Only Study Official ©
11.9K subscribers
1.91K photos
41 videos
591 files
586 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
भूमिअभिलेख विभाग परीक्षा

⭐️142 माजी सैनिक जागा रिक्त राहिल्याने
⭐️त्या' 142 रिक्त जागा प्रतीक्षा यादीतून भरणार


Join @only_stdy
⚽️ सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त.

🔺 सोशल मीडियावर घोषणा:
६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना.
🎉 MIDC Update 🎉

( above msg from MIDC Officer )

Don’t waste valuable Time


लगे रहो दोस्तों ..

All the Best,

Vidyasagar Academy Pune.

Forwarded......
अखेर महाराष्ट्रातील मतदान पूर्ण झाले. जलसंपदा विभाग , नगरपरिषद आणि जिल्हा परिषद यांचे निकाल प्रलंबित आहे. निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी विद्यार्थीनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण पुन्हा विधानसभेची आचारसंहिता येईल आणि नियुक्ती अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिळालेल्या माहिती नुसार उद्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची मंत्री मोहदय यांच्याशी मीटिंग आहे त्या नंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल.
जलस
ंपदा विभागातील दक्षता विभाग यांना संपर्क करून निकाला संबधीत माहिती विचारू शकता.
जिल्हा परिषदला संपर्क करून उपयोग नाही कारण निकाल त्यांच्या कडे आला तर ते लावणारच आहे आणि बऱ्याच जिल्हा परिषदला काही ठोस अशी माहिती नसते म्हणून थेट ग्रामविकास विभाग मंत्रालय येथे संपर्क करावा..


02225329561 दक्षता विभाग जलसंपदा...

02222060446 ग्रामविकास विभाग...

त्याच बरोबर WCD EXAM साठी प्रयत्न करावे लागतील कमीत कमी 25-30 दिवस आधी तारीख घोषित होणे आवश्यक आहे. नाही तर मागच्या सारखं 8-9 दिवस आधी तारीख आली तर मुलांचा गोंधळ उडतो.
Join @only_stdy
Update regarding नगरपरिषद राज्यसेवा

Join us @only_stdy
प्रति,
सदस्य सचिव व मुख्य प्रशासकीय अधिकारी,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,
पाणी पुरवठा आणि स्वच्छ्ता विभाग,
मुंबई


विषय : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात स्थापत्य अभियंता संवर्गातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत....

महोदय,
          उपरोक्त विषयानुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
जवळपास गेल्या काही वर्षांत कोरोना, नैसर्गिक आपत्ती अशा विविध कारणांमुळे स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता गट-ब अराजपत्रित व कनिष्ठ अभियंता सहायक या पदासाठी पदभरती झालेली नाही.
           तरी आपण या संवर्गातील रिक्त असलेल्या पदांसाठी लवकरात लवकर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी.

नम्र विनंती.

आपला विश्वासु
बेरोजगार विद्यार्थि
#MJP

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात आचारसहिंता आधी येवून नियुक्त्या होणे गरजेचे आहे.त्यासाठी सर्वानी
#Mail करा....




👉 ONE TAP LINK

https://dhxu.short.gy/wZ8e87


Forwarded....
बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही...

समस्त देशवासियांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..🙏
प्लॅन B काळाची गरज आहे मित्रांनो.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नियोजना शिवाय उतरणे म्हणजे आजच्या काळात आत्मघातकी निर्णय सुद्धा सिद्ध होऊ शकते.
कारण तरुण पणाचे दिवस ५-१० वर्ष यात काही जण देतात अणि शेवटी हातात काहीच येत नाही. प्लॅन B नसल्यामुळे ना खासगी क्षेत्रात जायची हिम्मत होत ना दुसऱ्या पर्याय दिसत नाही.
व जे समवयीन मित्र / बँचमेट ज्यांनी अभियांत्रिकी शिक्षण झाल्या बरोबरच खासगी क्षेत्र किंवा इतर काम सुरू केले असते ते त्या क्षेत्रात ५ - १० वर्ष समोर असतात.
अश्या वेळी आयुष्याची वाट निराशा पूर्ण असते .
भ्रामक जाहिराती, भाषण ऐकून यात येऊ नका. खरच मनापासून मेहनत करण्याची इच्छा असेल तरच या.
२-३ वर्ष झाले १००% मेहनत करून सुद्धा यश मिळेत नसेल तर हळू हळू १-२ वर्षात यातून बाहेर पडा. अणि काही पार्ट टाईम नौकरी करत स्पर्धा परीक्षा तयारी करा.
लक्षात घ्या तुमचं एक वर्ष तयारी वाढली की १ नवीन बॅच मार्केट मध्ये येते व तुमचे स्पर्धक आणखी वाढतात.
तेव्हा तूम्ही विचार करा.

Join @only_stdy
महोदय

विषय :  जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) जलसंधारण विभाग या ६७० पदाच्या सरळसेवा भरतीसाठी परीक्षा दिनांक जाहीर होऊन परीक्षा TCS ION च्या अधिकृत परीक्षा केंद्रावर घेण्यासाठी कार्यवाही करणेबाबत...

संदर्भ : १) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) जलसंधारण विभाग जाहिरात दिनांक १९/१२/२०२३

२) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) जलसंधारण विभाग परीक्षा रद्द बाबतची जाहीर सूचना दिनांक १५/०३/२०२४

महोदय,

उपरोक्त संदर्भ क्र १ नुसार जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) जलसंधारण विभाग या ६७० पदांसाठी जाहिरात आलेली होती तसेच २० व २१ फेब्रुवारी २०२४रोजी खासगी परीक्षा केंद्रावर  परीक्षा घेण्यात आली होती परंतु गैरप्रकार झाल्यामुळे उपरोक्त संदर्भ क्र २ नुसार परीक्षा रद्द करण्यात आली होती.

सदर भरती परीक्षा TCS IONच्या अधिकृत परीक्षा केंद्रावर तात्काळ करणेबाबत यथोचित कार्यवाही करावी आणि पारदर्शक भरती साठी वाट पाहणाऱ्या असंख्य उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती

आपला विश्वासू
♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार जागेसाठी दिनांक जाहिर..

➡️२६ जून ला मतदान, तर ५ जुलै पर्यंत आचारसंहिता.. 🙏