महासंवाद : महाराष्ट्र शासन
35.2K subscribers
8.88K photos
1.1K videos
107 files
14.5K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पायाभरणीसह २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.

#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ |

👉 अमरावती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमरावती शहर आणि परिसरातील १४२० कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
https://mahasamvad.in/145512/

👉 पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कामगार भवनाची पायाभरणी
https://mahasamvad.in/145497/

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यात करार
https://mahasamvad.in/145518/

तळोजा ॲडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरच्या इमारतीचे २८ सप्टेंबर रोजी भूमिपूजन - बार कौन्सिलचे अध्यक्ष संग्राम देसाई
https://mahasamvad.in/145525/

सन २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/145523/

सेना दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण
https://mahasamvad.in/145530/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ | - १

हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/145540/

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पम्प्ड स्टोरेजचे तीन सामंजस्य करार
हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल - देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/145536/

नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांचे महामंडळांनी सूक्ष्म नियोजन करावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/145532/

मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी - सुधीर मुनगंटीवार
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मात्यांना २९ कोटी २२ लाख रूपयांच्या धनादेशाचे वितरण
https://mahasamvad.in/145545/

राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल - पर्यटनमंत्री गिरीश महाजन
https://mahasamvad.in/145552/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हरित ऊर्जा क्षेत्रातील चार कंपन्यांसमवेत तर पम्प्ड स्टोरेजचे तीन सामंजस्य करार..यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ | - ३

धर्मवीर चित्रपटामुळे सामान्य माणसाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/145565/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ |

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
https://mahasamvad.in/145571/

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची ८.७२ टक्के दराने परतफेड
https://mahasamvad.in/145576/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ |-१

📍शिर्डी

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिर्डी येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा संपन्न
https://mahasamvad.in/145605/

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभांमुळे संसाराला मिळालं बळ - महिला भगिनींच्या भावना
महिला सशक्तीकरण मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
https://mahasamvad.in/145615/

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निधनाने धुळे जिल्ह्याच्या विकासाला समर्पित नेतृत्व हरपले -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
https://mahasamvad.in/145580/

शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील ‘महावाचन उत्सव’चे प्रशस्तीपत्र अचूक
https://mahasamvad.in/145621/

मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जनजागृतीसाठी सूचना
https://mahasamvad.in/145626/

राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
https://mahasamvad.in/145623/

रविवारी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन
https://mahasamvad.in/145603/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ |-२

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री रोहिदास पाटील यांना श्रद्धांजली
विकासासाठी झटणारे नेतृत्व गमावले
https://mahasamvad.in/145640/

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा
https://mahasamvad.in/145631/

भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालय येथे संपन्न
https://mahasamvad.in/145644/

आंबिया बहारमधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार
https://mahasamvad.in/145637/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची २८ व ३० सप्टेंबर रोजी मुलाखत
https://mahasamvad.in/145649/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
माजी मंत्री रोहिदास पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍शनिवार २८ सप्टेंबर, २०२४ |

वडीलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा कोल्हापुरातून राज्यस्तरीय ई – शुभारंभ
• योजनेतील पहिली विशेष रेल गाडी कोल्हापुरातून रवाना होणे हे माझे भाग्यच – पालकमंत्री हसन मुश्रीफ
• कोल्हापुरातून ८०० ज्येष्ठ तीर्थयात्री विशेष रेल्वेने मार्गस्थ
https://mahasamvad.in/145657/

कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण - कृषीमंत्री धनंजय मुंडे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
https://mahasamvad.in/145653/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍शनिवार २८ सप्टेंबर, २०२४ |-१

महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी आणि दिशादर्शक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक येथे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण
https://mahasamvad.in/145680/

‘सारथी’ च्या विभागीय कार्यालयासह २२५ कोटींच्या विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
अभ्यासिका, वसतिगृह व वनभवन आदींचा समावेश
https://mahasamvad.in/145665/

पारदर्शक व निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुकांचे नियोजन - केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन
• महिला मतदारांच्या नोंदणीत १०.१७ लाखांची वाढ. ७.७४ लाख महिला नवमतदार
• कातकरी, कोलम, मारिया गोंड या आदिवासी मतदारांची १०० टक्के नोंदणी
• शहरी भागातील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टींग
• १९.४८ लाख नवमतदार
• उंच इमारतींमध्ये एक हजार ११८ मतदान केंद्रांची सुविधा
• यादीत नाव तपासण्यासाठी VHA तर गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी C-Vigil ॲप
https://mahasamvad.in/145675/

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘कर्दे’ला कृषी पर्यटनासाठीचा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान
पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले अभिनंदन
https://mahasamvad.in/145698/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍शनिवार २८ सप्टेंबर, २०२४ |-२

अत्याधुनिक उद्यान विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण
https://mahasamvad.in/145704/

नाशिक येथील आयटीआय ते वावरे नगरपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
https://mahasamvad.in/145725/

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक येथे अखिल भारतीय महानुभाव पंथांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता सोहळा
https://mahasamvad.in/145715/

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते ३० रोजी 'हर घर दुर्गा' अभियानाचा शुभारंभ - मंत्री मंगल प्रभात लोढा
https://mahasamvad.in/145710/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍सोमवार ३० सप्टेंबर, २०२४ |

शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू
पहिल्या टप्प्यात सुमारे २हजार ३९९ कोटींचे वाटप; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-शुभारंभ
https://mahasamvad.in/145842/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ; अनुकंपा धोरणाही लागू. राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार; जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार. सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख.. यासह इतर महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय पाहा...
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍सोमवार ३० सप्टेंबर, २०२४ |-१

मंत्रिमंडळ निर्णय (भाग १)
• कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू
• ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान
• ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार; एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
• ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती, १२ हजार २२० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
• ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटींचा प्रकल्प
• देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना
• भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्ली, मालाड, वाढवण येथील जागा; नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
• रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा
• राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार
• जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता, ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
• लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता
• धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस सामाजिक विकासासाठी जमीन
• रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या एसआरएला गती देणार,जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत
• केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग
• पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक
https://mahasamvad.in/145867/

आपले सरकार व पी. जी. पोर्टलवरील कामकाजासाठी वेळ राखून ठेवावा – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
https://mahasamvad.in/145870/

परळी येथे सीताफळ तर मालेगाव येथे डाळिंब इस्टेट स्थापनेला मंत्रिमंडळाची मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे
https://mahasamvad.in/145876/

बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद ३ ऑक्टोबर रोजी
https://mahasamvad.in/145878/

कापूस-सोयाबीन अनुदान योजनेतून ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २३९८ कोटी रुपये वितरित
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण
https://mahasamvad.in/145847/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍सोमवार ३० सप्टेंबर, २०२४ |-२

मंत्रिमंडळ निर्णय (भाग २)
• धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना
• सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख
• कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवल; अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ
• सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
• जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य
• राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ, ४० हजार होमगार्डना लाभ
• नाशिकचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय शासनाकडे
• आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती
• राज्यातील आणखी २६ आयटीआयचे नामकरण
• आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ
• श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवर आता १५ सदस्य
• अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित
• बार्टीच्या धर्तीवर वनार्टी स्वायत्त संस्था
• मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत
• जिल्हा परिषदेतील २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय
• पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करणार
• राज्यात विशेष शिक्षकांची पदे
• शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय
• अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा; समर्पित क्रिटीकल केअर विभाग सुरु करणार
• राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण
• नाशिकला डाळींब, बीडमध्ये सीताफळ इस्टेट
• वरोरा येथे भाजीपाला संशोधन केंद्र
• महसुली वाढीसाठी मुद्रांक अधिनियमांत सुधारणा
• माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल स्वीकारला
• मिहान प्रकल्पाकरिता निधीस मंजुरी
https://mahasamvad.in/145881/

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतील लाभामध्ये दुप्पट वाढ; उत्पन्नाची अट रद्द, मंत्रिमंडळाची मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
https://mahasamvad.in/145888/

आयुष उपचार प्रणालीमुळे वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात जगात भारताला विशेष स्थान – केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव
https://mahasamvad.in/145890/

पीक प्रात्यक्षिकासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/145885/

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १ ऑक्टोबरला स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे संचालक नवनाथ वाठ यांची मुलाखत
https://mahasamvad.in/145895/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | ‍सोमवार ३० सप्टेंबर, २०२४ |-३

मीरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/145919/

कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ
‘हर घर दुर्गा’ अभियान देशासाठी प्रेरणादायी – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
https://mahasamvad.in/145901/

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
https://mahasamvad.in/145921/

देशी गायीला राज्यमाता- गोमाता दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती; देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान
https://mahasamvad.in/145924/

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाची विविध बाबींना मान्यता
https://mahasamvad.in/145927/

महिला स्वावलंबी होण्यासाठी शासनाचे पाठबळ, मुंबईत महिला उद्योग केंद्र स्थापन करणार – पालकमंत्री दीपक केसरकर
https://mahasamvad.in/145903/

जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता, ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
https://mahasamvad.in/145939/

अटल सेतूवर एमएमआरडीए तर्फे उभारलेली आयटीएमएस प्रणाली योग्य परिवहन आयुक्त कार्यालयाचे स्पष्टीकरण
https://mahasamvad.in/145942/

जिल्हा वार्ता

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा भंडारा जिल्ह्यातील विविध घटकांशी संवाद, टसर सिल्कच्या उत्पादनांची घेतली माहिती
https://mahasamvad.in/145898/

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर येथील विविध इमारती, विकास कामांचे लोकार्पण
https://mahasamvad.in/145906/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-शुभारंभ; पहिल्या टप्प्यात सुमारे २ हजार ३९९ कोटींचे वाटप, मीरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …यासह इतर महत्त्वाच्या बातम्या पाहा.
#TodaysNews
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०१ ऑक्टोबर २०२४ |

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश
https://mahasamvad.in/145948/

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेता गोविंदाच्या प्रकृतीबाबत विचारपूस
https://mahasamvad.in/145951/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://tttttt.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ०१ ऑक्टोबर २०२४ | - १

👉 सांगली
विटा बसस्थानक पुनर्बांधणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
https://mahasamvad.in/145956/

गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन
https://mahasamvad.in/145976/

‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभातून बँकांचा सेवा शुल्क कपात केला तर कारवाई करणार - मंत्री आदिती तटकरे
https://mahasamvad.in/145966/

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून आढावा
https://mahasamvad.in/145968/

अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा आनंदराव अडसूळ यांनी पदभार स्वीकारला
https://mahasamvad.in/145974/

👉 विशेष लेख
राष्ट्रीय कृषी विकास योजना : प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना
https://mahasamvad.in/145979/