101. खालीलपैकी कोणाचे उपउत्पादन म्हणून विटामीन बी-12 चे उत्पादन केले जाऊ शकते?
Anonymous Quiz
31%
1) स्ट्रेप्टोमायसिन
28%
2) टेट्रामायसिन
32%
3) ट्रायकोमायसिन
9%
4) निओमायसिन
102. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते?
Anonymous Quiz
10%
1) 1 किलो
54%
2) 10-20 किलो
28%
3) 15-22 किलो
8%
4) 100 लिटर
103. जीवाणुमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती _____ आहे.
Anonymous Quiz
16%
1) मुकुलायन
21%
2) पुनर्जीवन
48%
3) द्विविखंडन
15%
4) युग्मकी एकत्रीकरण
104. खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे?
Anonymous Quiz
28%
1) ग्लुकोकॉर्टीकॉईड
18%
2) प्रोजेस्टेरॉन
16%
3) टेस्टोस्टेरॉन
38%
4) इनसुलीन
105. खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास 'ॲग्रीमायसीन' वापरतात....
Anonymous Quiz
20%
1) कवक आजार
30%
2) विषाणू आजार
27%
3) जिवाणू आजार
22%
4) कवकविद्रव्य आजार