpdfs
» २० वी पशु गणना २०१९
» संकलन : बालाजी सुरणे

जॉईन करा » @MpscMantra
visit : https://www.mpscmantra.com/
#Current भारत नवकल्पना निर्देशांक २०१९
Ease of Doing Business Report 2020 #Current
» आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्राला आज(07.01.20) केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते 'आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

#current #award
Forwarded from VISION RAHI (Mpsc_Rajyaseva) (K_ prakash.)
#Report #Current

@ जागतिक आनंदी अहवाल 2020 [World Happiness Index 2020]

» अहवाल काढणारी संस्था: UN sustainable Development Solution Network (UN-SDSN)
» भूतान स देशाने जागतिक आनंदी दिवस साठी 2011 साली UN मध्ये प्रस्ताव सादर
» 2012 पासून 20 मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिवस साजरा केला जातो

» 2012 पासून हा अहवाल काढला जातो, यावर्षीची ही आठवी आवृत्ती
» 2020 theme:Keep Calm, stay wise, Be Kind
» 153 देशांच्या यादीत भारत 144 व्या क्रमांकावर आहे. (2019-140,2018 - 133 वा, 2017 - 122 वा)
---------------------
पहिले तीन देश

1. फिनलँड (सलग तिसरी वेळ)
2. डेन्मार्क
3. स्वित्झर्लंड
» UK-13, US-18
» शेवटचा देश - अफगाणिस्तान (153)
-----------------
» भारताच्या शेजारील राष्ट्रे

नेपाळ (92), श्रीलंका (130), अफगनिस्तान (153), पाकिस्तान (66), चीन (94), बांगलादेश (107)
----------------------
» खुशहाल शहर Subjective well being Rank (First Time)
»1) हेलसिंकी
»2) अरहुस
»3) वेलींगटन
»180) दिल्ली
»186) काबुल
----------------
Rajyaseva_mains
#Current #Heritage
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🌀 जागतिक वारसा स्थळ 🌀

🔺जागतिक वारसा स्थळ : 1121 🔺
» As of July 2019, a total of 1,121 World Heritage Sites (869 cultural, 213 natural, and 39 mixed properties)
» exist across 167 countries.
» China and Italy, both with 55 sites, have the most of any country, followed by 
Spain (48), 
Germany (46), 
France (45), 
India(38),
Mexico (35).

🔺 India : 38 🔺
» 30:cultural, 07:natural, and 01 mixed properties in india

🔺 Maharashtra : 06 🔺
» 1] अजिंठा : 1983
» 2] वेरूळ : 1983
» 3] एलिफंटा घारापुरी : 1987
» 4] छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस:2004
» 5] पश्चिम घाट : 2012*
» 6] द व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको:2018
🌀 * पश्चिम घाट ही शेअर साईट आहे ती चार राज्यात पसरली आहे [36 स्थळे केरळ 20, कर्ना 10, तामिळ5, महा4]

🔻 "कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान" - हे मिक्स (सांस्कृतिक + नैसर्गिक) या प्रकारात मोडणारे एकमेव स्थळ आहे.

🔻 1983 मध्ये प्रथमच भारतातील 4 स्थळांचा समावेश या यादीत झाला होता, ते म्हणजे -
1) आग्र्याचा किल्ला 2) अजिंठा लेणी
3) वेरूळ लेणी 4) ताजमहाल


🔺@ 2017- अहमदाबाद (गुजरात)
@ 2018 विकटोरिन गॉथिक आर्ट डेको(महा)
@ 2019 जयपूर (राज)

@MpscMantra - @Rajyaseva_Mains
#Current | #News : place

🔺झरमॅट मॅटरहॉर्न Zermatt Matterhorn🔺

» ठिकाण : आल्प्स पर्वत - स्वित्झर्लंड व इटली सीमेवर
» विशेष : या पर्वतावर तिरंगी रोषणाई करण्यात आली 🇮🇳
» संदर्भ : स्वित्झर्लंड ने भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत
» उंची 4478 mtr 🔥
» 24 मार्च 2020 पासून विविध विषय व देशांचे फ्लॅग या शिखरावर रोषणाई करण्यात येत आहे
» 24 मार्च : Light IS Hope
» 25 मार्च : Solidarity
» 26 मार्च : StayHome
» 28 मार्च : इटली » 10 एप्रिल : UK
» 15 एप्रिल : जपान » 16 एप्रिल : USA
» 17 एप्रिल:GCC Countries(गोल्फ देश)
» 18 एप्रिल : भारत » 19 एप्रिल : चीन
👆 जर प्रश्न आला तर दिनांक, देश, उंची, शिखराचे नाव, इत्यादी लक्षात असू द्या

Join @MpscMantra @Rajyaseva_Mains
◆ अर्थनीति MCQ Pattern ◆

    - विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील Loopholes, Errors दूर व्हावेत,
    - MCQ Practice होऊन जास्तीत जास्त Perfection यावं.
    - अभ्यास हा योग्य दिशेने म्हणजेच Exam Orientated व्हावा.
     - तुमच्या चुका कुठे होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे.
     - प्रश्नामधील Trap कळायला पाहिजे.

● बऱ्याच विध्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगला असूनही प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत.
कारण प्रश्नामध्ये मी जो Trap टाकतोय त्यामध्ये बरेच विध्यार्थी अडकत आहेत,
आणि त्यांचा अभ्यास चांगला असूनही, केवळ  तो Trap त्यांना न समजल्या मुळे त्यांचं उत्तर चुकत आहे.

● अशा विध्यार्थ्यांनी Self Analysis करून अभ्यासात सुधारणा केल्या पाहिजेत,
आणि आयोगाच्या पेपरमध्ये या चुका परत होणार नाहीत यावर काम केलं पाहिजे.

● वरील सर्व बाबी विचारात घेऊन Economics मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता यावेत, यासाठी मी हा "अर्थनीतिचा MCQ Pattern" राबवत आहे.

● तुम्ही सर्वांनी आतापासूनच तुमच्या अभ्यासात हा Pattern, Approach जर Implement केला तर, तुम्हाला येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत याचा फायदा नक्की दिसून येईल.

● याबाबतच सम्पूर्ण विश्लेषण केले आहे,
हा Video नक्की बघा 👇👇
https://youtu.be/Mn6CpDca41o
https://youtu.be/Mn6CpDca41o

● त्यामुळे तुम्ही स्वतः तर याचा फायदा घ्याच,
त्यासोबतच तुमच्या मित्रांना किंवा Group वर पण Share करा, आणि त्यांना या MCQ Pattern बद्दल नक्की सांगा.

  - गजानन भस्के .✍️


● अर्थनीति Telegram Channel
       👇👇
https://tttttt.me/arthnitibygajananbhaske
अर्थनीति MCQ Pattern

    - विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील Loopholes, Errors दूर व्हावेत

    - MCQ Practice होऊन जास्तीत जास्त Perfection यावं.

    - अभ्यास हा योग्य दिशेने म्हणजेच Exam Orientated व्हावा.

     - तुमच्या चुका कुठे होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे.

     - प्रश्नामधील Trap कळायला पाहिजे.


● बऱ्याच विध्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगला असूनही प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत.
कारण प्रश्नामध्ये मी जो Trap टाकतोय त्यामध्ये बरेच विध्यार्थी अडकत आहेत,
आणि त्यांचा अभ्यास चांगला असूनही, केवळ  तो Trap त्यांना न समजल्या मुळे त्यांचं उत्तर चुकत आहे.

● अशा विध्यार्थ्यांनी Self Analysis करून अभ्यासात सुधारणा केल्या पाहिजेत,
आणि आयोगाच्या पेपरमध्ये या चुका परत होणार नाहीत यावर काम केलं पाहिजे.

● वरील सर्व बाबी विचारात घेऊन Economics मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता यावेत, यासाठी मी हा "अर्थनीतिचा MCQ Pattern" राबवत आहे.

● तुम्ही सर्वांनी आतापासूनच तुमच्या अभ्यासात हा Pattern, Approach जर Implement केला तर, तुम्हाला येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत याचा फायदा नक्की दिसून येईल.

याबाबतच सम्पूर्ण विश्लेषण केले आहे,
हा Video नक्की बघा
👇👇
https://youtu.be/Mn6CpDca41o
https://youtu.be/Mn6CpDca41o

● त्यामुळे तुम्ही स्वतः तर याचा फायदा घ्याच,
त्यासोबतच तुमच्या मित्रांना किंवा Group वर पण Share करा, आणि त्यांना या MCQ Pattern बद्दल नक्की सांगा.

  - गजानन भस्के .✍️


● ₹ अर्थनीति
Telegram Channel
       👇👇
https://tttttt.me/arthnitibygajananbhaske