❤️ WRD CEA DV Update ❤️
As per Info from Department,
👉DV list of all cadres is ready.
👉Keep All Your documents Ready…
👉DV List will be displayed soon, as per government permission.
👉 Request you not to call again and again to WRD Higher Officers.
👉❤️ DV May start from 3 June or 10 June ( 2nd Option)…
( We will update further updates soon )
#Forwarded VSA
Join @only_stdy

MJP विभागात 1000 ते 1200 जागांची जाहिरात येणार आहे. येणार असेल तर खूप चांगली बाब आहे. पण इतक्या जागा रिक्त आहे किंवा जाहिरात तयार आहे याचे काही ठोस पुरावे किंवा माहिती चा अधिकार असेल तर telegram channel ने टाकावे. म्हणजे जोमाने सारे जाहिरात लवकरात लवकर येण्यास सारे प्रयत्न करेल.
पाणी पुरवठा विभाग (ZP)आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (State department)या मध्ये गफलत होऊ नये.
पाणी पुरवठा ची भरती जिल्हा परिषद च्या माध्यमातून झाली आहे.
5 महिन्या पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कडील माहितीचा अधिकार या नुसार 216 ज्युनिअर इंजिनियर च्या जागा रिक्त आहे. आणि 101 ज्युनिअर इंजिनियर पदे भरण्याची मान्यता भेटली होती.
1000 ते 1200 जागा येणारच आहे किंवा येणारच नाही असे आमचे म्हणणे नाही. किंवा आम्हला ही त्या बाबत स्पष्टता नाही.
पण सध्या आमच्या कडील माहिती आणि MJP RTI आहे त्यावरून असे दिसत आहे की इतक्या जागाच रिक्त नाही आहे.
आम्ही पुन्हा एकदा सांगतो की इतकी मोठी जाहिरात येणार येणार असेल तर आनंदच आहे.
Join @only_stdy.

Only Study Official ©
Biennial_Bye_Elections_to_the_Legislative_Councils_from_Council.pdf
The provided document does not mention anything about new recruitment processes, government job exam results, or new joining in government jobs.
The document focuses entirely on the applicability of the Model Code of Conduct (MCC) during elections to the State Legislative Councils. It outlines specific guidelines for political parties, candidates, and government officials to ensure fair and impartial elections.
तरी ही शेवटी वरील अधिकारी जे ठरवतील तेच होईल.
त्या साठी याचा पाठ पुरावा करणे गरजेचे आहे...

विषय : पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदभरतीची परिक्षा दिनांक जाहीर करुन परिक्षा TCS ION च्या अधिकृत परीक्षा केंद्रावर घेण्यासाठी कार्यवाही करणेबाबत.
प्रति,
....................

संदर्भ : पुणे महानगरपालिका पदभरती जाहिरात क्र. ०१/१५७९ -दि. ०९/०१/२०२४.
महोदय,
उपरोक्त संदर्भानुसार पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अभियांत्रिकी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी दि. ०९/०१/२०२४ रोजी जाहिर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले होते.
परंतु जाहिरात प्रकटन होऊन ४ महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला असून अद्यापही परिक्षा दिनांकाबद्दल कोणतीही माहिती नसल्याने उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
तरी सदर परिक्षेचे वेळापत्रक तात्काळ जाहिर करुन पारदर्शकतेसाठी TCS ION च्या अधिकृत परिक्षा केंद्रावर घेण्यासाठी यथोचित कार्यवाही करावी आणि हजारो उमेदवारांना दिलासा द्यावा.
नम्र विनंती.
आपला विश्वासू
अर्जदार उमेदवार.

येणारे काळात परीक्षेचे राजकारण खूप होऊ शकते,विद्यार्थी मित्रांनी सावध राहा..
UP मध्ये मोठे थाटात exam रद्द चे स्टेटस टाकून गुणगौरव केले गेले पण आता त्या परीक्षा वर्ष झाले तरी अजून तारीख पण नाही आली आहे..
हिमाचल प्रदेश पोर अजूनही एक लाख सरकारी नोकरी जाहिरात कधी येते वाट पाहत आहे?
छत्तीसगड मध्ये जे मोठा घोटाळा झाला क्लास 1 and 2 मध्ये त्या केस चौकशी कधी पूर्ण होते याची वाटच पाहत आहे..
ज्या राजस्थान चे फिस कमी चे गुणगान गायले जात होते तिथे exam चे काय हाल आहे हे webseries आणि तिथले रील वरून कळेल..(जास्त फी चे समर्थन नाही,पण तुम्हाला वास्तव बाकी गोष्टी सांगत नाहीत)

समजत नाही हे ...
वर्ल्ड कप च्या अगोदर
एका ऑस्ट्रेलियनचा फॉर्म गेल्याचा आनंद आहे,
तर दुसऱ्या ऑस्ट्रेलियनचा वापस फॉर्म येणाचा दुःख आहे !!!
#KKRvsSRH
join @only_stdy

SSC JE 2024
WR APPLICATION STATUS OUT
https://www.sscwr.net/je_civil_elect_mech_2024_1005.ph
Join @only_stdy
WR APPLICATION STATUS OUT
https://www.sscwr.net/je_civil_elect_mech_2024_1005.ph
Join @only_stdy
Only Study Official ©
MJP विभागात 1000 ते 1200 जागांची जाहिरात येणार आहे. येणार असेल तर खूप चांगली बाब आहे. पण इतक्या जागा रिक्त आहे किंवा जाहिरात तयार आहे याचे काही ठोस पुरावे किंवा माहिती चा अधिकार असेल तर telegram channel ने टाकावे. म्हणजे जोमाने सारे जाहिरात लवकरात लवकर येण्यास…
आम्ही हे आधीच सांगितले होते. अफवा वर विश्वास ठेवून विद्यार्थी वर्गाचे दिशाभूल करणे चुकीचे आहे. काही पुरावा असेल तर हरकत नाही.
#MJP
#MJP
येत्या 48 तासांत आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता; राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार?
https://dhunt.in/UMLro
By ABP माझा via Dailyhunt
https://dhunt.in/UMLro
By ABP माझा via Dailyhunt