152. लोखंडाचे गंजणे ही _____ अभिक्रिया आहे.
Anonymous Quiz
63%
1) मंदगती
12%
2) जलदगती
14%
3) उष्माग्राही
10%
4) जलदगती व उष्माग्राही
153. खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव
Anonymous Quiz
69%
1) सोडियम बायकार्बोनेट
25%
2) सोडियम कार्बोनेट
4%
3) कैलशियम कार्बोनेट
2%
4) कैलशियम क्लोराइड
154. कर्बाचे कोणते अपररूप कर्तन व वेधन साठी वापरतात?
Anonymous Quiz
36%
1) हिरा
41%
2) ग्राफाईट
18%
3) सक्रीय कर्ब
6%
4) काळे कर्ब
155. कार्बन डायऑक्साइड, जलवाष्प आणि ह्यालोजनेटेड (Halogenated) वायूंच्या हरितगृह परिणामांमुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते कारण
Anonymous Quiz
7%
1) हे वायूं सौर उर्जेला भूपृष्ठा पर्यंत पोचू देतात
74%
2) हे वायू भूपृष्ठा द्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत भूपृष्ठा कडे उत्सर्जित करतात
14%
3) या वायुंचा भूपृष्ठा वरील तापमान वाढविण्यात कोणताही सहभाग नाही
5%
4) हे वायू हरितगृह परिणामाचे घटक नाहीत
157. वीज चमकल्याच्या 5 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला. जर ध्वनीचा हवेतील वेग 340 मी./से. आहे, तर विजेचा स्थान ______ अंतरावर असेल.
Anonymous Quiz
15%
1) 170 मी.
34%
2) 340 मी.
42%
3) 1700 मी.
9%
4) 3400 मी.