9001) सध्या वडील व मुलगा यांच्या वयातील गुणोत्तर 5:2 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 77 असल्यास मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती ?
Anonymous Quiz
15%
1) 22
35%
2) 11
15%
3) 12
34%
4) 17
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
भारतीय शहीद दिवस
जॉईन - @eMPSCKatta
भारतीय शहीद दिवस
जॉईन - @eMPSCKatta
9002) जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ?
Anonymous Quiz
9%
1) सोमवार
31%
2) रविवार
42%
3) शनिवार
17%
4) शुक्रवार
9003) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.
34: 12: 59: ?
34: 12: 59: ?
Anonymous Quiz
40%
1) 45
36%
2) 14
16%
3) 42
9%
4) 38
9004) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
7%
1) आई
60%
2) मावशी
26%
3) आत्या
7%
4) बहीण
9005) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
13%
1) 20
68%
2) 24
15%
3) 30
4%
4) 28
9006) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
37%
(1) 37.5%
30%
(2) 60%
25%
(3) 40%
8%
(4) 20%
9007) 110 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
15%
1) 4
33%
2) 6
18%
3) 3
34%
4) यापैकी नाही
9008) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.
( MPSC CSAT 2017)
( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
14%
1) 0
43%
2)-5
35%
3)-30
8%
4) 20
9009) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?
( MPSC clerk 2013)
( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
19%
1) 22
58%
2) 24
20%
3) 26
3%
4) 28
9010) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?
( STI mains 2011)
( STI mains 2011)
Anonymous Quiz
12%
1) e
64%
2) n
20%
3) t
4%
4) r
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
9011)
(1) आरती सान्यापेक्षा मोठी आहे. (2) मुस्कान आरतीपेक्षा मोठी आहे परंतु कशिशपेक्षा लहान आहे. (3) कशिश सान्यापेक्षा मोठी आहे. (4) सान्या मुस्कानपेक्षा लहान आहे. (5) गार्गी सगळ्यांत मोठी आहे सर्वात लहान कोण आहे ?
(1) आरती सान्यापेक्षा मोठी आहे. (2) मुस्कान आरतीपेक्षा मोठी आहे परंतु कशिशपेक्षा लहान आहे. (3) कशिश सान्यापेक्षा मोठी आहे. (4) सान्या मुस्कानपेक्षा लहान आहे. (5) गार्गी सगळ्यांत मोठी आहे सर्वात लहान कोण आहे ?
Anonymous Quiz
7%
1) कशिश
29%
2) आरती
22%
3) मुस्कान
41%
4) सान्या
9012) एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल ?
Anonymous Quiz
8%
1) 9:28
30%
2) 9:32
25%
3) 8:36
37%
4) 9:36
9013) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
50%
1) 38
27%
2) 40
19%
3) 39
4%
4) 41
9014) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
12%
1) 40
67%
2) 32
19%
3) 34
2%
4) 43
9016) खाली दिलेल्या प्रश्नात जर दिलेल्या गणितीय चिन्हात पुढीलप्रमाणे बदल केला '+' च्या जागी '÷', '-' च्या जागी 'x', '÷' च्या जागी '-', 'x' च्या जागी '+' तर खालील पदावलीला सरळरूप द्या.
67 x 119 +17-27-259=?
67 x 119 +17-27-259=?
Anonymous Quiz
19%
1) -13
47%
2) -3
24%
3) -5
10%
4) 10
9017) एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल ?
Anonymous Quiz
11%
1) 9:28
34%
2) 9:32
23%
3) 8:36
33%
4) 9:36
9018) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
53%
1) 38
23%
2) 40
18%
3) 39
6%
4) 41