महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ |

विधानसभा इतर कामकाज

➡️ मुख्यमंत्र्यांच्या बनावट सही, शिक्क्याप्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=122408

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ |-१

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश
सामान्य नागरिकांना वेळेवर दर्जेदार, आरोग्य सेवा देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=122412

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने वैद्यकीय साहित्य संच, रायगड जिल्ह्यातील मुलांसाठी ऑनलाईन कौशल्य प्रशिक्षण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय साहित्याचे वितरण, प्रशिक्षणाचे उद्धाटन
https://mahasamvad.in/?p=122416

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ |-२

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षान्त समारंभ संपन्न
https://mahasamvad.in/?p=122430

अमेरिका-महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार
अमेरिका व राज्यातील विद्यापीठांनी शिक्षक-विद्यार्थी तसेच सत्र देवाणघेवाण वाढवावे - राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=122435

मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘एनएमएफडीसी’च्या ५०० कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुस्लिम संघटनांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर आभार
https://mahasamvad.in/?p=122425

👉🏽 विधानपरिषद कामकाज

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=122448

विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम – मंत्री उदय सामंत
https://mahasamvad.in/?p=122454

दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांकडून शुभेच्छा
आत्मविश्वासाने आणि तणावमुक्त राहून परीक्षांना सामोरे जावे - मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=122457

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १४ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=122441

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ |-४

‘समर्पण’ उपक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=122493

विज्ञान, व्यापार, तंत्रज्ञान, स्त्री सक्षमीकरणासह हवामान बदल याविषयांवर एकत्रित कामाची गरज - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=122500

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अमेरिकेतील विद्यापीठांचे प्रमुख आणि राज्यातील निवडक विद्यापीठांच्या कुलगुरूंची संयुक्त बैठक संपन्न.आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश.... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा..
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ |-५

'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून ५ कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार
https://mahasamvad.in/?p=122508

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०१ मार्च २०२४ |

इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून एक महिन्यात अहवाल द्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122519

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांच्या अनुदानासाठी पुरवणी मागणी, पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येणार
https://mahasamvad.in/?p=122529

माजी विधानपरिषद सदस्य गोविंदराव आठवले यांना विधान परिषदेत श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=122532

ठाणे येथील ‘नमो महारोजगार’ मेळाव्यासंदर्भात आयुक्त निधी चौधरी यांची 'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत
https://mahasamvad.in/?p=122534

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०१ मार्च २०२४ |-१

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
दिलेला शब्द पाळला, लाखो कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय
https://mahasamvad.in/?p=122541

आंतरराष्ट्रीय युवा आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत बांगलादेश युवा सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
https://mahasamvad.in/?p=122544

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=122549

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
https://mahasamvad.in/?p=122551

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०१ मार्च २०२४ |-२

विधिमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122572

👉 विधानसभा कामकाज

विकासाचा अटल सेतू पार करून महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभेत नियम २९३ अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
https://mahasamvad.in/?p=122554

धनगर समाजासाठी असलेल्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापणार शक्तिप्रदत्त समिती - मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/?p=122557

अभ्युदय नगर येथील म्हाडा वसाहतीचा समूह पुनर्विकास - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे
https://mahasamvad.in/?p=122559

👉 विधानपरिषद कामकाज

अनिकेत तटकरे यांची विधिमंडळातील कारकीर्द अतिशय उल्लेखनीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122565

गुजरात, कर्नाटक व दिल्ली या तीन राज्यांच्या एकत्रित थेट विदेशी गुंतवणुकीपेक्षा महाराष्ट्रात जास्त गुंतवणूक-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र गुण्यागोविंदाने राहण्यासाठी शासन प्रयत्नशील
https://mahasamvad.in/?p=122579

सर्व स्तरांचा विचार करणारा सर्वसमावेशक अंतरिम अर्थसंकल्प – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/?p=122562

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित
पुढील अधिवेशन १० जून रोजी मुंबई येथे
https://mahasamvad.in/?p=122576

खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नियमावलीबाबत पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
https://mahasamvad.in/?p=122568

मराठी चित्रपटसृष्टीला भेडसावणाऱ्या समस्या सोडवणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार
'कलासेतू'च्या माध्यमातून कलाकारांशी साधला संवाद
https://mahasamvad.in/?p=122583

आपल्या बाळाला ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्या – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=122601

बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी सहा कोटीवर निधी वितरणास मान्यता
निधी उपलब्ध झाल्याने बाधितांना दिलासा - मंत्री अनिल पाटील
https://mahasamvad.in/?p=122598

महाप्रित स्टार्टअप नॉलेज सेंटरच्या ‘समर्पण’ या महत्त्वांकाक्षी उपक्रमाचा मुंबईत शुभारंभ
https://mahasamvad.in/?p=122586

नागपूर येथील आशा हॉस्पिटलकडून मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाखांचा धनादेश
https://mahasamvad.in/?p=122591

निवडणूक विषयक कामकाजास सर्वोच्च प्राधान्य -जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
विहित वेळेत कामे पूर्ण करण्याचे अधिकारी-कर्मचारी यांना दिले निर्देश
https://mahasamvad.in/?p=122593

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विकासाचा अटल सेतू पार करून महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; १० जून २०२४ रोजीपुढील अधिवेशन.... यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २ मार्च २०२४ |

➡️ जिल्हा वार्ता – सिंधुदुर्ग
कष्टकरी, शेतकऱ्यांना सुखी, संपन्न करण्याचे आई भराडी देवी चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे
भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध
https://mahasamvad.in/?p=122607

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २ मार्च २०२४ |-१

➡️ जिल्हा वार्ता – पुणे
बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भव्य 'नमो महारोजगार मेळाव्या'सह विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=122612

बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/?p=122625

भारतीय डाळिंब समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना

निर्यातबंदी उठल्यानंतर पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावरुन कंटेनर नेवार्क बंदराकडे
https://mahasamvad.in/?p=122638

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शनिवार, २ मार्च २०२४ |-२

➡️ जिल्हा वार्ता – पुणे
छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तुळापूर येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ विकास भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=122642

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जादायी ठरेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संगमवाडी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/?p=122655

सर्वसामान्यांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे ही मुख्यमंत्र्यांची अपेक्षा - उपसभापती डॉ. गोऱ्हे
महारोजगार मेळाव्यास डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती
https://mahasamvad.in/?p=122681

➡️ जिल्हा वार्ता – नागपूर
राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस प्रारंभ
जिल्हाधिकारी, सहपोलीस आयुक्त आणि माहिती आयुक्तांची उपस्थिती
https://mahasamvad.in/?p=122667

मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या प्रदान
शासन निर्णय निर्गमित; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
https://mahasamvad.in/?p=122671

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन
वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=122664

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०३ मार्च २०२४ |

‘जागतिक श्रवण दिवसा’निमित्त राज्यपालांच्या हस्ते २५० मुलांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप
पाच वर्षाखालील मुलांना विकलांगता प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=122754

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान…
शासकीय गटात जिल्हा परिषद शाळा साखरा तर खाजगी शाळा गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूल प्रथम - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
https://mahasamvad.in/?p=122742

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०३ मार्च २०२४ |-२

👉🏻 ठाणे

‘हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे जिल्ह्यात "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ४५ लाख ४२ हजार ६७३ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ; आज नव्याने २० हजार २९६ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ
https://mahasamvad.in/?p=122788

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122762

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122782

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०४ मार्च २०२४ |

शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=122819

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
अनेक वर्षांची मागणी पूर्ण; वाशिमकरांमध्ये उत्साह
https://mahasamvad.in/?p=122822

‘ताडोबा भवन’ ठरणार पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=122827

६५ हजार ७२४ रोपट्यांपासून चंद्रपूरमध्ये साकारला ‘भारतमाता’ शब्द
वन विभागाच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
https://mahasamvad.in/?p=122839

कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचे ५ मार्च रोजी प्रदर्शन
https://mahasamvad.in/?p=122833

मुंबई उपनगर ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ची ग्रंथ दिंडीने झाली उत्साहात सुरुवात
https://mahasamvad.in/?p=122842

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०४ मार्च २०२४ |-१

राज्यातील जनतेच्या जीवनात सुख, समाधान यावे असेच शासनाचे धोरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
'निवडणुकीआधी चर्चा उद्याच्या महाराष्ट्राची' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत
https://mahasamvad.in/?p=122868

जिल्हा वार्ता

👉 वाशिम
वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
https://mahasamvad.in/?p=122871

👉पुणे
राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजेमेंटचा दीक्षान्त समारंभ
शिक्षणाच्या माध्यमातून नवकल्पनांना चालना देणारे उद्योजक घडावेत – राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=122908

वंचितांनी उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रींवर भर द्या – राज्यपाल रमेश बैस
https://mahasamvad.in/?p=122905

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन
पोलीस दल सक्षम करण्यासाठी त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=122893

कवियत्री शांता शेळके सभागृहाच्या उर्वरित कामांसाठी ३ कोटी रुपये देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=122899

‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर २०२४ -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन
लक्ष्मी मित्तल ग्रुपसह १९ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
https://mahasamvad.in/?p=122917

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी - उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई
https://mahasamvad.in/?p=122875

ठाणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारावे - उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई
https://mahasamvad.in/?p=122878

शेतकऱ्यांनी शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=122881

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षागृह
https://mahasamvad.in/?p=122884

महाराष्ट्र राज्य लॉटरी; फेब्रुवारीमधील सोडतींचा निकाल जाहीर
https://mahasamvad.in/?p=122887

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जानेवारीत काढलेल्या लॉटरीच्या मासिक सोडतीचे निकाल जाहीर
https://mahasamvad.in/?p=122890

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०४ मार्च २०२४ |-२

👉 जळगाव

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
मुक्ताईनगर पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122921

ख्यातनाम चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांच्या ‘रिव्हर रिटर्न्स’ या चित्रप्रदर्शनास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट
https://mahasamvad.in/?p=122935

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस
https://mahasamvad.in/?p=122932

👉 नाशिक

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे लोकार्पण
समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार : मंत्री छगन भुजबळ
https://mahasamvad.in/?p=122812

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाशिम येथे ‘बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण, शेतमाल विक्री केंद्रा’चे लोकार्पण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, शेतीमालाचे मूल्यवर्धन, विपणनासाठी प्रशिक्षण केंद्र उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री…यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, ०४ मार्च २०२४ | - ३

जिल्हास्तरीय 'वारकरी भवन' चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा 'वारकरी भवन' ला निधीची कमतरता पडू देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122943

‘लेक लाडकी’ योजनेसाठी १९ कोटी ७० लाखांचा निधी वितरित - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
https://mahasamvad.in/?p=122948

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.