Only Study Official ©
11.4K subscribers
1.75K photos
39 videos
544 files
512 links
[email protected]
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
प्रख्यात भौतिकशास्त्री, नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे, भारतरत्न सर सी. व्ही. रमन
यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !💐
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र राजपत्रीत तांत्रिक सेवा 2021-22

MES 2021-22 साठी PWD department कडून AE2 CIVIL या पदासाठी साठी 93 जागाचे मागणीपत्र MPSC ला पाठविण्यात
येणार आहे.
join @only_stdy
Forwarded from Only Study Official ©
एका आंतरराष्ट्रीय बाजारू क्लास चे Ultra pro max level photo editing skills बघून असे वाटते की त्यांनी एखादी Photo Editing ची online/offline batch चालू करावी. 💰💸बक्कळ कमाई होईल.💸💰

@only_stdy परिवाराकडून नवीन batch साठी हार्दिक शुभेच्छा 🙏

Join @only_stdy
🔷 जायकवाडी मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प
Join @only_stdy
5_6082660013195658597.pdf
1.6 MB
जलसंपदा विभागातील क्षेत्रीय स्तरावरील नामवनदेशनाच्या कोटयातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित)या संिगाची पदे सरळसेिेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती पुनर्रचना करण्याबाबत.

Join @only_stdy
Every second is❤️ important
join @only_stdy
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासंदर्भातील सविस्तर कार्यपद्धत
Join us
@only_stdy
Only Study Official ©
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासंदर्भातील सविस्तर कार्यपद्धत Join us @only_stdy
भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्या बाबतचा सदर निर्णय सर्व प्रलंबित तसेच यापुढील सर्व स्पर्धा परीक्षांच्या निकाल प्रक्रियेपासून लागू राहील.

महाराष्ट्र अभिांत्रिकी सेवा 2019 साठी हि opting out ची कार्यपद्धती लागू होण्याची शक्यता !!!

Join us @only_stdy.
उत्तर तालिकेवरील हरकती केवळ विहित ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी नियोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Join us @only_stdy
💥 जलविद्युत प्रकल्पाचे खाजगीकरण 💥
Join us
@only_stdy
Only Study Official ©
💥 जलविद्युत प्रकल्पाचे खाजगीकरण 💥 Join us @only_stdy
🛑 कोयनेचा तिसरा टप्पा आणि कोयना धरण पायथा विद्युत गृह पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करून अन्य काही प्रकल्पांप्रमाणेच बीओटी तत्त्वावर देखभालीसाठी दिला जाण्याची चिन्हे आहेत. @Only_stdy

🛑 बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार या प्रकल्पांची देखभाल-दुरुस्ती होणार असल्यामुळे कोयना प्रकल्पाची वाटचाल आता खासगीकरणाकडे सुरू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

🛑 महाराष्ट्र राज्यात जलविद्युत प्रकल्पांची उभारणी जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जलविद्युत संघटनेमार्फत करण्यात येते.

🛑 प्रचलित कार्यनियमावलीनुसार हे प्रकल्प उभारणीनंतर भाडेपट्टी तत्त्वावर परिचलन व देखभालीसाठी महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येतात. यानुसार २५९२.२७ स्थापित क्षमता असलेले २७ जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडे ३५ वर्षांसाठी यापूर्वीच भाडेपट्टीने हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. 

🛑 जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रजनीश रामकिशोर शुक्ला यांनी परिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार जलविद्युत प्रकल्पातून होणाऱ्या वीजनिर्मितीपासून योग्य महसुली रक्कम राज्य शासनास प्राप्त होणे आवश्यक असल्यामुळे जलसंपदा विभागाने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून भाडेपट्टीची सुधारित रक्कम आयोगाच्या २७ ऑक्टोबर २००८ रोजीच्या आदेशाद्वारे निश्चित केलेली आहे. या आदेशानुसार वीर व भाटघर जलविद्युत प्रकल्पाचे नियत ३५ वर्षांचे आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे भाडेपट्टी मिळणे बंद झाली असल्याने सदर प्रकल्प जलसंपदा विभागाकडे परत घेण्याचा निर्णय २०१० साली झाला आणि तो प्रकल्प नूतनीकरण व आधुनिकीकरण करून चालवण्यासाठी बीओटी तत्त्वावर खासगी प्रवर्तकास देण्यात आला आहे. अशाच प्रकारे जलसंपदा विभागामार्फत उभारणी व कार्यान्वित केलेले व महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरित केलेले ३५ वर्षे आयुर्मान पूर्ण झालेले येलदरी (३७७.५ मेगावॅट), वैतरणा (१७६० मेगावॅट), भाटघर (१७१६ मेगावॅट), कोयना धरण पायथा (२७२० मेगावॅट), कोयना ३ टप्पा (४७८० मेगावॅट), पैठण (जायकवाडी) (१७१२ मेगावॅट) हे जलविद्युत प्रकल्प नूतनीकरण व आधुनिकीकरणासाठी पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्याचे निश्चित झाले आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा - अंतिम उत्तरतलिकेत चुकीची उत्तरे !!!!

Join us
@only_stdy
🛑 कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा

🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली.

🔸 पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला.

🔸 गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. गेल्या वर्षभरापासून हे आंदोलन कायम आहे.

🔸 या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.

Join @only_stdy
नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र शासन यांकडील सद्यस्थितीला असलेल्या रिक्त जागांची यादी.
सहाय्यक नगररचनाकार (ATP)-253
रचना सहाय्यक (TPA)-211.

Join us @only_stdy
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक १०६/२०२१- राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता एकूण २५१५८९ अर्ज प्राप्त झाले असून पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल
जलसंपदा विभाग
💥Vaccancy Distribution caste Wise

🤘सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य-गट अ

🥇 पदसंख्या-20🥇

👉सहायक अभियंता गट -अ

🥇 पदसंख्या-21🥇.

@only_stdy (टीप: सदर पोस्ट शेयर करत असताना विद क्रेडिट व बिना एडिट करता शेयर करावी ,संचालक ओनली स्टडी ग्रुप) @only_stdy