Only Study Official ©
11.9K subscribers
1.92K photos
41 videos
592 files
586 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
#Equestrian
भारताचा घोडेस्वार फौद मिर्झा यांनी ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना, वैयक्तिक गटात २५वे स्थान पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Join @only_stdy
Only Study Official ©
Photo
🚨🚨#BreakTheChain - Modified Guidelines

🔸सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.

🔸 सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी.

🔸 सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

🔸 जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.

🔸कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी.

🔸जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी.

🔸जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद.

🔸सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार.

🔸शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित विभागाच्या आदेशानुसार नियम लागू राहणार.

🔸सर्व रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार. हा नियम सोमवार ते शुक्रवार लागू असेल. यावेळी कोरोना नियमांचं पालन बंधनकारक असेल. पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार.

🔸 रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार.

🔸वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चा, आंदोलनावर बंदी

🔸 राज्यभरात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणं बंधनकारक असणार आहे.

🔴पुढील ११ जिल्ह्यांसाठी जुनीच नियमावली कायम राहणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. हे सर्व जिल्ह्ये अद्याप कोरोना नियमावलीच्या लेवल तीनमध्येच कायम असणार आहेत. 

Join @only_stdy
3445.pdf
279.2 KB
Livestock Development officers Screening Test Result....Result in Point based System🔥🔥🔥 join @only_stdy
💐 Request Regarding MES MPSC 2019 Interview Prefference💐

यह संदेश अन्य राज्यों के छात्रों के लिए है जो मराठी नहीं समझते हैं। MPSC में कोई waiting list 📃 नहीं है। अगले साल के विज्ञापन में खोए हुए backlogs seats भरे जाते हैं। वर्तमान covid 19 और मराठा आरक्षण के मुद्दे के कारण, 2021 में कोई विज्ञापन नहीं आया है।

पर 2022 में विज्ञापन आने की संभावना है। लेकिन 2019 में शामिल होने वाले students की joining 2023-24-25 में आयेगी। फिर 2020 की joining आती है। और 2022 में शामिल होने में 2027-28 का समय लगेगा 😳.

वर्तमान में बढ़ती बेरोजगारी के कारण देश 🇮🇳के युवा और उनके परिवार👨‍👩‍👧‍👦 अनेक समस्याओ का शिकार हो रहे हैं😔

स्वप्नील लोणकर इसी कारण आज हमारे बीच नहीं रहें।और अगली पीढ़ी गरीबी की खाई में गिर जाएगी।इसिलीये वास्तविकता का ध्यान रखते हुए पोस्ट preference सोच समझ कर दे।

डिपार्टमेंट चेंज करना या स्वयं को अपग्रेड करने के लिए क्लास 1 का प्रेफरेंस देना यह आपका संवैधानिक अधिकार है😊🙏.पर अगर आप पहले से ही किसी डिपार्टमेंट की पोस्ट पर हो और वही डिपार्टमेंट की वही पोस्ट आप दे रहे हो क्या इससे अन्य युवाओं का नुक्सान नहीं होगा?
स्वयं से परे सोचो यह मानवता का हिस्सा है...🙏🙏🙏

Jo students apne home state me ya kisi other state me RRB/SSC/Administrative services/UPPSC, me select huye hai aur wo sirf MPSC ka class 1⃣ post (AEE/AE 1) milega to hi MPSC join karne ki iccha rakhte hai,ya home state chod ke nahi jana chahte. Wo sirf khudko unnat karne ke liye class 1⃣ ke hi preference de,class 2⃣ ke options ko blank chode.......🙏🙏🙏

Class 1⃣ Posts:-
1.Aee-Public work's Department
2.Aee - Water resource Department
3.Ae 1-PWD
4.Ae 1-WRD
5.Ae 1-Soil and Water Conservation Department
Class 2⃣ Posts:-
6.Ae 2 PWD ----blank----
7.Ae 2 WRD ----blank----
8.Ae 2 WCD ----blank--

Join ❤️❤️ @only_stdy ❤️❤️
राजकीय विरोधात mpsc सदस्य पदभरती ही 12 विधानपरिषद आमदार यांसारखी प्रलंबित पडू नये हीच अपेक्षा😪 !!

Join us @only_stdy
NeerajChopra qualifies for Men's Javelin Throw final 🇮🇳🏃

He throws 86.65m in his 1st attempt itself to earn automatic qualification for final.

Massive throw by Neeraj Chopra

Join @only_stdy
One of the finest and most dramatic comeback by Ravi Kumar Dahiya!
India is confirmed of another Olympic medal as Ravi is through to the 57kg FINAL in men's

Join @only_stdy
After 41 years wait..!
A golden moment for Indian Hockey and Indian Sports! Finally, long wait is over as India defeated Germany to win Hockey Men's Olympic Bronze medal at Tokyo2020

India in complete celebration mood! Congratulations to our Hockey players !! 🇮🇳

Join @only_stdy
CONGRATULATIONS👏

Wrestler Ravi Kumar Dahiya wins the Silver medal in Men's Freestyle 57 kg category at TokyoOlympics

Join @only_stdy
🛑 १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत MPSC ने सुधारित केलेल्या याद्यांवर कोणती ही कार्यवाही करू नये अश्या आशयाचा निर्णय आज मा. उच्च न्यायालय कडून देण्यात आला आहे.

(Stand over to 12th August 2021. It is made clear that the revised select list may not be acted upon till 12th August 2021)


―― Join @only_stdy
Only Study Official ©
🛑 १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत MPSC ने सुधारित केलेल्या याद्यांवर कोणती ही कार्यवाही करू नये अश्या आशयाचा निर्णय आज मा. उच्च न्यायालय कडून देण्यात आला आहे. (Stand over to 12th August 2021. It is made clear that the revised select list may not be acted upon till…
न्यायालयीन इंग्रजी भाषेचे मराठीत भाषांतर करणे बरेच कठीण असते तरी आम्ही आमच्या कडून प्रयत्न करून मराठी त मुख्य गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भाषांतर चुकले असल्यास किंवा काही दुरुस्ती सुचवायची असल्यास आम्हाला ई-मेल करावी ही विनंती.
( Email ID- askteamonlystudy@gmail.com)

धन्यवाद !!


@only_stdy