MPSC Mantra
29.5K subscribers
14K photos
28 videos
3.72K files
2.33K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
#Mpsc mains GS 3 GS4 &Combine mains
Join @SahyadriIAS
https://youtu.be/OasWm5-usfU?si=pneOD9zHE4-fWol8

राज्यव्यवस्था : संयुक्त मुख्य परीक्षा 2023:

आज 22 सप्टेंबर, रात्री 10.,00वाजता

लिंक :-

https://youtu.be/OasWm5-usfU?si=pneOD9zHE4-fWol8

लिंक वर जाऊन सेट रीमाईंडर वर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ सुरू होण्यापूर्वी नोटिफिकेशन मिळेल...
प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान (पीएम- कुसुम):

कालावधी- २०१९-२० ते २०२५-२६ (केंद्र शासनाकडून)

या योजनेंतर्गत राज्यासाठी दोन लाख स्वतंत्र सौर कृषि पंप मंजूर करण्यात आले आहेत.
सदर योजनेअंतर्गत शेतकरी ३ एचपी, ५ एचपी आणि ७.५ एचपी क्षमतेचे ऑफ ग्रीड स्वतंत्र सौर कृषि पंप स्थापित करू शकतात.

या योजनेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी केंद्र शासनाचे ३० टक्के व राज्य शासनाचे ६० टक्के आर्थिक सहाय्य आणि लाभार्थीचा १० टक्के आर्थिक हिस्सा आहे. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्र शासनाचे ३० टक्के व राज्य शासनाचे ६५ टक्के आर्थिक सहाय्य आणि लाभार्थीचा पाच टक्के आर्थिक हिस्सा आहे.

Join @SahyadriIAS


#mpscmains
#MPSC
#combinemains
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना:

सुरुवात- २०१८-१९ (राज्य शासन)

उद्देश - कृषि पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंपांना पर्याय उपलब्ध करून देणे.

राज्य शासनाने सलग तीन वर्षात एक लाख ऑफ ग्रिड सौर कृषि पंप वितरीत करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

विदयुतीकरण न झालेल्या दुर्गम किंवा आदिवासी भागातील शेतकरी किंवा ज्या भागाचे महावितरणने विदयुतीकरण केलेले नाही अशा भागातील शेतकऱ्यांकरिता ही योजना राबवली जात आहे.

स्वतःची शेतजमीन व पाण्याची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध असलेल्या परंतु विजेवर चालणारे कृषि पंप नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषि पंपाच्या किंमतीच्या १० टक्के रक्कम तर अनुसुचित जाती / अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम सहभाग म्हणून भरावी लागते.

https://tttttt.me/TargetCombineMains2023

https://tttttt.me/sahyadriIAS


#mpscmains
#combinemains
#MPSC
#economics
प्राणी सृष्टी (Kingdoms Animalia)




#combinemainsseries
#mpsc
#simplifiedvishleshan



Join @SahyadriIAS
#MPSC वार्षिक वेळापत्रक 2024..

• राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024
• राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024
( पूर्व आणि मुख्य परीक्षा दरम्यान अंदाजे ८ महिन्याचा कालावधी आहे .)


• Combine पूर्व - 16 जून 2024
• गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024
• गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024


@SahyadriIAS
https://www.youtube.com/live/-RQxHjrGFCo?si=j-AdlL8t1Fleq1NK

POLITY भाग -2

आज रात्री 9 वाजता केवळ लाईव्ह फॉरमॅट मधे उपलब्ध असेल...

Note - आजच्या लेक्चर मधे रज्याविधिमंडळ समित्या वर काही प्रश्न असतील.

Reminder On करून ठेवा....🙏🏻
MPSC Mantra
https://youtube.com/shorts/LnKQgOoaETs?si=m-HmAS0_u3Vd06i8
2014 STI ते आता Dysp....🔥🔥

21 व्या वर्षी STI
28 व्या वर्षी ACST
30 व्या वर्षी DYSP

सर्व प्रवासात एकूण गट अ आणि ब एकूण 6 पोस्ट...

सरांचा लवकरच प्रवास ऐकुयात सर्व जण🙏

https://youtube.com/shorts/LnKQgOoaETs?si=m-HmAS0_u3Vd06i8

शेअर करा जास्तीत जास्त