151. मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो?
Anonymous Quiz
14%
1) क्युप्रिक ऑक्साइड
45%
2) मर्क्युरिक ऑक्साइड
25%
3) झिंक ऑक्साइड
17%
4) अॅल्युमिनिअम ऑक्साइड