145. भारतात जन्मलेल्या कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाला त्याच्या “ताऱ्यांची रचना आणि विकास क्रम" ह्या विषयावरील संशोधनाकरता नोबेल पारितोषिक देण्यात आले?
Anonymous Quiz
40%
1) सी. व्ही. रामन
24%
2) अमर्त्य सेन
16%
3) मेघनाद सहा
20%
4) एस. चंद्रशेखर
146. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?
Anonymous Quiz
8%
1) तांबे
28%
2) अॅल्युमिनिअम
14%
3) सिल्वर
50%
4) जस्त
147. पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे भारतातील कुठल्या प्राचीन उद्योगाचे ग्रेट ब्रिटनकडे स्थलांतर?
Anonymous Quiz
63%
1) कापड उद्योग
17%
2) धातू उद्योग
16%
3) जहाज उद्योग
4%
4) यापैकी कोणतेही नाही
148. एक लीटर पाणी 4° से. पासून 3° से. पर्यंत थंड केल्यास
Anonymous Quiz
28%
1) पाण्याचे आकारमान कमी होईल व घनता वाढेल
44%
2) पाण्याचे आकारमान वाढेल व घनता कमी होईल
20%
3) पाण्याचे आकारमान कमी होईल व घनता स्थिर राहील
7%
4) पाण्याचे आकारमान वाढेल व घनता स्थिर राहील
149. खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ अणुविषयक संशोधनाशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
23%
1) रॉबर्ट ओपेनहाईमर
24%
2) नील्स भोर
32%
3) ख्रिश्चन बर्नार्ड
20%
4) एन्रिको फर्मी
150. आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे?
Anonymous Quiz
8%
1) अष्टकांचे तत्व
60%
2) मूलद्रव्यांचे अणुअंक
29%
3) मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान
3%
4) मूलद्रव्यांचे त्रिकांचे अस्तित्व