128. सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
Anonymous Quiz
13%
1) कोयता किंवा विळीप्रमाणे (दात्राकार)
34%
2) द्विबहिर्वक्र (बाय कॉनव्हेक्स)
48%
3) द्विअंतर्वक्र (बायकॉनकेव्ह)
5%
4) वरील कोणताही नाही
129. मादक पेये तयार करण्यासाठी _______ वापरले जात नाही.
Anonymous Quiz
17%
1) ग्लुकोज
26%
2) फ्रुक्टोज
42%
3) ईस्ट
14%
4) यापैकी कोणतेही नाही
130. मानवाच्या शरीरातील नॅफ्रोन्स मध्ये युरीन बनविण्याचा योग्य घटनाक्रम कोणता?
Anonymous Quiz
14%
1) सिलेक्टीव रिअॅबसॉर्बशन, टयुबुलर सिक्रिशन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन
37%
2) अल्ट्राफिल्ट्रेशन, टयुबुलर सिक्रिशन आणि सिलेक्टीव रिअॅबसॉर्बशन
39%
3) अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टीव रिअॅबसॉर्बशन आणि टयुबुलर सिक्रिशन
11%
4) टयुबुलर सिक्रिशन, सिलेक्टीव रिअॅबसॉर्बशन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन
131. मॅॉलियस, इनकस् आणि स्टॅप्स् यांना असे सुद्धा म्हणतात.
Anonymous Quiz
39%
1) इयर ऑस्सिकल
32%
2) ऑडिटरी वेसिकल
20%
3) बोनी इयर
9%
4) ऑडिटरी बोन्स्
132. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात?
a) बोरडो मिश्रण
b) सल्फर (गंधक) c) एन्डोसल्फॉन d) तुरटी वरीलपैकी कोणता पर्याय / पर्याये बरोबर आहेत ?
a) बोरडो मिश्रण
b) सल्फर (गंधक) c) एन्डोसल्फॉन d) तुरटी वरीलपैकी कोणता पर्याय / पर्याये बरोबर आहेत ?
Anonymous Quiz
55%
1) (a) आणि (b) फक्त
24%
2) (b) फक्त
18%
3) (c) फक्त
4%
4) (d) फक्त
133. नैसर्गिक प्रसूतिसाठी लागणारे संप्रेरक कोणते?
Anonymous Quiz
51%
1) ऑक्सीटोसीन
27%
2) व्हासोप्रिसीन
17%
3) ॲड्रेनॅलीन
5%
4) थायरोक्झीन
134. खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही?
Anonymous Quiz
22%
1) क्षयरोग
17%
2) विषम ज्वर
16%
3) हिवताप
45%
4) यकृतदाह - ब
135. प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते?
Anonymous Quiz
31%
1) पाने
10%
2) हिरवी खोडे
9%
3) थोड्या प्रमाणात फुलांमध्ये
50%
4) वरील सर्व
136. रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करून उर्जा मिळवतात?
Anonymous Quiz
40%
1) सेंद्रिय द्रव्ये
37%
2) असेंन्द्रिय द्रव्ये
15%
3) कृत्रिम द्रव्ये
8%
4) प्रक्रिया केलेली द्रव्ये
137. श्रव्यातीत ध्वनीलहरींच्या साहाय्याने बारकाईने केलेली तपासणी______ साठी उपयोगी आहे.
अ) गर्भात असलेला दोष समजण्यासाठी
ब) हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठी
अ) गर्भात असलेला दोष समजण्यासाठी
ब) हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठी
Anonymous Quiz
13%
1) विधान (अ) हे सत्य आहे परंतु विधान (ब) हे असत्य आहे.
28%
2) विधान (अ) असत्य आहे परंतु विधान (ब) हे सत्य आहे.
56%
3) दोन्ही विधाने (अ) आणि (ब) सत्य आहेत.
3%
4) दोन्ही विधाने (अ) आणि (ब) असत्य आहेत.
138. चंद्र क्षितीजाजवळ असतांना मोठा दिसतो. याचे कारण म्हणजे
Anonymous Quiz
15%
1) दृष्टीभ्रम
30%
2) वातावरणीय अपवर्तन
32%
3) प्रकाशाचे विकिरण
23%
4) प्रकाशाचे अपस्करण
139. 25 वॅटचा विद्युत दिवा दररोज 10 तास चालतो. तर विद्युत दिवा एका दिवसात किती युनिट उर्जा वापरतो?
Anonymous Quiz
17%
1) 0.025 युनिटस्
27%
2) 25 युनिटस्
32%
3) 2.5 युनिटस्
23%
4) 0.25 युनिटस्