#PWDJE
#WRDJE
#degreeforje
#STI #ASO #PSI या परीक्षा MPSC द्वारे घेतल्या जातात. त्यात pre , mains असते.
अर्थातच वेळखाऊ procedure असते....😒
आणी
#JE ही सरळसेवा आहे.एक exam फक्त....
#Forwarded
Join @only_stdy

🛑🛑🛑🛑
कोणत्याही कोचिंग क्लासेस ने विद्यार्थ्यांना challenge देऊ नये.
लक्षात ठेवा हेच विद्यार्थी तुम्ही काढलेल्या शॉप ऍक्ट नुसार तुम्हाच business चालवतात.
हेच विद्यार्थी पुढे सिलेक्ट होऊन तुमचे ब्रँड बनतात.
जर याच विद्यार्थ्यांनी मनावर घेतलं तर काही ही करू शकतात, सत्या पुढे सरकारी संघटना झुकवतात तुम्ही काय आहात ?
तुमचं काम आहे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणे. जे प्रामाणिकपणे हे काम करतात त्यांचा आम्ही नेहमी आदर करतो आणि करत राहणार.
या सर्व यशाचे श्रेय नक्कीच Engineering Association व त्याचे सदस्य यांना जाते. ऐरागैर येऊन आता credit घेऊन जाताना दिसतील. सगळ्यांनी प्रयत्न नक्की केले पण यांनी सगळ्यात जास्त जीव लावला होता या टॉपिक वर.
महाराष्ट्राच्या तमाम पदवीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन. आत्ता इथेच थांबून चालणार नाही PWD JE २०२३ मध्ये allow करण्यासाठी लढावे लागणार आहे. त्या साठी लढणाऱ्यांना बळ द्या.स्वतः लढा आणि अभ्यास जोमाने चालु ठेवा.
Thanks to each and every member Connected in this journey. Telegram channels, twitter handle and students and last but not least is Engineering Association. #DegreeforJE

📌 ९ वाजता पुन्हा Message campaign चालू करूयात....🔥🔥💪
Students power दाखवून द्या💪💥
#degreeforje
#forwarded_as_requested
Students power दाखवून द्या💪💥
#degreeforje
#forwarded_as_requested