#PWDJE
#WRDJE
#degreeforje
#STI #ASO #PSI या परीक्षा MPSC द्वारे घेतल्या जातात. त्यात pre , mains असते.
अर्थातच वेळखाऊ procedure असते....😒
आणी
#JE ही सरळसेवा आहे.एक exam फक्त....
#Forwarded
Join @only_stdy

🔴🔴 Important 🔴🔴
☄️☄️विनम्र आवाहन ☄️☄️
🙏🙏..नमस्कार विद्यार्थी मित्रांनो..
कालच #PWDJE तसेच #PWDCEA ची Provisional Merit list जाहीर झाली. याच महिन्यामध्ये #WCDWCO ची परीक्षा होणे अपेक्षित आहे.
आम्हाला असे वाटते कि, ज्या विद्यार्थ्यांचे #PWDJE मध्ये #Selection झाले आहे. त्या विद्यार्थ्यांनी #WCD च्या परीक्षेलाच नाही गेले पाहिजे, कारण जर तुम्ही परीक्षेला गेले तर फक्त तुमच्या नावासमोर अजून एक पोस्ट लागेल पण तुम्ही असेही ती पोस्ट जॉईन नाही करणार.
खरंतर मुलांना असे वाटते कि ,आपण Exam देऊ आणि नंतर पुढच पुढे बघू.परंतु तुमच्या परीक्षा देण्यामुळे फक्त cut-off च नाही तर #Normalisation आणि #Selection list वर देखील खूप मोठा फरक पडतो.
जर #PWDJE झालेल्या 500 मुलांनी जर ही परीक्षा नाही दिली, तर नवीन 500 लोकांना संधी मिळेल.
बघा पटत असेल तर, आमच्या मनातील एक विचार आम्ही बोलून दाखवला... बाकी तुम्ही सुज्ञ आणि उद्याचे भावी अधिकारी देखील आहात आणि आपण ही समाजाचे काही देणे लागतो.
आमचा हा विचार जर पटलं असेल तर तुमच्या इतर मित्रांना देखील #Share करा. शक्य असेल तर इतर #Telegram channel तसेच ग्रुप नी देखील हा message मुलांपर्यंत पोहोचवा.
#Forwarded
Join @only_stdy.

🛑🛑 माझ्या बांधवाना नम्र विनंती आहे की, ज्यांचे #PWDJE पदी निवड झाली आहे.त्यांनी कृपया करून #WCD (जलसंधारण) / सोलापूर JE च्या परीक्षेला जाऊ नका .असे पण तुम्हाला चांगले मार्क तर पडले तरी तुम्ही JOIN करणार नाही .उगाच #MERIT मध्ये आल्यावर खालच्या विध्यार्थाचे #WAITING CLEAR साठी खूप वेळ वाया जातो. कृपया करून आपल्या सर्व भावा बहिणीसाठी एवढं थोड पुण्याचं काम करा .ते पुण्याचे फळ कोणत्या न कोणत्या मार्गाने तुम्हाला नक्की मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🛑
कर भला तो हो भला 🙏
एक बेरोजगार...
#Forwarded
Join @only_stdy
कर भला तो हो भला 🙏
एक बेरोजगार...
#Forwarded
Join @only_stdy