Only Study Official ©
11.6K subscribers
1.8K photos
40 videos
560 files
532 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
मित्रांनो ट्विटर वॉर सुरू झाला आहे सर्वांनी ट्विट करावे.

हॅशटॅग -#MPSC_RESULT
#MPSC परीक्षेच्या मोफत ऑनलाईन कोचिंगसाठी #BARTI च्या या 👆 संकेतस्थळाला भेट द्या.
🛑 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 🛑

#mpsc notification
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Join @only_stdy
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

🔶#MPSC
#B.E. civil  candidates
आमच्यासोबत तुमचेही थोडे प्रयत्न सूरु असू द्या.
म्हणजे ते "आपले " प्रयत्न होतील.

🔷2023 ला राज्यसेवा जागावाढ साठी
स्पर्धा आंदोलन प्रयत्नशील नव्हतीच.कारण त्याकाळात
त्यापेक्षा दोन imp काम होते

"राज्यसेवा व combined mains "
ह्या online ऐवजी offline होतील
हे एक काम व दुसरे clerk cut off एक लागावा यासाठीचे प्रयत्न.

🔶मग या दोन्ही कामात राज्यसेवा साठी प्रयत्न करणे अवघड झाले होते.
तसे आपण स्पष्टपणे स्पर्धा आंदोलन वर सांगितले होते.
अर्थात हे सगळं वेळेअभावी हे एक कारण होतेच व अजून एक विशेष कारण होतेच....( त्याबद्दल न बोललेलं बरं)

वेळेअभावी म्हणजे
'एक ना धड भाराभर चिंध्या '
असे न होऊ देणे हा नेहमीप्रमाणे एकमेव उद्देश.
कारण राज्यसेवा जागावाढ पाठपुरावा हा किचकट विषय आहे.

🔷2023 राज्यसेवा साठी प्रयत्न करण्यास वेळ नव्हता तरी civil च्या जागावाढ साठी जमेल तो प्रयत्न केला व 100% यशस्वी झाला.


यावेळी पण civil साठी सुरु आहेच.
पण ज्यांच्यासाठी सुरु आहे त्यांचे
प्रयत्न 1% पण नाहीत.
असो......


@SpardhaAndolanBaliram

@only_stdy.
https://twitter.com/BaliramDoleyINC/status/1782663151735246994?t=mNYfAuDYmZb10LHPKDD6tw&s=19

💥💥💥  जास्तीत जास्त रिट्विट आणि comments झाले पाहिजेत 💥💥💥



राज्यसेवा व स्थापत्य अभियांत्रिकी जागावाढ संदर्भात मा.नाना पटोले सरांनी पुन्हा एकदा जाहीर मागणी केली आहे.

हे ज्या उमेदवारांसाठी सुरु आहे त्यांनी जास्तीत जास्त retweet करून comment मध्ये आपली मागणी लिहावी.

note:- मा.नानांनी यापूर्वीच प्रत्यक्ष भेटून वेळोवेळी मा.मुख्यमंत्री महोदयांना हा मुद्दा सांगितला आहेच

जाहीर मागणी पण केली आहेच.
आज पुन्हा एकदा आपण एकत्रितपणे
आपली मागणी मांडू

@SpardhaAndolanBaliram