140. खालील विधाने विचारात घ्या :
अ) प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो.
ब) वेगवेगळ्या माध्यमामधे प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा:
अ) प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो.
ब) वेगवेगळ्या माध्यमामधे प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा:
Anonymous Quiz
37%
1) विधान अ सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण ब हे होय.
43%
2) विधाने अ व ब दोन्ही सत्य आहेत पण ब हे त्याचे योग्य स्पष्टीकरण नाही.
13%
3) विधान अ सत्य आहे व ब असत्य आहे.
6%
4) विधाने अ व ब दोन्ही असत्य आहेत.
141. 60W शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा वापरली जाईल?
Anonymous Quiz
17%
1) 10 units
34%
2) 360 units
42%
3) 0.36 unit
7%
4) 0.1 unit
142. उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्राम आहे.हे उद्वाहक ऊर्ध्व दिशेने 2ms^-1 या एकसमान चालीने गतिमान आहे. गतिला विरोध करणारे घर्षण बल 4000N आहे. तर मोटर यंत्राकडून उद्वाहकाला किमान किती ताकद पुरवली गेली ते निश्चित करा.(g=10 m/s^2 )
Anonymous Quiz
10%
1) 59hp
46%
2) 38 hp
38%
3) 44hp
7%
4) 155 hp
143. “वायूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते.” या सिद्धान्ताचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाईल?
Anonymous Quiz
28%
1) जोसेफ प्रिंस्टले
33%
2) थॉमस गोल्ड
17%
3) एडिसन
22%
4) रॉबर्ट बॉईल
144. 20 ग्रॅम बर्फास 1600 कॅलरी उष्णता दिल्यास त्याचे अंतिम तापमान किती होईल?
Anonymous Quiz
23%
1) 0°C
35%
2) 10°C
31%
3) 20°C
10%
4) 5°C
145. भारतात जन्मलेल्या कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाला त्याच्या “ताऱ्यांची रचना आणि विकास क्रम" ह्या विषयावरील संशोधनाकरता नोबेल पारितोषिक देण्यात आले?
Anonymous Quiz
40%
1) सी. व्ही. रामन
24%
2) अमर्त्य सेन
16%
3) मेघनाद सहा
20%
4) एस. चंद्रशेखर
146. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?
Anonymous Quiz
8%
1) तांबे
28%
2) अॅल्युमिनिअम
14%
3) सिल्वर
50%
4) जस्त
147. पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे भारतातील कुठल्या प्राचीन उद्योगाचे ग्रेट ब्रिटनकडे स्थलांतर?
Anonymous Quiz
63%
1) कापड उद्योग
17%
2) धातू उद्योग
16%
3) जहाज उद्योग
4%
4) यापैकी कोणतेही नाही
148. एक लीटर पाणी 4° से. पासून 3° से. पर्यंत थंड केल्यास
Anonymous Quiz
28%
1) पाण्याचे आकारमान कमी होईल व घनता वाढेल
44%
2) पाण्याचे आकारमान वाढेल व घनता कमी होईल
20%
3) पाण्याचे आकारमान कमी होईल व घनता स्थिर राहील
7%
4) पाण्याचे आकारमान वाढेल व घनता स्थिर राहील
149. खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ अणुविषयक संशोधनाशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
23%
1) रॉबर्ट ओपेनहाईमर
24%
2) नील्स भोर
32%
3) ख्रिश्चन बर्नार्ड
20%
4) एन्रिको फर्मी
150. आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे?
Anonymous Quiz
8%
1) अष्टकांचे तत्व
60%
2) मूलद्रव्यांचे अणुअंक
29%
3) मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान
3%
4) मूलद्रव्यांचे त्रिकांचे अस्तित्व