112. मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातले जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहेत कारण:
Anonymous Quiz
18%
1) हे जंतू रोगकारक आहेत
21%
2) ते दुग्धशर्करेचे विघटन करतात.
51%
3) ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात
10%
4) ते 48 तासात वाढतात.
113. खालीलपैकी कशास एंझाईम्सचा को - फॅक्टर असे म्हणता येईल?
Anonymous Quiz
14%
1) लोह
42%
2) जीवनसत्व - ड
31%
3) प्रथिने
12%
4) कर्बोदके
114. क्ष-किरण जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामुळे काय परिणाम होतो?
Anonymous Quiz
34%
1) रक्तक्षय होतो
31%
2) उत्पादन क्षमता कमी होते
20%
3) आंतर रक्तस्त्राव होतो
16%
4) मानसिक दर्बल्य येते
115. तंबाखूमधील धोकादायक रसायन कोणते?
Anonymous Quiz
3%
1) युरिआ
89%
2) निकोटिन
6%
3) युरिक आम्ल
2%
4) कॅल्शियम कार्बोनेट
116. खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत?
अ) सुक्ष्मजीवशास्त्र
ब) कृषीविज्ञान क) औषध निर्माण शास्त्र ड) वैद्यकिय शास्त्र
अ) सुक्ष्मजीवशास्त्र
ब) कृषीविज्ञान क) औषध निर्माण शास्त्र ड) वैद्यकिय शास्त्र
Anonymous Quiz
19%
1) फक्त अ, ब, क
19%
2) फक्त ब, क,
47%
3) फक्त अ, क, ड
15%
4) फक्त अ, ब, ड
117. वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून 'बास्ट फायबर्स' मिळतात. प्रत्यक्षात हे वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात?
Anonymous Quiz
23%
1) रसवाहिन्या
39%
2) जलवाहिन्या
31%
3) मुळे
7%
4) पाने
118. कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहन आणि चयापचय करते?
Anonymous Quiz
17%
1) अभिस्तर उती
65%
2) मेद उती
12%
3) योजी उती
6%
4) स्नायू उती