Only Study Official ©
11.9K subscribers
1.92K photos
41 videos
592 files
586 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
3310.pdf
1.1 MB
Revise Advertisement Of Live stock Department
Join us @only_stdy
यथावकाश😅

@only_stdy
3329.pdf
259.5 KB
🛑 Maharashtra Electrical Engineering Services Main Examination- 2019- Revised Result

@only_stdy
3328.pdf
325.8 KB
🛑 Maharashtra Forest Services Main Examination- 2019- Revised Result


@only_stdy
5_6327790787669000942.pdf
2.9 MB
🛑 maharashtra engineering services main examination 2019 revised result.

@Only_stdy
🛑 Revised Cutoff of Maharashtra civil engineering services main examination 2019.

@only_study
🛑 Old cutoff


@only_stdy
🛑 आज महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परिक्षा 2019 चे सुधारित निकाल जाहीर झाला. यातुन निवडझालेल्या उमेदवारांचे Only Study Official© ( @only_stdy ) टीम कडून अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी सर्व उमेदवारांना शुभेच्छा.
💐💐💐💐💐


@only_stdy
🛑 चुकीच्या उत्तरतालिकेविरोधात मा. उच्च न्यालायत जनहित याचिका !!!!

आमच्या मते याची एकदा खरीच गरज होती आयोग स्वतः च्या पेपर मध्ये ८ ते १० चुका करते आणि without calculator विद्यार्थ्यांकडून एकदम बरोबर calculation अपेक्षित ठेवते.

Bureau of Indian Standards (BIS) ने केलेल्या ammedement ला सुद्धा आयोग बरोबर मानत नाही अशी दशा आहे.
आणि अश्या कृत्यामुळे बरोबर असलेल्या विद्यार्थ्यांचे गुण कमी होतात आणि चुकीचे केलेल्या विद्यार्थ्याला ज्यादा गुण मिळतात.

आत्ता या याचिकेवर मा. उच्च न्यायालय काय निर्देश देते हे पाहण्यायोग्य असेल.


@only_stdy
SEBC TO EWS परिपत्रक 26 July .pdf
1.4 MB
🛑शासनाचं परिपत्रक🛑
SEBC उमेदवारांनी लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने मागील वर्षाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.
आजच्या या परिपत्रकामुळे लवकर 2019-2020 प्रमाणपत्र भेटणार.
Join us @only_stdy
आम्हाला SEBC उमेदवारांचे अनेक मेल येत आहेत की अभियांत्रिकी सेवा 2019 मुलाखती साठी कोणत्या वर्षाचे प्रमाणपत्र पाहिजे त्यांनी हे परिपत्रक संबंधित प्रांत अधिकारी यांना दाखवून 2019-2020 च प्रमाणपत्र काढून घ्यावे.
आयोग Document Verification हे 6 जुलै च्या शासन निर्णय नुसार करणार असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे.
Join us @only_stdy
यथावकाश😅

Join us @only_stdy
🛑 वित्त विभागकडून पदभरती
वर घातलेल्या निर्बंधातून काही विशिष्ट पदांना सुट

३० सप्टेंबर २०२१ नंतर नवीन जाहिराती अपेक्षित


@only_stdy
🥉 Sindhu🏸🏸🏸
𝗜𝗡𝗗𝗜𝗔 accomplish 𝗚𝗥𝗘𝗔𝗧 victory! 🎉

IND men’s hockey team have made their way to the SEMI-FINAL for the first time in 49 years after defeating GBR by 3-1 in the quarter-final match! 👏🙌

Join @only_stdy
INDIA WOMEN ARE THROUGH TO THE SEMIFINALS!

TeamIndia beat 3-time Olympic Gold medallist Australia 1-0!

Join @only_stdy