MPSC Science
67.3K subscribers
8.6K photos
54 videos
352 files
708 links
Download Telegram
159. जर 60 वॉटचा विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्त्रोतास जोडला तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती?
Anonymous Quiz
18%
1) 27.27 A
42%
2) 2.727 A
25%
3) 272.7 A
15%
4) 0.2727 A
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
160. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात?
Anonymous Quiz
11%
1) गुरुत्वाकर्षणीय पद्धत
72%
2) खगोलीय पराशर पद्धत
15%
3) समांतर पद्धत
2%
4) थेट पद्धत
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
161. मोटार वाहनांमुळे ______ प्रकारचे प्रदूषण होते.
Anonymous Quiz
38%
1) हवेमधील
14%
2) प्राथमिक
9%
3) दुय्यम
39%
4) प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे
162. 1 मिलीग्रॅम वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकेल?
Anonymous Quiz
31%
1) 9 × 10^7 ज्यूल
35%
2) 3 × 10^10 ज्यूल
28%
3) 9 × 10^10 ज्यूल
6%
4) 3 × 10^2 ज्यूल
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
163. एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती?
Anonymous Quiz
21%
1) 1225 W
45%
2) 40.83 W
24%
3) 1.64 W
10%
4) 245 W
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
164. इसवी सनाच्या कुठल्या शतकात आयझॅक न्यूटनने त्याचे गतीविषयक तीन नियम मांडलेत?
Anonymous Quiz
28%
1) 16 वे शतक
43%
2) 17 वे शतक
24%
3) 18 वे शतक
5%
4) 19 वे शतक
165. हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, त्याला म्हणतात.
Anonymous Quiz
24%
1) द्रवीभवन बिंदू
38%
2) उत्कलन बिंदू
32%
3) दवाचा बिंदू
6%
4) पूर्ण आर्द्रता
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
167. विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनवितात ते बेकालाईट पॉलीमर कशापासून तयार करतात?
Anonymous Quiz
12%
1) व्हिनील क्लोराईड व इथिलीन
51%
2) व्हिनील क्लोराईड व प्रोपीलीन
22%
3) निओप्रिन व स्टेटिन
15%
4) फिनॉल व फार्मलडिहाईड
168. कोणत्या शास्त्रज्ञाच्या सिद्धांताने रूढ (classical) भौतिकीतून आधुनिक भौतिकीत संक्रमण (transition) झाले?
Anonymous Quiz
26%
1) आयझॅक न्यूटन
36%
2) सी. व्ही. रामन
16%
3) एच. जे. भाभा
22%
4) मॅक्स प्लँक (Planck)
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
169. _______ वायू -57° से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायुरुपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
Anonymous Quiz
17%
1) नायट्रोजन
23%
2) अमोनीया
17%
3) हीलियम
43%
4) कार्बन डाय-ऑक्साइड
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience