Only Study Official ©
11.5K subscribers
1.8K photos
40 videos
558 files
532 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

🔶#MPSC
#B.E. civil  candidates
आमच्यासोबत तुमचेही थोडे प्रयत्न सूरु असू द्या.
म्हणजे ते "आपले " प्रयत्न होतील.

🔷2023 ला राज्यसेवा जागावाढ साठी
स्पर्धा आंदोलन प्रयत्नशील नव्हतीच.कारण त्याकाळात
त्यापेक्षा दोन imp काम होते

"राज्यसेवा व combined mains "
ह्या online ऐवजी offline होतील
हे एक काम व दुसरे clerk cut off एक लागावा यासाठीचे प्रयत्न.

🔶मग या दोन्ही कामात राज्यसेवा साठी प्रयत्न करणे अवघड झाले होते.
तसे आपण स्पष्टपणे स्पर्धा आंदोलन वर सांगितले होते.
अर्थात हे सगळं वेळेअभावी हे एक कारण होतेच व अजून एक विशेष कारण होतेच....( त्याबद्दल न बोललेलं बरं)

वेळेअभावी म्हणजे
'एक ना धड भाराभर चिंध्या '
असे न होऊ देणे हा नेहमीप्रमाणे एकमेव उद्देश.
कारण राज्यसेवा जागावाढ पाठपुरावा हा किचकट विषय आहे.

🔷2023 राज्यसेवा साठी प्रयत्न करण्यास वेळ नव्हता तरी civil च्या जागावाढ साठी जमेल तो प्रयत्न केला व 100% यशस्वी झाला.


यावेळी पण civil साठी सुरु आहेच.
पण ज्यांच्यासाठी सुरु आहे त्यांचे
प्रयत्न 1% पण नाहीत.
असो......


@SpardhaAndolanBaliram

@only_stdy.