MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
SHANKAR IAS ENVIRONMENT NEW.pdf
23.7 MB
#Environment

Shankar IAS

ENVIRONMRNT & BIODIVERSITY

JOIN @MPSCmantra
@mpscmantra
#current
#environment

📌डोंगराळ भागात गंगेपासून 50 मीटरच्या क्षेत्रात बांधकामास मनाई असावी: NGT

🔹राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) ने डोंगराळ भागात गंगा नदीच्या आसपास 50 मीटर क्षेत्राच्या आत कोणत्याही बांधकामावर बंदी घालण्यात येईल कारण आता ते क्षेत्र ‘बिन-विकास क्षेत्र’ म्हणून मानले जाईल, असा निर्णय दिला आहे.

🔹‘बिन-विकास क्षेत्र’ म्हणजे असे क्षेत्र जेथे वाणिज्यिक किंवा निवासी इमारतींसोबतच कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ शकत नाही.

🔹नदीच्या किनाऱ्यापासून 50 ते 100 मीटर यामध्ये येणारे क्षेत्र "नियामक" क्षेत्र म्हणून मानले जाईल आणि राज्य जोपर्यंत विशिष्ट धोरणे तयार करत नाही तोपर्यंत या क्षेत्रात बांधकामाच्या क्रियाकलापांवर बंदी असणार आहे.

🔹राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) हे राष्ट्रीय हरित प्राधिकरण अधिनियम-2010 अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे.

🔹पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन या संबंधित कोणत्याही कायदेशीर अधिकाराच्या अंमलबजावणीसह इतर नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षणाशी संबंधित प्रकरणांची प्रभावीपणे आणि वेगाने विल्हेवाट लावण्यासाह पर्यावरणविषयक वाद हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्य असलेले हे एक विशेष मंडळ आहे
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra
#Environment #Env जागतिक वन संसाधन मूल्यांकन अहवाल 2015
#Environment #Env
जागतिक वन संसाधन मूल्यांकन अहवाल :-
» दर पाच वर्षांनी संयुक्त राष्ट्राची "अन्न व कृषी संघटना' (FAO) जाहीर करते.
» पहिला अहवाल 1948 मध्ये जाहीर करण्यात आला.
» 2015 च्या अहवालात जगातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीत भारत 10 व्या क्रमांकावर आहे.
» Nations with greatest annual forest gain (2010-2015)
1. China : 1,542
2. Australia : 308
3. Chile : 301
4. USA: 275
5. Philippines : 240

India :- 8th

» Nations with greatest annual forest loss (2010-2015)
1. Brazil 984
2. Indonesia : 684
3. Myanmar : 546
4. Nigeria : 410
5. Tanzania : 372

जॉइन » @MpscMantra
#Environment
कन्निमरा साग :-
» केरळमधील पालघाट जिल्ह्यातील परिंबिकुलम वन्यजीव अभयारण्यात हे झाड आहे.
» हे जगातील सर्वांत मोठे व सर्वांत जुने सागाचे झाड आहे.
» झाडाचा घेर 6.48 मीटरचा असून ऊंची 48.75 मीटर आहे.
» हे झाड साधारणपणे 450 वर्षांचे आहे असे मानले जाते.
» परंबीकुलम या जमातीकडून 'virigin tree' म्हणून याचे पूजन केले जाते.
» भारत शासनाने या झाडाचा 'महावृक्ष पुरस्कार' देऊन सन्मान केला आहे.

@MpscMantra
#Environment
BOD आणि COD म्हणजे काय?

* जैविक ऑक्सिजन गरज (BOD: Biological oxygen demand)
* रासायनिक ऑक्सिजन गरज (COD: Chemical oxygen demand)

» बी.ओ.डी म्हणजे पाण्यात असणाऱ्या जीवजंतुना पाण्यातील प्रदूषक घटक विघटन करायला लागणार ऑक्सिजन.
» सी.ओ.डी. म्हणजे पाण्यामधील एकूण रासायनिक घटकांना विघटन करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन.
» पाण्याचे प्रदुषण मोजण्यासाठी दोन खास तंत्रे आहेत. हे दोन्ही दर्शक पाण्याची प्रदुषण पातळी दर्शवणारी मापदंडे आहेत.
» ह्या दोन्ही पातळ्या मिलीग्राम प्रति लिटर मध्ये मोजल्या जातात.
» बी.ओ.डी. मोजायला कमीत कमी 5 दिवसाचा वेळ द्यावा लागतो तर सी.ओ.डी. काही मिनिटात मोजता येते.
» हे जैविक विघटन किती होवू शकेल याची नोंद देतो. तर सी.ओ.डी. प्रदुषण किती प्रमाणात आहे याची नोंद देतो.
» साधारण पणे सी.ओ.डी. 100 मिलीग्राम/लिटर पेक्षा जास्त असेल तर पाणी प्रदूषित आहे असे मानण्यात येते.
» पिण्याच्या पाण्यासाठी बी.ओ.डि ची पातळी 0 असली पाहिजे.

@MpscMantra
#Environment व्याघ्र गणना 2014
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra
World Wetlands Day is celebrated every year on 2 February.

This day marks the date of the adoption of the Convention on Wetlands on 2 February 1971, in the Iranian city of Ramsar on the shores of the Caspian Sea.

#Environment
@MPSCmantra
#Environment भारत आणि जंगले @MpscMantra
काल जगातील एकमेव नर "नॉर्दन व्हाइट रायनो" याचे केनिया मध्ये निधन झाले.

📌 या गेंड्याचे नाव 'सुडान' होते.

📌 तो 45 वर्षाचा होता.

📌 या प्रजातीच्या आता फक्त दोन मादा जिवंत आहेत.

#Environment
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra
@mpscmantra
#current
#environment

📌सिंगापूरच्या प्राणीसंग्रहालयात जगातल्या एकमेव 'उष्णकटिबंधीय ध्रुवीय’ अस्वलाचा मृत्यू

🔹सिंगापूरच्या प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या जगातल्या एकमेव 'उष्णकटिबंधीय ध्रुवीय’ अस्वलाचा मृत्यू झाला. ती एक मादी होती आणि ती 27 वर्षांची होती.

🔹या ध्रुवीय अस्वलाचे ‘इनुका’ असे नाव होते. तिला एका हवामान नियंत्रित करण्यात आलेल्या गोठलेल्या टुंड्रा खोलीत ठेवलेले होते.
@mpscmantra
#current
#environment

📌भारताच्या पश्चिम घाटात जगातले सर्वात लहान नेचाचे रोप आढळले

🔹भारतीय संशोधकांना गुजरातच्या डांग जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या अहवा जंगलात जमिनीवर वाढणारे जगातले सर्वात लहान नेचाचे रोप (land fern) आढळून आले आहे.

🔹नखाच्या आकाराएवढी वाढणारी ही वनस्पती अॅडर्स टंग फर्न या गटामधली आहे.

🔹‘ओफिओग्लोसम मालवीए’ नाव देण्यात आलेले हे नेचाचे रोप केवळ एक सेंटिमीटरपर्यंत वाढणारी वनस्पती आहे.

🔹सूरतच्या वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठातील जैवशास्त्र विभागाचे संशोधक मितेश पटेल यांच्या नेतृत्वात 2016 साली चालविलेल्या एका वनस्पतिशास्त्रीय मोहिमेदरम्यान ही वनस्पती आढळून आली होती.
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Environment व्याघ्र गणना 2014
जैवविविधता हॉट स्पॉट #Environment
#Environment
माळढोक पक्षी