151. मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो?
Anonymous Quiz
14%
1) क्युप्रिक ऑक्साइड
45%
2) मर्क्युरिक ऑक्साइड
25%
3) झिंक ऑक्साइड
17%
4) अॅल्युमिनिअम ऑक्साइड
152. लोखंडाचे गंजणे ही _____ अभिक्रिया आहे.
Anonymous Quiz
63%
1) मंदगती
12%
2) जलदगती
14%
3) उष्माग्राही
10%
4) जलदगती व उष्माग्राही
153. खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव
Anonymous Quiz
68%
1) सोडियम बायकार्बोनेट
25%
2) सोडियम कार्बोनेट
4%
3) कैलशियम कार्बोनेट
2%
4) कैलशियम क्लोराइड