महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २६ फेब्रुवारी २०२४ |

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४

👉🏻 विधानसभा
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास वंदे मातरम् व राज्य गीताने सुरुवात
https://mahasamvad.in/?p=122041

विधानसभेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=122046

विधानसभेमध्ये ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
https://mahasamvad.in/?p=122048

आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक - उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=122051

👉🏻 विधानपरिषद
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास वंदे मातरम् व राज्य गीताने सुरुवात
https://mahasamvad.in/?p=122053

विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=122061

विधानपरिषदेमध्ये ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
https://mahasamvad.in/?p=122063

विधानपरिषदेत सभापती तालिकेवर नामनिर्देशित सदस्यांची घोषणा
https://mahasamvad.in/?p=122066

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २६ फेब्रुवारी २०२४|-१

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

• भारतीय रेल्वेची अत्याधुनिक व पर्यावरणपूरक प्रणालीकडील वाटचाल अभिमानास्पद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण
https://mahasamvad.in/?p=122073

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २६ फेब्रुवारी २०२४|-२

मना-मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज शांत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=122148

रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला
ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=122151

कल्याण –शिळ रस्त्यास वै.ह.भ.प.श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव
https://mahasamvad.in/?p=122170

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत देशातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ
राज्यपाल, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत भायखळा स्थानकात रेल्वेतर्फे कार्यक्रम
https://mahasamvad.in/?p=122098

विधानपरिषदेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व सदस्य राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/?p=122110

औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/?p=122162

विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा, विविध कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २ व ३ मार्चला बारामतीत मेळावा
https://mahasamvad.in/?p=122116

कृषी विभागासंदर्भातील विविध विषयांचा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा
https://mahasamvad.in/?p=122131

हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची सुविधा - आरोग्य मंत्री प्रा.डॉ तानाजी सावंत
https://mahasamvad.in/?p=122125

विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा - मंत्री संजय राठोड
https://mahasamvad.in/?p=122106

नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्याचा निर्णय

संकुलाच्या नूतनीकरणासाठी ७४६.९९ कोटीच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता; क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती
https://mahasamvad.in/?p=122173

५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार - मंत्री आदिती तटकरे
https://mahasamvad.in/?p=122103

लिडकॉमच्या उद्योजकता प्रशिक्षणामुळे युवकांना स्वयंरोजगार मिळेल - मुख्य सचिव डॉ. नितीन करीर
लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगणात १ मार्चपर्यंत चर्मवस्तू प्रदर्शन
https://mahasamvad.in/?p=122166

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी २० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान
https://mahasamvad.in/?p=122134

मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ३९ पुस्तकांचे प्रकाशन
https://mahasamvad.in/?p=122143

विविध उपक्रमांमधून रस्ता सुरक्षेचा महिनाभर ‘जागर’

https://mahasamvad.in/?p=122113


जिल्हा वार्ता – नाशिक
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने देवळाली रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी

https://mahasamvad.in/?p=122093

जिल्हा वार्ता – सातारा
वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अधिकारांचा वापर करा - मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे

https://mahasamvad.in/?p=122089

महाविद्यालयांमधील प्राचार्यांशी निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी साधला संवाद

मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावे - मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे
https://mahasamvad.in/?p=122086

जिल्हा वार्ता – पुणे
डिफेन्स एक्स्पोमध्ये १३५८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार

राज्यशासन आणि मॅक्स ॲरोस्पेस व एस बीएल एनर्जी, तर मुनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/?p=122139


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २६ फेब्रुवारी २०२४|-३

७१ व्या मिस वर्ल्ड टीमचे ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला समर्थन
मिस वर्ल्डच्या टीमने पाठिंबा दिल्याने जगभरात वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागृती होईल - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=122182

१ ते ३ मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव; वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनासाठी महोत्सवाचे आयोजन - मंत्री सुधीर मुनगंटीवार
२ मार्च रोजी होणार वृक्षारोपणाचा विश्वविक्रम
https://mahasamvad.in/?p=122179


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद -
https://mahasamvad.in/
👉 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल -
https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४ |

👉 विधानसभा कामकाज

विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर
https://mahasamvad.in/?p=122188

मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करावी – अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे निर्देश
https://mahasamvad.in/?p=122191

प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण
२८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार

https://mahasamvad.in/?p=122196

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये सर्वाधिक १७ क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली दखल – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/?p=122199

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४|-१

कोयना (शिव सागर) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार
https://mahasamvad.in/?p=122218

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=122212

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर
अर्थसंकल्पात ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद
https://mahasamvad.in/?p=122206

बारीपाडा येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर

आदिवासी क्षेत्रात श्री. पवार यांचे वनसंवर्धनासाठी मोलाचे काम – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=122223

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सन २०२४ - २५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये...

अर्थसंकल्प २०२४
#MahaBudget2024