This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्र, अनधिकृत मासेमारीस आळा, खरीप व रब्बी या दोन्ही पणन हंगामातील धान खरेदी... यासह इतर #मंत्रिमंडळ_निर्णय यांच्या माहितीसाठी खालील ध्वनीचित्रफीत पहा.
#CabinetDecisions #GovtNews #GovtOfMaharashtra
#CabinetDecisions #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील अहवालाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट, सुपर मार्केट, वॉक इन स्टोअरमध्ये ‘शेल्फ इन शॉप’ पद्धतीने वाईनची विक्री, प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ... यासह इतर मंत्रिमंडळ निर्णय पाहा.
#CabinetDecisions
#CabinetDecisions
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्यात विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांच्या इमारती व माहिती भवन उभारण्यात येणार, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ, बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाच्या नेमणुकीसाठी अधिनियमात सुधारणा... यासह इतर मंत्रिमंडळ निर्णय पाहा.
#CabinetDecisions
#CabinetDecisions
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रातील विविध अकृषि विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र, अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे ‘शेळी समूह योजना’ राबविणार, आता ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग’ असे नामकरण... यासह इतर मंत्रिमंडळ निर्णय
#CabinetDecisions
#CabinetDecisions
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
औरंगाबाद चे संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र… यासह इतर मंत्रिमंडळ निर्णय पाहा.
#CabinetDecisions
#CabinetDecisions
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत, एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता…यासह इतर मंत्रिमंडळ निर्णय पाहा.
#CabinetDecisions
#CabinetDecisions
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचे, तर ‘एमटीएचएल’ला 'अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू' असे नाव देणार, राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी २१० कोटी मंजूर…यासह इतर मंत्रिमंडळ निर्णय पाहा
#CabinetDecisions
#CabinetDecisions
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार किमी रस्ते व पुलाची कामे करणार. ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण; ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार…यासह इतर मंत्रिमंडळ निर्णय पाहा...
#CabinetDecisions
#CabinetDecisions
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह-नाट्यगृहासाठी शासकीय जमीन, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता, #टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व.अनिल भाऊ बाबर यांचे नाव …यासह इतर #मंत्रिमंडळनिर्णय पाहा.
#CabinetDecisions
#CabinetDecisions