Only Study Official ©
7.58K subscribers
728 photos
9 videos
194 files
171 links
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांला योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
askteamonlystudy@gmail.com
Download Telegram
to view and join the conversation
Forwarded from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
💥 MES 2021 PRE - 30 April 2022

💥 RESULT - JUNE 2022

💥 MES 2021 MAINS - 1 Oct 2022
@Only_stdy
💥 RESULT - NOV 2022
आयोगाने वेळापत्रक मध्ये काही परीक्षा दिनांक जाहीर केला म्हणजे परीक्षा होणारच हा गोड गैरसमज करून घेवू नये.

आयोग हे फक्त विविध विभागांच्या परिक्षा घेण्याचे काम करते. त्यामुळे सदर वेळापत्रक तयार करताना एक अंदाजित वेळापत्रक तयार केले जाते.सदर विभागाने जर मागणी पत्र पाठवले तरच आयोग परिक्षा घेते.

आपला अभ्यास चालू ठेवा !!

Join us @only_stdy.
4234.pdf
407.2 KB
Advt.No.17/2019 Maharashtra Civil Engg. Services Main Examination 2019-Regarding Interview Schedule @only_stdy
🔥MADHA चे प्रवेश पत्र जाहिर🔥

https://mhadarecruitment.in/

❤️ @only_stdy ❤️
Forwarded from MPSC
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावर दिनांक 13 डिसेंबर,2021 रोजीपासून आयोजित दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
4237.pdf
559.3 KB
Advt.No. 17/2019 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2019- Change in Interview Venue (Nashik) @only_stdy
ELIGIBLE 434 -MPSC MES MAINS 2020 SPONSORSHIP (2).pdf
744.5 KB
ELIGIBLE 434 -MPSC MES MAINS 2020 SPONSORSHIP
Join us @only_stdy
4238.pdf
42.1 KB
MPSC MES 2019 Nashik Revised Interview schedule.

Join @only_stdy