MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#Eco #Economics
#संपादकीय_नोट्स
» देशातील सर्वसाधारण किमतीबद्दलची विस्तृत सांख्यिकी माहिती गोळा करण्यासाठी ऊर्जित पटेल समितीच्या शिफारसीनुसार ग्राहक किंमत निर्देशांकचा वापर 2014 पासून केला जातो.
» त्यापूर्वी घाऊक किंमत निर्देशांकचा वापर केला जात असे. यात सेवांचा समावेश नसे.
» ग्राहक किंमत निर्देशांकत 200 वस्तु व सेवांच्या किंमतीमधील चढ उतार तपासले जातात.
» ही आकडेवारी आता दरमहा गोळा केली जाते.
» यासाठी 2012 हे पायाभूत वर्ष मानण्यात आले आहे.
» या निर्देशांकत जीवनावश्यक वस्तूंचा भार 46% आहे.
#Eco #Economics

*रुपायाचे अवमूल्यन (Devaluation Of Rupee)*
- अर्थ: रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे म्हणजे अवमूल्यन होय
- आत्तापर्यंत रुपयाचे तीन वेळा अवमूल्यन घडून आले आहे.

» पहिले अवमूल्यन, 1949
• 26 सप्टेंबर 1949 30.5% (अमेरिकन डॉलरच्या संदर्भात)
• तत्कालीन अर्थमंत्री: जॉन मथाई

» दुसरे अवमूल्यन, 1966
• 6 जून 1966 36.5% (अमेरिकन डॉलर व इतर हार्ड चलन)
• उद्दिष्ट्ये: 1.हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे, 2.निर्यात वाढवणे, 3.व्यापारतोल कमी करणे
• तत्कालीन अर्थमंत्री: सचिन चौधरी

» तिसरे अवमूल्यन, 1991
• तीन टप्प्यांमध्ये
• 1 जुलै 1991 9%
• 3 जुलै 1991 10 ते 10.78%
• 15 जुलै 1991 2%
• सरासरी 22.5%
• तत्कालीन अर्थमंत्री: मनमोहन शिंग
________________________________
जॉइन करा » @MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Eco आरबीआयचे चलनविषयक धोरण
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Eco चलनवाढ प्रकार
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Eco पैशाचा साठा
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Eco राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Industrial Dev. in India.pdf
12.1 MB
#eco #economics #GS4

भारतातील औद्योगिक विकास

handwritten Notes

जॉइन » @MPSCmantra
मित्रांनो चॅनलवरील संबंधित विषयाच्या पोस्ट पहाण्यासाठी हॅश टॅगचा वापर करा..
उदा: Economics च्या पोस्ट पहायच्या असतील तर 👉 #Eco 👈 वर क्लिक करा...
२२,००० सदस्य, धन्यवाद मित्र आणि मैत्रीणिंनो...
तुम्ही आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल टिम @MPSCmantra आभारी आहे. आम्ही नेहमीच परीक्षाभिमुख माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही असाच प्रयत्न चालू राहील. चॅनल वर आपण यापूर्वी भरपूर महत्त्वाच्या पोस्ट, PDFs, infographics टाकल्या आहेत. तुम्ही सर्च बॉक्स मध्ये एकाद्या विषयाचे नाव टाकून सर्च करू शकता किंवा चॅनलच्या Shared Media या ऑप्शनचा वापर करू शकता... अलीकडे आम्ही प्रत्येक पोस्ट टाकत असताना # टॅगचा वापर करतो # टॅगवर क्लिक केल्यास तुम्हाला संबंधित विषयाच्याच पोस्ट दिसतात. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल ही अपेक्षा. उदा. #Eco #Economics #NewBook #Current #QuestionPapers #TestSeries #Geo #Geography #Polity #HRD #Science #CurrentAffairsPDF #History

तुमचा कोणताही प्रश्न असेल किंवा काही सल्ला/कौतूक/ तक्रार असेल तर आम्हाला कोणताही पूर्वग्रह न बाळगता विचारा:
Balaji Surne » @balajisurne
Divya Mahale » @ErDivya
Saurabh Nimbharte » @esaurabh

@MPSCmantra कडून तुम्हाला आगामी सर्व परीक्षांसाठी शुभेच्छा!!

In life what u really want;
will never come easy.

so never give up and keep studdying...!!

Join » @MPSCmantra

आम्हाला येथेही फॉलो करू शकता 👇👇👇
@mpscmantra
#current
#eco

📌PSU बॅंकांच्या विलीनीकरणाबाबत अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन

🔹सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) बॅंकांच्या विलीनीकरणाबाबत विचार करण्याकरिता आणि त्यासाठी विषयाकडे बघण्याकरिता वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

🔹ही समिती PSU बँकांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी वैकल्पिक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने कार्य करणार.

🔹सरकारी बँकांच्या व्यवहार्य कार्यक्षमतेत अधिक चांगल्या प्रकारे सुधारणा आणण्यासाठी केंद्र सरकारने देशातील 21 सरकारी बँकांना या विचाराखाली गृहीत धरले आहे.

🔹बुडीत कर्जामुळे बँकांवर असलेला भार कमी करण्याच्या उद्देशाने आणि खाजगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी कर्जाचा प्रवाह उत्तेजित करण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी अलीकडेच PSU बॅंकांच्या पुनर्भांडवलीकरणासाठी शासनाने 2.11 लाख कोटी रुपयांची योजना जाहीर केलेली आहे.
#Law #Eco #Economics
* प्राप्तिकर कायद्यात लवकरच फेरबदल:-
__________________________
» सन १९६१ पासून देशात अस्तित्वात असलेला प्राप्तिकर कायदा बदलून तो नव्याने तयार करण्यासाठी या कायद्याचे पुनरावलोकन लवकरच केले जाणार आहे.
» यासाठी सरकारने सहा सदस्यीय कृती दल स्थापन केले आहे.
» केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाचे (सीबीडीटी) सदस्य अरविंद मोदी हे या कृती दलाचे समन्वयक असतील.
» सीए गिरीश अहुजा, अर्न्स्ट अँड यंगचे अध्यक्ष राजीव मेमाणी, आयसीआरआयईआरचे सल्लागार मानसी केडिया आदी सदस्य आहेत.
» देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन हे या कृती दलाचे कायम विशेष आमंत्रित सदस्य राहतील.
» हे कृती दल सरकारला याविषयीचा अहवाल सहा महिन्यांत सादर करेल.
» विविध देशांतील प्राप्तिकर कायद्यांचा अभ्यास करून, आंतराष्ट्रीय सर्वोत्तम करपद्धत कोणती आहे ते पाहून तसेच देशाच्या आर्थिक गरजा विचारात घेऊन हे कृती दल प्राप्तिकर कायद्याचा आराखडा तयार करणार आहे.
#Economics #Eco #FC
पंधरावा वित्त आयोग :-
_____________
» केंद्र आणि राज्यांमध्ये महसूल विभागणीच्या शिफारशींसाठी पंधरावा वित्त आयोग स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वतः निर्णय घेण्यात आला.
» पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी १ एप्रिल २०२० पासून ३१ मार्च २०२५ पर्यंत होईल.
» घटनेतील कलम २८० अंतर्गत दर पाच वर्षांनी वित्त आयोग स्थापन केला जातो.
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra
@mpscmantra
#current
#eco

📌नोव्हेंबर-17 मध्ये भारतातील औद्योगिक उत्पादन 8% नी वाढले

🔹भारत सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून प्राप्त आकड्यानुसार, विनिर्माण आणि वस्तू क्षेत्रात जोरदार प्रदर्शनामुळे, नोव्हेंबर 2017 मध्ये औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर 17 महीन्यांच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच 8.4% वर पोहचले, जे की मागच्या वर्षी फक्त 5.1% होते.

🔹कॅपिटल गुड्समध्ये उत्पादनात वाढ दिसून आली, जी नोव्हेंबर-16 च्या 5.3% च्या तुलनेत नोव्हेंबर-17 मध्ये 9.4% एवढी होती.

🔹या काळात 23 पैकी 15 उद्योग समूहांमध्ये वार्षिक आधारावर उत्पादन अधिक घेतले गेले.

🔹किरकोळ महागाई नोव्हेंबरच्या 4.88% च्या तुलनेत वाढून डिसेंबरमध्ये 5.21% होते.

🔹महागाई दर 17 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहचले.

🔹अन्नपदार्थ, अंडे, भाज्या आणि फळे यांच्या किंमतीमध्ये वाढ झाली.

🔹अन्नपदार्थांची महागाई 4.42% वरून वाढून 4.96% झाली.

🔹औषधे, वैद्यकीय रसायने आणि वनस्पती उत्पादने यांच्या उत्पादनांमध्ये सर्वाधिक 39.5% वाढ झाली.

🔹त्यापाठोपाठ संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टिकल उत्पादनांत 29.1% तर परिवहन सुटे-भागांच्या उत्पादनात 22.6% वाढ दिसून आली.
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

Share our channel link with your friends..

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
मित्रांनो तुम्हाला चॅनल वरील एखाद्या विषयाच्या पोस्ट सर्च करावयाच्या असतील तर '#' टॅगचा वापर करा..
उदा :- तुम्हाला जर अर्थशास्त्रविषयक पोस्ट पहायच्या असतील तर » #Economics « वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलच्या खालच्या बाजूला 🔼🔽 या प्रकारचे बटन्स दिसतील. त्याचा वापर करून संबंधित विषयाच्या जुन्या पोस्ट तुम्ही पाहू शकता...

#Economics #Geography #Science #Environment #Geo #GS4 #Current #PIN #NewBooks #Eco #AudioNotes #HRD #NewPrograms #MHgeo #GS1 #GS2 #GS3 #Computer #eBooks #TestSeries #QuestionPapers #Polity #History

» @MpscMantra
» https://tttttt.me/MPSCmantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Industrial Dev. in India.pdf
12.1 MB
#eco #economics #GS4

भारतातील औद्योगिक विकास

handwritten Notes

जॉइन » @MPSCmantra
@mpscmantra
#FDI
#eco

📌पहिल्या तिमाहीत FDI मध्ये 23% ची वाढ

🔹औद्योगिक धोरण व जाहिरात विभागाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत भारताच्या थेट परदेशी गुंतवणुकीत (FDI) 23% वाढ झाली आणि ती $12.8 अब्ज इतकी झाला आहे.

🔹सर्वाधिक FDI आकर्षित करणार्‍या क्षेत्रांमध्ये सेवा क्षेत्राने $2.4 अब्ज, व्यापार (ट्रेडिंग) क्षेत्राने $1.62 अब्ज आणि दूरसंचार क्षेत्राने $1.59 अब्ज प्राप्त केलेत.

🔹सिंगापूर FDI चा सर्वात मोठा स्त्रोत ($6.52 अब्ज) होता.
अर्थशास्त्रीय संज्ञा व संकल्पना #Eco #Economics