MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#Economics पतधोरण आढावा समिती
Forwarded from VISION RAHI (Mpsc_Rajyaseva) (K_ prakash.)
» दृष्टीहीनांना नोटा ओळखण्यासाठी RBI चे 'MANI' Aap (Mobile Aided Note Identification)
#Economics #Aap #Technology
MH Economic survey Notes.pdf
3.2 MB
#Economics #survey
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२१-२२
» परीक्षाभिमुख नोट्स
» संकलन - बालाजी सुरणे

जॉईन » @MpscMantra
MH Budget 2022-23.pdf
3.5 MB
#budget2022 #Economics
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२२-२३
» परीक्षाभिमुख नोट्स
» संकलन - बालाजी सुरणे

जॉईन करा » @MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)

22th Edition Sample.pdf
9.9 MB
#Samplecopy
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी
» अंक २२ वा (Sample Copy)
» १ जानेवारी ते ५ मार्च २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..
https://www.simplifiedcart.com/

संपर्क - 8788639688, 9423333181

#Economics
विक्रमी FDI गुंतवणूक

◆ अर्थनीति MCQ Pattern ◆

    - विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील Loopholes, Errors दूर व्हावेत,
    - MCQ Practice होऊन जास्तीत जास्त Perfection यावं.
    - अभ्यास हा योग्य दिशेने म्हणजेच Exam Orientated व्हावा.
     - तुमच्या चुका कुठे होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे.
     - प्रश्नामधील Trap कळायला पाहिजे.

● बऱ्याच विध्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगला असूनही प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत.
कारण प्रश्नामध्ये मी जो Trap टाकतोय त्यामध्ये बरेच विध्यार्थी अडकत आहेत,
आणि त्यांचा अभ्यास चांगला असूनही, केवळ  तो Trap त्यांना न समजल्या मुळे त्यांचं उत्तर चुकत आहे.

● अशा विध्यार्थ्यांनी Self Analysis करून अभ्यासात सुधारणा केल्या पाहिजेत,
आणि आयोगाच्या पेपरमध्ये या चुका परत होणार नाहीत यावर काम केलं पाहिजे.

● वरील सर्व बाबी विचारात घेऊन Economics मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता यावेत, यासाठी मी हा "अर्थनीतिचा MCQ Pattern" राबवत आहे.

● तुम्ही सर्वांनी आतापासूनच तुमच्या अभ्यासात हा Pattern, Approach जर Implement केला तर, तुम्हाला येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत याचा फायदा नक्की दिसून येईल.

● याबाबतच सम्पूर्ण विश्लेषण केले आहे,
हा Video नक्की बघा 👇👇
https://youtu.be/Mn6CpDca41o
https://youtu.be/Mn6CpDca41o

● त्यामुळे तुम्ही स्वतः तर याचा फायदा घ्याच,
त्यासोबतच तुमच्या मित्रांना किंवा Group वर पण Share करा, आणि त्यांना या MCQ Pattern बद्दल नक्की सांगा.

  - गजानन भस्के .✍️

● अर्थनीति Telegram Channel
       👇👇
https://tttttt.me/arthnitibygajananbhaske
दशमान पद्धतीची ६६ वर्षे
#Economics
✓ देशात १ एप्रिल १९५७पासून दशमान चलनप्रणाली अमलात आली. त्याआधी इंग्रजांच्या काळात असलेली पैसा, आणा आणि रुपया हीच प्रणाली प्रचलित होती.
✓ नवीन प्रणालीत आणा हे एकक राहिले नाही आणि १०० पैशांचा एक रुपया झाला.
✓ सुरुवातीला १, २, ५, १०, २५ आणि ५० पैसे या मूल्यांची नाणी चलनात आली. एक पैशाचे नाणे तांब्याचे होते, नंतर ते निकेल धातूमध्ये काढले जाई.
✓ नाण्यावर 'नया पैसा' असा उल्लेख असे. १९६३ नंतर 'नया' शब्द काढून फक्त पैसा हा शब्द आला.
✓ आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुतांश देशांनी ही प्रणाली स्वीकारली. दशमान पद्धतीला आता ६६ वर्षे झाली आहेत.

@MpscMantra
अर्थनीति MCQ Pattern

    - विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील Loopholes, Errors दूर व्हावेत

    - MCQ Practice होऊन जास्तीत जास्त Perfection यावं.

    - अभ्यास हा योग्य दिशेने म्हणजेच Exam Orientated व्हावा.

     - तुमच्या चुका कुठे होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे.

     - प्रश्नामधील Trap कळायला पाहिजे.

● बऱ्याच विध्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगला असूनही प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत.
कारण प्रश्नामध्ये मी जो Trap टाकतोय त्यामध्ये बरेच विध्यार्थी अडकत आहेत,
आणि त्यांचा अभ्यास चांगला असूनही, केवळ  तो Trap त्यांना न समजल्या मुळे त्यांचं उत्तर चुकत आहे.

● अशा विध्यार्थ्यांनी Self Analysis करून अभ्यासात सुधारणा केल्या पाहिजेत,
आणि आयोगाच्या पेपरमध्ये या चुका परत होणार नाहीत यावर काम केलं पाहिजे.

● वरील सर्व बाबी विचारात घेऊन Economics मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता यावेत, यासाठी मी हा "अर्थनीतिचा MCQ Pattern" राबवत आहे.

● तुम्ही सर्वांनी आतापासूनच तुमच्या अभ्यासात हा Pattern, Approach जर Implement केला तर, तुम्हाला येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत याचा फायदा नक्की दिसून येईल.

याबाबतच सम्पूर्ण विश्लेषण केले आहे,
हा Video नक्की बघा
👇👇
https://youtu.be/Mn6CpDca41o
https://youtu.be/Mn6CpDca41o

● त्यामुळे तुम्ही स्वतः तर याचा फायदा घ्याच,
त्यासोबतच तुमच्या मित्रांना किंवा Group वर पण Share करा, आणि त्यांना या MCQ Pattern बद्दल नक्की सांगा.

  - गजानन भस्के .✍️

● ₹ अर्थनीति
Telegram Channel
       👇👇
https://tttttt.me/arthnitibygajananbhaske
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना:

सुरुवात- २०१८-१९ (राज्य शासन)

उद्देश - कृषि पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंपांना पर्याय उपलब्ध करून देणे.

राज्य शासनाने सलग तीन वर्षात एक लाख ऑफ ग्रिड सौर कृषि पंप वितरीत करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

विदयुतीकरण न झालेल्या दुर्गम किंवा आदिवासी भागातील शेतकरी किंवा ज्या भागाचे महावितरणने विदयुतीकरण केलेले नाही अशा भागातील शेतकऱ्यांकरिता ही योजना राबवली जात आहे.

स्वतःची शेतजमीन व पाण्याची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध असलेल्या परंतु विजेवर चालणारे कृषि पंप नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषि पंपाच्या किंमतीच्या १० टक्के रक्कम तर अनुसुचित जाती / अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम सहभाग म्हणून भरावी लागते.

https://tttttt.me/TargetCombineMains2023

https://tttttt.me/sahyadriIAS

#mpscmains
#combinemains
#MPSC
#economics