119. मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवु शकत नाही, कारण _______ हे विकर त्याच्या जठरात नसते.
Anonymous Quiz
47%
1) सेल्युलेज
23%
2) पेप्सीन
25%
3) सेल्युलीन
5%
4) सेल्युपेज
Forwarded from SpardhaGram
तमाम महाराष्ट्रातील शिक्षक वृंदांना SpardhaGram या विद्यार्थीप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्याची सुवर्णसंधी @eMPSCkatta देत आहे, इच्छुक मार्गदर्शकांनी @eMPSCkattaAdmin किंवा spardhagram@gmail.com यावर आपली माहिती पाठवावी.
जॉईन करा @SpardhaGram
जॉईन करा @SpardhaGram
120. खालीलपैकी कोणती पायरी श्वासोच्छवास प्रक्रियेतील नाही?
Anonymous Quiz
12%
1) ग्लुकोज - ग्लुकोज-6-फॉस्फेट
35%
2) फ्रुक्टोस 1-6 डायफॉस्फेट - फ्रुक्टोस-6-फॉस्फेट
23%
3) फ्रुक्टोस-6 फॉस्फेट फ्रुक्टोस 1,6-फॉस्फेट
30%
4) 1-3 डाय पिजीए- उंपिजीए
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
121. अनित्य तंतू आणि स्नायु संकुचन सिद्धांता बाबत खालील विधाने लक्षात घ्या:
अ) हा सिद्धांत आधुनिक स्नायु संकुचन संकल्पना स्पष्ट करतो.
ब) हा सिद्धांत हक्सले आणि निडरजरके या शास्त्रांज्ञानी मांडला. वरीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत?
अ) हा सिद्धांत आधुनिक स्नायु संकुचन संकल्पना स्पष्ट करतो.
ब) हा सिद्धांत हक्सले आणि निडरजरके या शास्त्रांज्ञानी मांडला. वरीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत?
Anonymous Quiz
6%
1) फक्त अ
19%
2) फक्त ब
72%
3) अ आणि ब दोन्ही
3%
4) कोणते ही नाही
122. मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा (ऑसीकल्स) क्रम बाहेरून आत, कशा प्रकारचा आहे:
Anonymous Quiz
20%
1) स्टेपस, इन्कस, मॅलेयस
32%
2) इन्कस, मॅलेयस, स्टेपस
24%
3) मॅलेयस, स्टेपस, इन्कस
24%
4) मॅलेयस, इन्कस, स्टेपस
Forwarded from MPSC Alerts
6794.pdf
432.3 KB
जा.क्र. 31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
123. क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्वाचे कार्य अॅड्रेनल ग्रंथी कडून केले जाते. त्या कोठे विसावल्या असतात?
Anonymous Quiz
14%
1) मूत्रपिंडामध्ये
44%
2) मूत्रपिंडावर
27%
3) मूत्र पिंडांच्या विरुद्ध बाजुस
15%
4) दोन्ही मूत्रपिंडांमध्ये
124. मानवी गलगंड ________ याच्याशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
26%
1) अन्नातील आयोडिनची कमतरता
16%
2) अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे
18%
3) रक्तामधील आयोडिनचे (I2) अतिवेगाने शोषण होणे
41%
4) वरील सर्व
125. वनस्पतिंच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते?
Anonymous Quiz
45%
1) 16
37%
2) 32
12%
3) 15
6%
4) 12
126. शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते?
Anonymous Quiz
11%
1) कालवे
74%
2) विहिर
14%
3) तलाव
1%
4) टाकी
127. 'हायड्रोफाईट' हा /ही _______ आहे.
Anonymous Quiz
14%
1) समुद्रातील प्राणी
60%
2) पाण्यातील वनस्पती
13%
3) वनस्पती रोग
13%
4) मुळे नसलेली वनस्पती