106. प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर _______ ऊर्जेत करतात.
Anonymous Quiz
7%
1) यांत्रिक
80%
2) रासायनिक
8%
3) अणु
5%
4) विद्युत
Forwarded from MPSC Alerts
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
107. खालीलपैकी कोणता बांबू आहे?
Anonymous Quiz
28%
1) डेंड्रोकॅलॅमस स्ट्रीक्टस
31%
2) अल्बिझीया लेबेक
33%
3) मधुका इंडीका
9%
4) मेलीया अझॅडिरॅक्ट
108. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?
Anonymous Quiz
9%
1) अंडपेशी
10%
2) मेदपेशी
14%
3) शुक्रपेशी
67%
4) चेतापेशी
109. पुढीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल?
Anonymous Quiz
43%
1) 12 ते 18 वर्षे वयोगटातील वयात येणारी व्यक्ती
42%
2) गरोदर स्त्री
14%
3) शेतावर काम करणारी व्यक्ती
1%
4) शास्त्रज्ञ
110. कल्सिनेशन प्रक्रियेतून ______ बाहेर पडतो.
Anonymous Quiz
20%
1) फक्त कार्बनडायऑक्साईट बाहेर पडतो
20%
2) फक्त हैड्रेटमधून पाणी बाहेर पडते
48%
3) (1) किंवा (2) हे धातुकांवर अबलबुन असते
11%
4) हायड्रोजन सल्फईड बाहेर पडतो
111. खालीलपैकी ________ कृत्रीम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननांद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केल्या जाते.
Anonymous Quiz
27%
1) बडींग
29%
2) लेअरींग
18%
3) कटींग
25%
4) ग्राफ्टींग
Forwarded from MPSC Alerts
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6785
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
MPSC Gazetted Technical Combine Prelim Adv 2023.pdf
11.5 MB