महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पुणे म्हाडाच्या ४२२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून आरोग्य विभागाच्या ८ योजना राबविण्यास मंजुरी, पुन्हा #महाआवास अभियान राबविणार...यासह इतर #महत्त्वाच्या_बातम्या पाहा.

#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली – कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मुखवट्याची उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना, रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची केंद्र सरकारकडून दखल, महाआवासमधून ५ लाख घरे बांधणार... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा…
#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्य मंत्रिमंडळ बैठकीस मुख्यमंत्र्यांची रुग्णालयातून ऑनलाईन उपस्थिती, पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात, राज्यात १ डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विधिमंडळाचे हिवाळीअधिवेशन २२ ते २८ डिसेंबरदरम्यान मुंबईत होणार, १ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू होणार, ग्रामीण भागात १,१३,५७१ व शहरी भागात २२,६७६ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची मदत, निवासी-अनिवासी आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणासाठी 'इन्फोसिस'सोबत करार…यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.

#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#ओमिक्रॉन च्या पार्श्वभूमीवर राज्यात हवाई वाहतुकीसंदर्भात अनेक निर्बंध, दुबई येथील वर्ल्ड एक्स्पोमध्ये ३ कंपन्यांसोबत ‘माविम’चे करार, पात्र नागरिकांना आता ५ डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी... यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा
#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये, राज्यात नोव्हेंबरमध्ये २६,०९३ बेरोजगारांना रोजगार, महाराजा सयाजीराव गायकवाडांचे कार्य नाटक व चित्रपटांद्वारे जगासमोर आणणार... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता ८ वर, समाजकार्य करणाऱ्या महिला डॉक्टरांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राष्ट्रपतींची रायगड किल्ल्याला भेट, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध मान्यवरांचे अभिवादन, कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता ३५० रुपयांत, येवला येथील मुक्तीभूमीला 'ब वर्ग' तीर्थक्षेत्राचा दर्जा... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा...
#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन, व्याघ्र संरक्षणासाठी संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करण्याच्या सूचना, वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मराठी पत्रकार दिन च्या शुभेच्छा, ६ हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार, रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाला १४०० हेक्टर जमिनीचे वाटप... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडत संपन्न, ई-पीक पाहणी आता राजस्थानात ‘ई गिरदावरी’, राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा; दापोली नगर पंचायतीचा देशात दुसरा क्रमांक… यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा

#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका- मुख्यमंत्र्यांचे जनतेला कळकळीचे आवाहन. राज्यात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवे निर्बंध लागू. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या.… यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पालघर जिल्ह्यातील #जव्हार येथे #जागतिकआदिवासीदिन साजरा, #माझीमातीमाझादेश अभियानातून देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रा.हरी नरके यांना मान्यवरांची श्रद्धांजली …यासह इतर #महत्त्वाच्याबातम्या पाहा.
#TodayNews
#GovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सातारा जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाचा विकास करणार- मुख्यमंत्री, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपालांच्या नावनोंदणीने टाटा मुंबई मॅरेथॉनच्या नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
#GovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
‘बांबू लागवड मिशन’अंतर्गत दरे(जि.सातारा) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बांबू लागवड आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन. घनकचऱ्याच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – राज्यपाल.... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
#GovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पाणथळ जागांसोबतच कांदळवन च्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
#GovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय रुग्णालयांना तत्काळ भेट देऊन सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
#GovtNews
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न; सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र घडविणार - राज्यपाल रमेश बैस, प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन, विधानभवन येथे ध्वजारोहण…यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
#GovtNews