MPSC Science
67.3K subscribers
8.6K photos
54 videos
352 files
708 links
Download Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
159. जर 60 वॉटचा विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्त्रोतास जोडला तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती?
Anonymous Quiz
18%
1) 27.27 A
42%
2) 2.727 A
25%
3) 272.7 A
15%
4) 0.2727 A
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
160. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात?
Anonymous Quiz
11%
1) गुरुत्वाकर्षणीय पद्धत
72%
2) खगोलीय पराशर पद्धत
15%
3) समांतर पद्धत
2%
4) थेट पद्धत
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
161. मोटार वाहनांमुळे ______ प्रकारचे प्रदूषण होते.
Anonymous Quiz
38%
1) हवेमधील
14%
2) प्राथमिक
9%
3) दुय्यम
39%
4) प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे
162. 1 मिलीग्रॅम वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकेल?
Anonymous Quiz
31%
1) 9 × 10^7 ज्यूल
35%
2) 3 × 10^10 ज्यूल
28%
3) 9 × 10^10 ज्यूल
6%
4) 3 × 10^2 ज्यूल
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
163. एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती?
Anonymous Quiz
21%
1) 1225 W
45%
2) 40.83 W
24%
3) 1.64 W
10%
4) 245 W