महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०१ ऑक्टोबर २०२४ | - २

👉 सांगली
टेंभू योजनेच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देणार
https://mahasamvad.in/145992/

👉 चंद्रपूर
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विविध घटकांशी संवाद साधला
https://mahasamvad.in/145982/

महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या प्रकाशित ग्रंथांचे पुनर्मुद्रण करण्यास परवानगी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/146013/

२०२३ च्या खरीप हंगामातील उर्वरित पीक विमा नाशिकसह ६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा - कृषिमंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/146001/

शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणेसाठी सैनिकी शाळांच्या सुधारित धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता
https://mahasamvad.in/146003/

जळगावमध्ये राज्यातील पहिला जल पर्यटन महोत्सव; पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार उद्घाटन
https://mahasamvad.in/146011/

'महाराष्ट्र जीवन प्राधिकरण' कार्य विषयीच्या कॉफी टेबल बुकचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
https://mahasamvad.in/146005/

फलटण जलजीवन मिशनच्या कामासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
https://mahasamvad.in/146008/

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास २ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
https://mahasamvad.in/145999/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०१ ऑक्टोबर २०२४ | - ३

ज्येष्ठ कलाकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
https://mahasamvad.in/146048/

राज्यात ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आता वर्षाला ४८५० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
https://mahasamvad.in/146036/

'जय महाराष्ट्र' कार्यक्रम नवीन दिमाखदार रुपात पुन्हा सुरु; २ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत
https://mahasamvad.in/146039/

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाकडून ५.७९ कोटींच्या कर चोरीसंदर्भात अटक कारवाई
https://mahasamvad.in/146042/

👉 लातूर
तिरू नदीवरील बॅरेजसमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी - उपमुख्यमंत्री अजित पवार
तिरू नदीवरील ७ बॅरेजसचे लोकार्पण व जलपूजन
https://mahasamvad.in/146029/

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जळकोट येथील प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण
https://mahasamvad.in/146044/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#टेंभू योजनेच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विटा बसस्थानक पुनर्बांधणीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणी डीनच्या बदलीचे व विशेष चौकशी समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा..
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍मंगळवार ०१ ऑक्टोबर, २०२४ |-४

प्रबोधनाद्वारे राज्यातील गरजूंपर्यंत शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कणेरी मठ येथील संत समावेश कार्यक्रमात उपस्थित प्रबोधनकारांना आवाहन; देशी गायींना पालनपोषणासाठी प्रत‍ि दिन ५० रू. आणि राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा विशेष सन्मान
https://mahasamvad.in/146051/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍मंगळवार ०१ ऑक्टोबर, २०२४ |-५

पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचा अग्रिम वितरित
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार
https://mahasamvad.in/146069/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍मंगळवार ०१ ऑक्टोबर, २०२४ |-६

पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी

महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटी रुपये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार
https://mahasamvad.in/146073/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍बुधवार ०२ ऑक्टोबर, २०२४ |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
https://mahasamvad.in/146076/

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
https://mahasamvad.in/146096/

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
https://mahasamvad.in/146083/

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
https://mahasamvad.in/146091/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍बुधवार ०२ ऑक्टोबर, २०२४ |-१

धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली, रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन
• धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन
https://mahasamvad.in/146129/

कारंजा (घा) एमआयडीसीमध्ये ७५० कोटी गुंतवणूक, १५ हजार रोजगार उपलब्ध होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी शासनाचा मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार
• वर्धा जिल्ह्यात होणार मोठी वस्त्रोद्योग गुंतवणूक, औद्योगिक विकासाला मिळणार पाठबळ
https://mahasamvad.in/146138/

जिल्हा वार्ता 👉🏽 सातारा
जिल्ह्याच्या विकासात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोलाचे योगदान - उपमुख्यमंत्री अजित पवार

बँकेचा अमृत महोत्सव सांगता सोहळा
https://mahasamvad.in/146106/

जिल्हा वार्ता 👉🏽 जळगाव
महाराष्ट्रातील पहिला ‘ॲक्वाफेस्ट’ जल पर्यटनमहोत्सव जळगावमध्ये सुरु

मेहरूण तलावात होणार कायमस्वरूपी जलपर्यटन; पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली १५कोटींची घोषणा; सुशोभिकरणासाठी २० कोटी घोषित
https://mahasamvad.in/146116/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍बुधवार ०२ ऑक्टोबर, २०२४ |-२

जिल्हा वार्ता 👉🏽 गडचिरोली/चंद्रपूर
शिक्षण हेच विकासाचे द्वार - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

• गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा व १२ वा दीक्षान्त सोहळा संपन्न; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान
• जनतेच्या विकास प्रक्रीयेत विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका
https://mahasamvad.in/146165/

चंद्रपुरात एकलव्य मॉडेल स्कूलची निर्मिती करण्यात येणार - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
• पोंभुर्णा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : मंत्री मुनगंटीवार
• पोंभूर्णा येथे आदिवासी समाज बांधवांचा मेळावा
https://mahasamvad.in/146152/

गोंडवाना विद्यापीठाने केलेला सन्मान चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी सहाय्यभूत ठरेल - मंत्री सुधीर मुनगंटीवार
• मंत्री श्री. मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान
• स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारा
https://mahasamvad.in/146144/

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद -अॅड. राहुल नार्वेकर
धर्मादाय रुग्णालयांमधील राखीव बेडची माहिती वेबसाईटवर देणे आवश्यक - उपसभापती निलम गोऱ्हे
https://mahasamvad.in/146161/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍बुधवार ०२ ऑक्टोबर, २०२४ |-३

जिल्हा वार्ता 👉🏽 नाशिक
शिवसृष्टीच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

• छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना सर्वांच्या सहभागातून पुढे न्यावी – उपमुख्यमंत्री
• छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मियांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले - मंत्री छगन भुजबळ
https://mahasamvad.in/146173/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ०३ ऑक्टोबर २०२४ |

जिल्हा वार्ता

👉🏻 बुलढाणा
जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
https://mahasamvad.in/146207/

👉🏻 बारामती, पुणे
महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बारामती तालुक्यात 'शक्ती अभियान' राबविणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/146199/

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना' नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ
https://mahasamvad.in/146202/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://
mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ०३ ऑक्टोबर, २०२४|-१

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
https://mahasamvad.in/146230/

कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद - केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी
आयटीआय मुंबईचे नामकरण आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनींचा राज्यात सहा ठिकाणी शुभारंभ
https://mahasamvad.in/146238/

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी पाच वाढीव केंद्रांना मान्यता
https://mahasamvad.in/146245/

आंबिया बहार सन २०२४-२५ फळ पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/146233/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची ४ व ५ ऑक्टोबरला विशेष मुलाखत
https://mahasamvad.in/146248/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ०३ ऑक्टोबर, २०२४|-२

जिल्हा वार्ता 👉🏽 अमरावती
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विकास विषयक प्रश्नांवर विविध समाज घटकांशी संवाद

नागरी सेवा परीक्षांसाठी प्रशिक्षण, खेळाडूंना तिरंदाजीचे उत्कृष्ट प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध करून द्यावे
https://mahasamvad.in/146259/

जिल्हा वार्ता 👉🏽 पुणे
जिरायत भागाला ओलिताखाली आणण्यासाठी नीरा - कऱ्हा उपसा सिंचन योजना करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव क.प. वि.का. सेवा सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन
https://mahasamvad.in/146268/

०००

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे ५ ऑक्टोबरला वितरण - कृषिमंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/146256/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ०३ ऑक्टोबर, २०२४|-३

माय मराठीसाठी सोन्याचा दिवस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन
https://mahasamvad.in/146294/

मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे मानले आभार
https://mahasamvad.in/146291/

मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांचे आभार मानत यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
https://mahasamvad.in/146287/

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
https://mahasamvad.in/146298/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी केंद्र सरकारचे मानले आभार, माय मराठीसाठी आजचा सोन्याचा दिवस- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०४ ऑक्टोबर, २०२४|

"अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान" - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
https://mahasamvad.in/146306/

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'लोकराज्य' अंकाचे प्रकाशन; अंकात मिळणार राज्य शासनाच्या निर्णयांची समग्र माहिती
https://mahasamvad.in/146302/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०४ ऑक्टोबर, २०२४|-१

मंत्रिमंडळ निर्णय (भाग -१)
⏺️ राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ (महसूल विभाग)

⏺️ महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज (महसूल विभाग)

⏺️ दौंड येथील बहूउद्देशीय सभागृह-नाट्यगृहासाठी शासकीय जमीन (महसूल विभाग)

⏺️ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामांना मान्यता (जलसंपदा विभाग)

⏺️ टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व. अनिलभाऊ बाबर यांचे नांव (जलसंपदा विभाग)

⏺️ पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती; सिल्लोडला सिंचनाचा लाभ मिळणार (जलसंपदा विभाग)

⏺️ प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद (पर्यटन विभाग)

⏺️ राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ (क्रीडा विभाग)

⏺️ संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार (सामाजिक न्याय विभाग)

⏺️ लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण (जलसंपदा विभाग)

⏺️ कोकण पुणे विभागासाठी एसडीआरएफच्या दोन कंपन्या (मदत व पुनर्वसन विभाग)

⏺️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (वैद्यकीय शिक्षण विभाग)

⏺️ राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे (वैद्यकीय शिक्षण विभाग)

⏺️ विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे (इतर मागास बहूजन कल्याण/अल्पसंख्याक विकास विभाग)

⏺️ पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामास मान्यता (सार्वजनिक बांधकाम विभाग)
https://mahasamvad.in/146322/

तीर्थदर्शनातून ज्येष्ठांना अध्यात्मिक समाधानाची पर्वणी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ढोल ताशांचा गजरात भक्तिमय वातावरणात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत मुंबई विभागातील ८०० भाविक अयोध्येकडे रवाना
https://mahasamvad.in/146325/

३ ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार
राज्य मंत्रिमंडळाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन
https://mahasamvad.in/146311/

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; ५६,१०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ
https://mahasamvad.in/146314/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह-नाट्यगृहासाठी शासकीय जमीन, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता, #टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व.अनिल भाऊ बाबर यांचे नाव …यासह इतर #मंत्रिमंडळनिर्णय पाहा.
#CabinetDecisions
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०४ ऑक्टोबर, २०२४|-२

मंत्रिमंडळ निर्णय (भाग - २)

⏺️ महाराष्ट्र भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ (पदुम विभाग)

⏺️ आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार (मृद व जलसंधारण)

⏺️ बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल (ग्रामविकास विभाग)

⏺️ कागल येथील सांगावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय (वैद्यकीय शिक्षण विभाग)

⏺️ महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार (मत्स्य व्यवसाय विभाग )

⏺️ कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव (मृद व जलसंधारण विभाग)

⏺️ गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; २ हजार ६०४ कोटी खर्चास मान्यता (मृद व जलसंधारण विभाग)

⏺️ राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार; १ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक (उद्योग विभाग)

⏺️ उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन (उद्योग विभाग)

⏺️ राळेगणसिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण (मृद व जलसंधारण विभाग)

⏺️ शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार (जलसंपदा विभाग)

⏺️ बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना (अल्पसंख्याक विकास विभाग)

⏺️ सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार (विमानचालन विभाग)

⏺️ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार (सार्वजनिक आरोग्य विभाग)

⏺️ डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना (उच्च व तंत्र शिक्षण)

⏺️ इंदापूर येथे न्यायालये स्थापण्यास मान्यता (विधि व न्याय विभाग)

⏺️ बुलढाण्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय (वैद्यकीय शिक्षण विभाग)
https://mahasamvad.in/146340/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, ०४ ऑक्टोबर, २०२४|-३

रत्नागिरी येथे २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता
एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प
https://mahasamvad.in/146337/

श्री एकविरा देवी देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कार्ले येथील कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
https://mahasamvad.in/146368/

काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मालेगावातील कृषी विज्ञान संकुल कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार - पालकमंत्री दादाजी भुसे
https://mahasamvad.in/146358/

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहित्यिकांशी संवाद
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मराठीजनांना सुखावणारा
https://mahasamvad.in/146391/

मावळ तालुक्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन
https://mahasamvad.in/146383/

कल्याणकारी महामंडळे ही मच्छिमारांच्या उन्नतीची सुरुवात - मंत्री सुधीर मुनगंटीवार

https://mahasamvad.in/146355/

महाराष्ट्र आणि जर्मनीचे परस्पर संबंध अधिक मजबूत होतील - मंत्री दीपक केसरकर
‘डे ऑफ जर्मन युनिटी’ निमित्त दिल्या शुभेच्छा
https://mahasamvad.in/146397/

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर
https://mahasamvad.in/146347/

ऊसतोड कामगारांसाठी 'संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा' योजना लागू -कृषी मंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/146344/