170. मूलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो?
Anonymous Quiz
13%
1) ऋणप्रभारित
62%
2) उदासीन
21%
3) धनप्रभारित
5%
4) प्रवाही
171. खालीलपैकी कोणत्या संचात सर्व मूलद्रव्ये P- खंडातील?
Anonymous Quiz
11%
1) P,B, Tb
38%
2) Po, Ba, Tc
39%
3) Pb, Bi, Te
12%
4) वरीलपैकी कोणतेही नाही
172. मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे व क्लोरिनची संयुजा 1 आहे. तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसुत्र काय?
Anonymous Quiz
11%
1) Mg2Cl2
28%
2) MgCl
55%
3) MgCl2
7%
4) MgCl3
173. गन पावडर हे एक मिश्रण आहे जे पेटविल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन स्फोट होतो. या मिश्रणात पुढील बाबी असतात:
अ) पोटॅशिअम नायट्रेट
ब) कोळश्याची पावडर क) सल्फर ड) सोडियम कॉर्बोनेट इ) कॅल्शियम सल्फेट
अ) पोटॅशिअम नायट्रेट
ब) कोळश्याची पावडर क) सल्फर ड) सोडियम कॉर्बोनेट इ) कॅल्शियम सल्फेट
Anonymous Quiz
20%
1) अ, ब, क
27%
2) ब, क, ड
27%
3) अ, ब, इ
26%
4) अ, क, ड
173. अॅसेटिक अॅसिडच्या विरल द्रावणाला _____ म्हणतात.
Anonymous Quiz
15%
1) इथिलीन
22%
2) पॅराफिन
14%
3) बेंझिन
49%
4) व्हिनेगार
174. हिऱ्याच्या संरचनेमध्ये कार्बन चे अणु कोणत्या पद्धतीत आयोजित असतात?
Anonymous Quiz
31%
1) टेट्राहेड्रली
33%
2) एक्झागोनली
28%
3) ऑक्टाहेड्ली
8%
4) ट्रायगोनली
175. जर जागतिक तापमान 2° से. वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे?
अ) वार्षिक पूर
ब) कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया क) शेती विभागात बदल ड) प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील
अ) वार्षिक पूर
ब) कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया क) शेती विभागात बदल ड) प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील
Anonymous Quiz
51%
1) अ, ब, क व ड
22%
2) अ, ब व क
18%
3) ब, क व ड
10%
4) फक्त ड
176. व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केल वर 25 खुणा असून मुख्य मापणपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मी. मी. आहे म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मी.मी. येईल?
Anonymous Quiz
32%
1) 0.25
45%
2) 0.04
18%
3) 2.5
5%
4) 1.25