Only Study Official ©
12K subscribers
1.96K photos
42 videos
603 files
616 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
बारावी+पदवीधर यांना जलसंपदा, सार्वजनिक बांधकामतील कनिष्ठ अभियंता पदाकरीता पात्र करावे यामागणी साठी महाराष्ट्रतील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे tweet ... सर्वांनी retweet करा.....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

राष्ट्रवादीचे विधान परिषद

🔥🔴 आमदार अमोल मिटकरी  🔴🔥

https://twitter.com/amolmitkari22/status/1645297305074171905?t=NCkn8cu-x27ws5cH8W1SSA&s=1



🛑 धाराशीव ( उस्मानाबाद ) चे आमदार कैलासदादा पाटील यांचे ट्विट ...

https://twitter.com/PatilKailasB/status/1643954885204000769?t=-wbjAh-qhsSoSRh6uGtMNg&s=19



🔴🟢 धाराशीवचे खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर यांचे ट्विट....

https://twitter.com/OmRajenimbalkr/status/1643961173065469952?t=dZpLlXJ8EanucUwjH9qrQw&s=19



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धडाडीच्या नेत्या

🛑🛑 मा. सौ. रुपालीताई ठोंबरे-पाटील

https://twitter.com/Rupalispeak/status/1645295684810309633?t=D0V3YbqzCcL3mNeh6TSekg&s=19


🛑🔥 महाराष्ट्र काँग्रेस चे NSUI चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. ॲड. विजयसिंह ( दादा ) चौधरी यांचे ट्विट.... 🔥🔥🔥🔥

https://twitter.com/VijaysinhSpeaks/status/1645321920110383108?t=n5kPVaBeMCpbGg3HIvdtUw&s=19


🛑🔥 महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे युवकचे अध्यक्ष  मा. सुनील दादा गव्हाणे

https://twitter.com/SunilGavhaneNcp/status/1645329809558450176?t=_Xhl_tuaKoAUR_vh8rAW7w&s=19
#Forwarded
Join @Only_stdy
#PWDJE
#WRDJE
#degreeforje

#STI #ASO #PSI या परीक्षा MPSC द्वारे घेतल्या जातात. त्यात pre , mains असते.
अर्थातच वेळखाऊ procedure असते....😒

आणी

#JE ही सरळसेवा आहे.एक exam फक्त....

#Forwarded

Join @only_stdy
📌#MAT..औरंगाबाद

आज #MAT मध्ये सुनावणी झाली.त्याचा निकाल आज 4 वाजेच्यानंतर #Pronounce होईल.

एकदम सुरवातीला कोणतेच वकील बोलले नाही.जज साहेबांनी सुरवात केली होती.
त्यांचे मुद्दे खालीलप्रमाणे...

1) CEA चे RR वाचा. (त्यांच्या वकीलाला उद्देशून ) त्यांनी ते पूर्ण वाचले.

2) जज बोलले अजून एकदा वाचा.

3) जर तुम्ही #JE च्या खालच्या पोस्टला #HIGHER_QUALIFICATION Allow करताय..तर #JE ला काय प्रॉब्लेम आहे...?

4) त्यांच्या वकीलाकडून सांगण्यात आले की , डिप्लोमा #COMPULSORY आहे.त्यावर जज बोलले तुमचे #Petitioner डिग्रीवाले आहेत त्याच काय...?

5) जज बोलले 1998 च्या #RR मध्ये #MINIMUM डिप्लोमा दिला आहे. #MINIMUM means... किमान मग डिग्री का #Consider करत नाहीत.

6) आपण MAT , Mumbai ची ऑर्डर कॉपी दिली. त्यावर जज बोलले कि..आम्ही हे #Consider करू शकत नाही.आम्ही आमच्या समोर जे मुद्दे आहेत.त्यावर निकाल देऊ आणि 4 वाजता Pronounced करू.

आणि #WINDUP केल.....
यावरून मला समजलेला आशय कि..
जज साहेबांनी आपल्या केसचा फुल STUDY केलेला आहे.....
         तरी निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे 4 ला समजेल.तरी कोणी जास्त उत्साही पण होऊ नका आणि नाराज पण होऊ नका.

आपलाच...
प्रकाश नागरगोजे...
मिलिंद AND #TEAM.....❤️😊

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

#Forwarded

Join @only_stdy
प्रति,

मा.देवेंद्र फडणवीस साहेब,
उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री,
महाराष्ट्र राज्य

विषय : जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) सरळसेवा अराजपत्रित गट ब पदाची 897 जागेंची नियोजित पदभरती जाहिरात लवकर प्रकाशित करणेबाबत.


सन्माननीय महोदय,

वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की जलसंपदा विभागामार्फत #JE (civil) पदाची जाहिरात नियोजित आहे.बेरोजगार वर्ग रोजगाराच्या आशेने या जाहिरातीची आतुरतेने वाट बघतोय.
सदर जाहिराती मध्ये 897 जागेची जाहिरात येणे प्रस्तावित आहे व लवकरात लवकर जाहिरात प्रकाशित झाली तर बेरोजगारांना नव चैतन्य येईल व त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी मिळेल.
त्यांना संधी दिल्यास ते सदैव आपल्या सोबत असतील.
आपण लवकरात लवकर जाहिरात प्रकाशित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करावे व बेरोजगारांना स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी द्यावी.
आपण आमच्या मागणीकडे नक्कीच लक्ष देऊन बेरोजगारांना दिलासा द्याल हा विश्वास आहे.

धन्यवाद !


आपला विश्वासू
एक बेरोजगार उमेदवार