महासंवाद : महाराष्ट्र शासन
34.9K subscribers
8.88K photos
1.09K videos
106 files
14.4K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ | - २

राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत समितीचा निर्णय
https://mahasamvad.in/145252/

मुळशी धरण भागातील ‘टाटा पॉवर’च्या पडीक जमिनी सार्वजनिक कामासाठी शासनाच्या ताब्यात घ्याव्यात - उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/145240/

सारथी’ आणि ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
‘सारथी’ आणि ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार
https://mahasamvad.in/145257/

मौजे चिकणी येथील जमीन हस्तांतरण व्यवहार प्रकरणी गुन्हे नोंद करा - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीत सूचना
https://mahasamvad.in/145262/

शबरी घरकुल योजनेचे शहरी भागातील लक्ष्यांक लवकर ठरवावेत - सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/145266/

आय.टी.आय. मधील अनुभवी तासिका तत्त्वावरील निदेशकांना कंत्राटी सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडणार - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/145247/

१४ आय टी आयच्या नामकरणास मंत्रिमंडळाची मंजुरी - कौशल्य विकास मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/145259/

हैदराबाद गॅझेटबाबत मराठा आरक्षण प्रश्नी नेमलेल्या सल्लागार मंडळाशी सकारात्मक चर्चा - उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई
https://mahasamvad.in/145264/

‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
https://mahasamvad.in/145268/

कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये समावेश
१ डिसेंबर रोजी परिक्षेच्या आयोजनाचा आयोगाच्या बैठकीत निर्णय
https://mahasamvad.in/145245/

👉 नवी दिल्ली
महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्त्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे - विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/145270/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ | - ३

मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन संकुलाचा भूमिपूजन समारंभ
मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुलाच्या दिशेने पहिले पाऊल - सरन्यायाधीश डॉ.धनंजय वाय चंद्रचूड
लोकशाहीचे बळकटीकरण करणे ही न्यायालयाची भूमिका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/145290/

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाच्या मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणास मान्यता - मंत्री अनिल पाटील
https://mahasamvad.in/145287/

👉 पुणे
राज्यपालांच्या उपस्थितीत एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा संपन्न
विद्यार्थ्यांनी आपल्या कामाविषयी आवड, वचनबद्धता, उत्कृष्टता, व्यापक दृष्टीकोन आदी तत्वे अंगी बाळगावीत - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
https://mahasamvad.in/145280/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन; डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ, मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन संकुलाचा भूमिपूजन समारंभ... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ |

👉 नवी दिल्ली
शाश्वत विकास उद्दिष्टांच्या राष्ट्रीय स्तरावरील पूर्ततेसाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे - महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
https://mahasamvad.in/145313/

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०२४ जाहीर
नवे सांस्कृतिक धोरण राज्याला देशात अव्वल बनविणारे - मंत्री सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या कार्याध्यक्षतेखालील समितीने केल्या होत्या सर्वंकष शिफारशी
https://mahasamvad.in/145317/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ |-०१

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ई-टेक्सटाईल’ प्रणालीचे अनावरण
वस्त्रोद्योगाला चालना देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/145336/

विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक
https://mahasamvad.in/145342/

सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख कायम रहावी असे नियोजन करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी
https://mahasamvad.in/145353/

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एमएमआरडीएची १५८ वी बैठक
https://mahasamvad.in/145356/

राज्यातील प्रगतीपथावरील प्रकल्प पूर्ण करून सिंचन क्षमता वाढवावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील २१ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता
https://mahasamvad.in/145362/

जिल्हा वार्ता

👉 पुणे
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद
https://mahasamvad.in/145327/

👉 सोलापूर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करमाळा विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ
https://mahasamvad.in/145321/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ |-०३

जिल्हा वार्ता, सातारा

*जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्या – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन*
_सातारा येथे राज्यपालांनी घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक_
https://mahasamvad.in/145388/

*‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्‍‍मय’च्या १८ खंडांचे मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन*
_तर्कतीर्थांच्या समग्र साहित्याचा ठेवा अभ्यासकांना उपलब्ध - मंत्री दीपक केसरकर_
https://mahasamvad.in/145375/

*विश्वकोश निर्मिती मंडळातील उपक्रमांना शासनाचे पाठबळ - मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर*
https://mahasamvad.in/145382/

*राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रक्त केंद्रासाठी ना-हरकत प्रमाणपत्र; राज्य रक्त संक्रमण परिषदेचे स्पष्टीकरण*
https://mahasamvad.in/145386/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी, एमएमआर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ |

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून मंत्रालय येथे अभिवादन
https://mahasamvad.in/145393/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ |-१

इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४
उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/145420/

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षा – २०२१ प्रतीक्षा यादीचा निकाल जाहीर
https://mahasamvad.in/145426/

निरीक्षक वैधमापन, गट-ब (मुख्य) परीक्षा- २०२३ भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा उपलब्ध
https://mahasamvad.in/145429/

विशेष लेख

नको चिंता उपचाराच्या खर्चाची.. मदत आहे शासनाची..!
https://mahasamvad.in/145432/

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जलसंधारण!
https://mahasamvad.in/145435/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ |-२

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पायाभरणीसह २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण
https://mahasamvad.in/145475/

‘महावाचन उत्सव’ उपक्रमांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी
https://mahasamvad.in/145467/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात २६, २७ सप्टेंबरला स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे संचालक नवनाथ वाठ यांची मुलाखत
https://mahasamvad.in/145478/

जिल्हा वार्ता – सांगली

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद
अपेक्षा, विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत केले आश्वस्त
https://mahasamvad.in/145458/

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
https://mahasamvad.in/145463/

जिल्हा वार्ता – ठाणे

तुर्भे येथे स्व.अण्णासाहेब पाटील यांची ९१ वी जयंती व गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन
माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/145452/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ |-३

'पोषण भी, पढाई भी' राज्यस्तरीय परिसंवादाचे उद्घाटन
‘राष्ट्रीय पोषण माह’ राबविण्यात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
https://mahasamvad.in/145488/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पायाभरणीसह २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ |

👉 अमरावती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमरावती शहर आणि परिसरातील १४२० कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
https://mahasamvad.in/145512/

👉 पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कामगार भवनाची पायाभरणी
https://mahasamvad.in/145497/

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यात करार
https://mahasamvad.in/145518/

तळोजा ॲडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरच्या इमारतीचे २८ सप्टेंबर रोजी भूमिपूजन - बार कौन्सिलचे अध्यक्ष संग्राम देसाई
https://mahasamvad.in/145525/

सन २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/145523/

सेना दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण
https://mahasamvad.in/145530/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ | - १

हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/145540/

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पम्प्ड स्टोरेजचे तीन सामंजस्य करार
हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल - देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/145536/

नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांचे महामंडळांनी सूक्ष्म नियोजन करावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/145532/

मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी - सुधीर मुनगंटीवार
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मात्यांना २९ कोटी २२ लाख रूपयांच्या धनादेशाचे वितरण
https://mahasamvad.in/145545/

राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल - पर्यटनमंत्री गिरीश महाजन
https://mahasamvad.in/145552/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हरित ऊर्जा क्षेत्रातील चार कंपन्यांसमवेत तर पम्प्ड स्टोरेजचे तीन सामंजस्य करार..यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ | - ३

धर्मवीर चित्रपटामुळे सामान्य माणसाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/145565/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ |

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
https://mahasamvad.in/145571/

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची ८.७२ टक्के दराने परतफेड
https://mahasamvad.in/145576/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ |-१

📍शिर्डी

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिर्डी येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा संपन्न
https://mahasamvad.in/145605/

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभांमुळे संसाराला मिळालं बळ - महिला भगिनींच्या भावना
महिला सशक्तीकरण मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
https://mahasamvad.in/145615/

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निधनाने धुळे जिल्ह्याच्या विकासाला समर्पित नेतृत्व हरपले -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
https://mahasamvad.in/145580/

शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील ‘महावाचन उत्सव’चे प्रशस्तीपत्र अचूक
https://mahasamvad.in/145621/

मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जनजागृतीसाठी सूचना
https://mahasamvad.in/145626/

राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
https://mahasamvad.in/145623/

रविवारी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन
https://mahasamvad.in/145603/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ |-२

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री रोहिदास पाटील यांना श्रद्धांजली
विकासासाठी झटणारे नेतृत्व गमावले
https://mahasamvad.in/145640/

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा
https://mahasamvad.in/145631/

भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालय येथे संपन्न
https://mahasamvad.in/145644/

आंबिया बहारमधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार
https://mahasamvad.in/145637/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची २८ व ३० सप्टेंबर रोजी मुलाखत
https://mahasamvad.in/145649/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
माजी मंत्री रोहिदास पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews