महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये...
#MahaBudget2024
अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये...
#MahaBudget2024
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४|-२

विधानपरिषद इतर कामकाज
मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122229

विधानसभा इतर कामकाज
अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार मदत देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=122188


विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/?p=122244

माटुंगा लेबर कॅम्प परिसरात पंचशील कमान उभारण्यास प्राधान्य द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती कार्यक्रम नियोजनाचा आढावा
https://mahasamvad.in/?p=122232

मागासवर्गीय वसतिगृहांमधील सोयी सुविधांमध्ये काळानुसार बदल आवश्यक - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत बैठक
https://mahasamvad.in/?p=122238

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास १० टक्के आरक्षण
आरक्षण अधिनियम २०२४ अंमलात

https://mahasamvad.in/?p=122241

दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू
https://mahasamvad.in/?p=122248

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४|-३

दैनंदिन जीवनातील अधिकाधिक वापर मराठी भाषेला समृद्ध करेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव तर मनोविकास प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार प्रदान
https://mahasamvad.in/?p=122251

मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘कुसुमाग्रज साहित्य जागर’ कार्यक्रमाचा शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=122284

महाराष्ट्र हे भारताचे आर्थिक शक्त‍िस्थान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

युनायटेड स्टेट-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
https://mahasamvad.in/?p=122288

अभ्यासक्रमात कला शिक्षणाचा समावेश करणे ही काळाची गरज - राज्यपाल रमेश बैस
बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे आयोजित १३२ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण
https://mahasamvad.in/?p=122275

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=122264

मोदी आवास घरकुल योजनेचा प्रधानमं‌त्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या आरंभ

लाभार्थ्यांना पहिला हप्त्याच्या ३७५ कोटी निधीचे होणार वितरण
https://mahasamvad.in/?p=122267

सर्व घटकांना न्याय देऊन गरीबांच्या कल्याणाचा विचार करणारा अर्थसंकल्प - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=122281

पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प – कृषिमंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/?p=122278

जळगाव जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानासाठी सव्वातीन कोटीवर मदत मंजूर; बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा - मंत्री अनिल पाटील
https://mahasamvad.in/?p=122292

ठाणे येथे ६ व ७ मार्च रोजी कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवावी, बेरोजगार युवक आणि युवतींनी त्वरित नोंदणी करावी
https://mahasamvad.in/?p=122261

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात अनंत देशपांडे यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=122270

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४|-४

डॉ. उत्तम पाचारणे यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार मरणोपरांत प्रदान
https://mahasamvad.in/?p=122296

कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत - मंत्री संजय बनसोडे
https://mahasamvad.in/?p=122300

नवी दिल्ली
प्रधानमंत्री उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
https://mahasamvad.in/?p=122302


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर; अर्थसंकल्पात ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद, विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ |

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम….
अंगणवाडीतील मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डेस्कबॅगचे वाटप
https://mahasamvad.in/?p=122324

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ |-१

शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रश‍िक्षण - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री मंगलप्रभात लोढा
• ज‍िल्ह्यात २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार - पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील
• नामांकित ३०० पेक्षा अधिक कंपन्यांचा महारोजगार मेळाव्यात सहभाग व मेळाव्याला तरूणांचा उदंड प्रतिसाद
https://mahasamvad.in/?p=122335

निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार
https://mahasamvad.in/?p=122333

असंघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणात ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
https://mahasamvad.in/?p=122347

मुंबई जिल्ह्यात ५ मार्चपर्यंत अनाथ पंधरवडा; पंधरवड्यात अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करणार
https://mahasamvad.in/?p=122350

धान खरेदीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
https://mahasamvad.in/?p=122352


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ |-२

वेल्सच्या शिष्टमंडळाची विधानभवनाला भेट
https://mahasamvad.in/?p=122357

महामार्गावरील, तीर्थक्षेत्रमधील तसेच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात व सुस्थितीत ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=122379

काजू उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी अनुदानाचा प्रस्ताव सादर करावा - पणन मंत्री अब्दुल सत्तार
https://mahasamvad.in/?p=122382

सांगवी गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करावा - मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील
https://mahasamvad.in/?p=122354

शाळांमधील परसबागांसंबंधी मार्गदर्शनासाठी विठ्ठल कामत आणि विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समित्या स्थापन
https://mahasamvad.in/?p=122373

शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शासनाचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=122375


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ |-३

📍यवतमाळ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ; कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभाचे वितरण
विविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याची पायाभरणी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
https://mahasamvad.in/?p=122385

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेस अलोट जनसागर;महिलांची उपस्थिती लक्षणीय
https://mahasamvad.in/?p=122395


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ; कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभाचे वितरण, शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा..
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ |-४

👉🏾 जिल्हा वार्ता – यवतमाळ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा ते कळंब रेल्वेगाडीचा शुभारंभ, लोकार्पण
उद्यापासून नियमित सेवा सुरु

https://mahasamvad.in/?p=122403


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.