Only Study Official ©
12K subscribers
1.96K photos
42 videos
603 files
616 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
https://twitter.com/NANA_PATOLE/status/1746770796360696005?t=3fbo7_u5V7NfbMRigEdbpg&s=35


👉 वरील प्रमाणे नाना पटोले साहेबांना अभियांत्रिकीच्या जागा वाढसाठी देखील ट्विट करण्यास विनंती करणार आहोत.

👉
#MES संदर्भात "१८ जानेवारी " 2024 रोजी  जागा वाढीसाठी #Twitter WAR केले जाईल.

👉 सर्व क्लास धारक व
#Telegram वरील संबंधित चॅनल #Admins यांना विनंती आहे की, तुम्ही हा मेसेज आपल्या चॅनल्सवर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला जाईल व मागणी सरकार पर्यंत पोहचेल.

# एकजूटव्हा
#MES जागावाढ झालीच पाहिजे.



Join
@only_stdy.
🔴🔴 Important 🔴🔴

☄️☄️विनम्र आवाहन ☄️☄️

🙏🙏..नमस्कार विद्यार्थी मित्रांनो..

कालच
#PWDJE तसेच #PWDCEA ची Provisional Merit list जाहीर झाली. याच महिन्यामध्ये #WCDWCO ची परीक्षा होणे अपेक्षित आहे.
आम्हाला असे वाटते कि, ज्या विद्यार्थ्यांचे
#PWDJE मध्ये #Selection झाले आहे. त्या विद्यार्थ्यांनी #WCD च्या परीक्षेलाच नाही गेले पाहिजे, कारण जर तुम्ही परीक्षेला गेले तर फक्त तुमच्या नावासमोर अजून एक पोस्ट लागेल पण तुम्ही असेही ती पोस्ट जॉईन नाही करणार.
           खरंतर मुलांना असे वाटते कि ,आपण Exam देऊ आणि नंतर पुढच पुढे बघू.परंतु तुमच्या परीक्षा देण्यामुळे फक्त cut-off च नाही तर
#Normalisation आणि #Selection list वर देखील खूप मोठा फरक पडतो.
            जर
#PWDJE झालेल्या 500 मुलांनी जर ही परीक्षा नाही दिली, तर नवीन 500 लोकांना संधी मिळेल.
            बघा पटत असेल तर, आमच्या मनातील एक विचार आम्ही बोलून दाखवला... बाकी तुम्ही सुज्ञ आणि उद्याचे भावी अधिकारी देखील आहात आणि आपण ही समाजाचे काही देणे लागतो.

आमचा हा विचार जर पटलं असेल तर तुमच्या इतर मित्रांना देखील
#Share करा. शक्य असेल तर इतर #Telegram channel तसेच ग्रुप नी देखील हा message मुलांपर्यंत पोहोचवा.

#Forwarded

Join
@only_stdy.
📌 अधिकृत #TCS_ION_Centre

👉 25 नोव्हेंबर पासून नगरविकास विभागाची रचना सहायक आणि इतर पदाची परीक्षा सुरू होणार आहे आणि त्याच दिवसापासून #RRB ची #ALP ची देखील परीक्षा देखील सुरू होणारं आहे.

👉 माहितीसाठी सांगू इच्छितो की #RRB ची #ALP ची परीक्षा ही कोणत्याही खासगी केंद्रावर होत नाही ती अधिकृत #TCS_ION_Digital केंद्रावरच होते आणि त्याच दिवशी आपली #Planning_Asst ची देखील परीक्षा आहे त्यामुळं आपली परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावर होणार की इतर ठिकाणी अद्यापही नगरविकास विभागाने स्पष्ट केलेलं नाही.

👉 #Engineer's_Association तर्फे आम्ही फक्त एकच मागणी करत आहोत की होणारी #Planning_Asst ची परीक्षा ही कोणत्याही परिस्थितीत अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे कारण 1000 रुपये परीक्षा फी भरून पारदर्शक परीक्षा होणे आणि अधिकृत परीक्षा केंद्रावर होणे ही मागणी अत्यंत रास्त आहे....!!

👉 परत काही गैरप्रकार झाला (होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे)तर याला सर्वस्वी जबाबदार नगरविकास विभाग आणि निवड समिती असणार आहे....!!

👉 #Civil_Engineering चे सर्व क्लासेस, #Telegram_Channel आणि इतर मंडळी आमच्या मागणीला पाठिंबा देतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि विद्यार्थ्यांनी पण लक्ष ठेवावे.....!!

Forwarded