Only Study Official ©
11.5K subscribers
1.74K photos
38 videos
542 files
509 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
🥺🥺
#Forwarded
Join us @only_stdy
5_6118147811839050791.pdf
314 KB
MHADA RECRUITMENT 2021

जॉईन @only_stdy
Source - senior officer in Town planning department .

Join us
@only_stdy
सार्वजनिक बांधकाम विभाग
🤘सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य-गट अ
🥇 पदसंख्या-Nil
👉सहायक अभियंता गट -अ
🥇 पदसंख्या-Nil
@only_stdy(टीप: सदर पोस्ट शेयर करत असताना विद क्रेडिट व बिना एडिट करता शेयर करावी ,संचालक ओनली स्टडी ग्रुप) @only_stdy
नगर रचना विभाग, रचना सहाय्यक (Town planning assistant (TPA)/Planning assistant (PA)) यांची अंदाजे 100 ते 130 जागांची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता !!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदरची पोस्ट ही कनिष्ठ अभियंता या प्रकाराचे असून तरीही पदवीधारक या पदाकरता पात्र आहेत त्यामुळे पदवीधारकांना ही सुवर्ण संधी आहे!!

Join us @only_stdy
जलसंपदा विभागातील ५०० पदांची भरती रखडली..........

Join @only_stdy
RRB SELECTION.pdf
1.9 MB
🛑RRB JE Mumbai Zone Waiting List Selection.
Join us @only_stdy
जलसंपदा विभाग
Vaccancy Distribution Caste Wise
🤘सहायक अभियंता श्रेणी-2(विद्युत व यांत्रिकी)
🥇 पदसंख्या-49
@only_stdy(टीप: सदर पोस्ट शेयर करत असताना विद क्रेडिट व बिना एडिट करता शेयर करावी ,संचालक ओनली स्टडी ग्रुप) join @only_stdy
जलसंपदा विभाग
Vaccancy Distribution Caste Wise
🤘सहायक अभियंता श्रेणी-2( यांत्रिकी)
🥇 पदसंख्या-76
@only_stdy(टीप: सदर पोस्ट शेयर करत असताना विद क्रेडिट व बिना एडिट करता शेयर करावी ,संचालक ओनली स्टडी ग्रुप) @only_stdy
👆👆Big opportunity for Electrical and Mechanical Engineers through Maharashtra Engineering Services 2021

join @only_stdy
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर, भाप्रसे (निवृत्त) यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त मा. अध्यक्षांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोजी पदभार स्वीकारला आहे.
🛑उच्च शैक्षणिक पात्रता ही अपात्रता होऊ शकत नाही.
-मॅट चा निर्णय.

Join us @only_stdy
जलसंपदा विभाग
MES 2021(ELECTRICAL &MECHANICAL)
Vaccancy Distribution Caste Wise
🤘उपअभियंता गट -अ (विद्युत व यांत्रिकी)
🥇 पदसंख्या-12
@only_stdy(टीप: सदर पोस्ट शेयर करत असताना विद क्रेडिट व बिना एडिट करता शेयर करवी ,संचालक ओनली स्टडी ग्रुप) @only_stdy