MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#polity
#GS2
🔹 घटना समिती
👉 जुलै १९४६ मध्ये घटना समितीच्या सभासदांची निवडणूक झाली.
👉२५ जुलै १९४६ ला या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
👉एकूण जागा- २९६ इतक्या होत्या. त्यापैकी -
काँग्रेस पक्षाला- २१२,
मुस्लीम लीगला – ७३
इतर पक्षांना ११ जागा मिळाल्या.
👉संस्थानासाठी असलेल्या ९३ जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. त्यांचे प्रतिनिधी नियुक्त झाले.
👉मुस्लीम लीगने घटना समितीवर बहिष्कार टाकला.
👉घटना समितीवर पं. नेहरू, डॉ. राजेंदप्रसाद, वल्लभभाई पटेल, डॉ. राधाकृष्णन मौलाना आझाद, एम. गोपालस्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यंगार, टी. टी. कृष्णम्माचारी, के. एम. मुन्शी, पंडित गोिवद वल्लभ पंत, जे. बी. कृपालानी, बी. जी. खेर, सी. राजगोपालचारी, बॅ. जयकर या व्यक्ती आल्या.
👉घटना समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते.
👉तरीही शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुस्लीम लीगचे नेते महंमद सादुल्ला, िहदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि रेणूका रे या प्रथितयश महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता.
👉९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथील संविधान सभागृहात (सध्याचा सेंट्रल हॉल) सुरू झाले. ते २३ डिसेंबर १९४६ पर्यंत चालले.
👉पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पहिले दोन दिवस डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते.
👉११ डिसेंबर १९४६ नंतर डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटनासमितीचे अध्यक्ष झाले.

अधिक माहितीसाठी जाँईन करा 👉 @MPSCmantra
#polity
#GS2

राज्यघटनेतील भाग

जॉइन @MPSCmantra
#Polity
#GS2
निवडणूकीसंबंधित काही महत्त्वाचे मुद्दे :
अभ्यासक्रम - राज्यसेवा मुख्य (सामान्य अध्ययन 2 , निवडणूक प्रक्रिया )
» मतदान करणार्‍या मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटाला मतदान केल्याची निशाणी म्हणून पक्क्या शाईची खूण केली जाते व बोगस मतदान होऊ नये म्हणून ही पद्धत १९६२ पासून अमलात आणण्यात आली आहे.
» निवडणूक प्रचार हा निवडणुकीच्या दिवसाच्या ४८ तासापूर्वी थांबविला जातो.
» निवडणूक आयोगांतर्गत नवी दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डेमॉक्रसि अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेत निवडणुकीशी संबंधित सर्व विषयांवर प्रशिक्षण दिले जाते.
» १९५१-५२, १९५७, १९६२, १९६७ मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या.
» १९६२ मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या ४४ जागा होत्या, १९६७ मध्ये त्या ४५ तर १९७७ मध्ये त्या ४८ झाल्या.

आधिक माहितीसाठी जॉइन करा » @MPSCmantra
#Polity #GS2
▪️नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General) :

भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या यंत्रणेची निर्मिती केली गेली आहे. कॅग - कर्तव्य आणि अधिकार 1976 या कायद्यानुसार कॅगला लेखापरीक्षणाचे काम करावे लागते.

» केंद्र सरकार तसेच देशातील सर्व राज्य सरकारे आणि जेथे विधानसभा आहे, अशा राज्य सरकारच्या संचित निधीतून झालेला खर्च हा कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे झाला आहे की नाही, हे तपासण्याचे काम 'कॅग' करते.
» केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या संस्थांना, महामंडळांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करत असते. अशा संस्थांचा व्यय-अव्यय तपासून त्याचा अहवाल तयार करते.
» स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उद्योग तसेच सार्वजनिक उद्योगांतील गुंतवणूक - निर्गुंतवणूक व्यवहारांची तपासणी करून अहवाल तयार करते.
» केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध मंत्रालयांनी / खात्यांनी केलेले व्यवहार जमा-खर्च तसेच आकस्मिक निधीतून झालेला खर्च या सर्वांची तपासणी आणि अहवाल तयार करण्याचे काम 'कॅग' करते.
» सध्या भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) शशिकांत शर्मा आहेत. या आधीचे कॅग विनोद रॉय मे 2013 मध्ये निवृत्त झाल्यानंतर शशिकांत शर्मा हे भारताच्या कॅगपदी आले.

जॉइन » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#polity
#GS2
🔹 घटना समिती
👉 जुलै १९४६ मध्ये घटना समितीच्या सभासदांची निवडणूक झाली.
👉२५ जुलै १९४६ ला या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
👉एकूण जागा- २९६ इतक्या होत्या. त्यापैकी -
काँग्रेस पक्षाला- २१२,
मुस्लीम लीगला – ७३
इतर पक्षांना ११ जागा मिळाल्या.
👉संस्थानासाठी असलेल्या ९३ जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. त्यांचे प्रतिनिधी नियुक्त झाले.
👉मुस्लीम लीगने घटना समितीवर बहिष्कार टाकला.
👉घटना समितीवर पं. नेहरू, डॉ. राजेंदप्रसाद, वल्लभभाई पटेल, डॉ. राधाकृष्णन मौलाना आझाद, एम. गोपालस्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यंगार, टी. टी. कृष्णम्माचारी, के. एम. मुन्शी, पंडित गोिवद वल्लभ पंत, जे. बी. कृपालानी, बी. जी. खेर, सी. राजगोपालचारी, बॅ. जयकर या व्यक्ती आल्या.
👉घटना समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते.
👉तरीही शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुस्लीम लीगचे नेते महंमद सादुल्ला, िहदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि रेणूका रे या प्रथितयश महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता.
👉९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथील संविधान सभागृहात (सध्याचा सेंट्रल हॉल) सुरू झाले. ते २३ डिसेंबर १९४६ पर्यंत चालले.
👉पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पहिले दोन दिवस डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते.
👉११ डिसेंबर १९४६ नंतर डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटनासमितीचे अध्यक्ष झाले.

अधिक माहितीसाठी जाँईन करा 👉 @MPSCmantra
भारताचे_नियंत्रक_व_महालेखापरीक्षक.pdf
284.9 KB
#GS2 #Polity
» भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग)

» अधिक महितीसाठी जॉइन करा » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#polity
#GS2

राज्यघटनेतील भाग

जॉइन @MPSCmantra
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra

bharatache sanvidhan -Articles.pdf
206.5 KB
#eBooks #Polity #GS2
» भारताचे संविधान : कलमांची संपूर्ण यादी

जॉइन करा » @MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#polity
#GS2

राज्यघटनेतील भाग

जॉइन @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
bharatache sanvidhan -Articles.pdf
206.5 KB
#eBooks #Polity #GS2
» भारताचे संविधान : कलमांची संपूर्ण यादी

जॉइन करा » @MpscMantra
#election #GS2

Form for registration of voter

✔️ Form 2 Armed Forces
✔️ Form 2A Armed Police Force
✔️ Form 3 Gov Official serving abroad

P. Kumbhar. @MpscMantra
Forwarded from VISION RAHI (Mpsc_Rajyaseva) (K_ prakash.)
#GS2 #Election

» दि.३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित मतदार यादीनुसार
» राज्यात पुरुष मतदार ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ तर महिला मतदार ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ आणि तृतीयपंथी मतदार २५९३.
» एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदार संख्या आहे -
» मुख्य निवडणूक अधिकारी श्री. बलदेव सिंह
निवडणूक रोखे योजना :-
» केंद्र सरकारने २ जानेवारी २०१८ रोजी निवडणूक रोखे योजना अधिसूचित केली.
» निवडणूक रोखे हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेतून कोणाही नागरिकाला विकत घेता येतात.
» हे रोखे एक हजार रुपये ते एक कोटी रुपयांपर्यंत असतात.
» हे रोखे घेणारी व्यक्ती ते कोणत्याही राजकीय पक्षास दान करू शकते.
» हे रोखे पंधरा दिवसांत वटवून घेता येतात.

जॉईन करा » @MpscMantra

#Polity #gs2 #CurrentAffairs